महाराष्ट्र मुख्याध्यापक, शासकीय तंत्र माध्यमिक शाळा किंवा केंद्र, गट ब व इतर पदे – अंतिम उत्तरतालिका (Answer Key) उपलब्ध !! – MPSC Group B Answer Key Download

MPSC Group B Final Answer Key 2026

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक १६ ऑगस्ट, २०२६ रोजी आयोजित “मुख्याध्यापक, शासकीय तंत्र माध्यमिक शाळा किंवा केंद्र, (तांत्रिक) आणि प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा उपप्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार, गट-ब (तांत्रिक), महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग” या पदासाठी संगणक प्रणाली आधारित चाळणी परीक्षा २०२५ या परीक्षेची प्रथम उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. त्यासंदर्भात उमेदवारांनी अधिप्रमाणित (Authentic) स्पष्टीकरण देऊन ऑनलाईन पध्दतीने सादर केलेल्या हरकती, तसेच तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन, आयोगाने उत्तरतालिका सुधारित केली आहे. या उत्तरतालिकेतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. यासंदर्भात आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

उत्तरतालिका डाउनलोड लिंक 

 


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २३ ऑगस्ट, २०२६ रोजी आयोजित सहायक प्राध्यापक (हिन्दी) महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ जाहिरात क्रमांक ११४/२०२३ आणि अधिव्याख्याता (हिन्दी) महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब जाहिरात क्रमांक ११५/२०२३ (महाविद्यालयीन शाखा) या पदांच्या संगणक प्रणालीवर आधारित सामायिक चाळणी परीक्षेच्या वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या प्रश्नपुस्तिकेची उत्तरतालिका संगणक प्रणालीआधारे निर्धारीत केलेल्या Question ID नुसार योग्य उत्तराचा पर्याय नमूद करुन प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. उमेदवारांनी त्यांच्या Profile मध्ये प्राप्त झालेल्या प्रश्नपुस्तिकेतील Question ID नुसार उत्तरतालिका तपासणे आवश्यक राहील.तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

MPSC समाजशास्त्र विषयातील उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २६ जुलै २०२६ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ मधील सहायक प्राध्यापक (समाजशास्त्र) आणि गट-ब मधील अधिव्याख्याता (समाजशास्त्र) या पदांच्या संगणक प्रणालीवर आधारित सामायिक चाळणी परीक्षेची प्रथम उत्तरतालिका यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आली होती. उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या अधिप्रमाणित स्पष्टीकरणांसह ऑनलाइन हरकती तसेच तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेतल्यानंतर आयोगाने आता सुधारित उत्तरतालिका जाहीर केली आहे. आयोगाने स्पष्ट केले आहे की, सुधारित उत्तरतालिकेतील उत्तरे अंतिम मानली जाणार आहेत. या संदर्भात यापुढे प्राप्त होणारी कोणतीही निवेदने विचारात घेतली जाणार नसून, त्याबाबत स्वतंत्र पत्रव्यवहारही केला जाणार नाही. त्यामुळे संबंधित उमेदवारांनी आयोगाने प्रसिद्ध केलेल्या सुधारित उत्तरतालिकेची नोंद घेणे महत्त्वाचे आहे.

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

उत्तरतालिका डाउनलोड लिंक 


महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) १४ जून, २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा, संयुक्त (पूर्व) परीक्षा-२०२६’ या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका (Answer Key) २८ जून, २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. याआधी प्रसिद्ध केलेल्या प्रथम उत्तरतालिकेवर उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदवलेल्या हरकती आणि तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन आयोगाने ही अंतिम उत्तरतालिका निश्चित केली आहे. या पत्रकानुसार, उत्तरतालिकेतील उत्तरे आता अंतिम समजली जातील आणि यासंदर्भात आलेल्या कोणत्याही नवीन निवेदनांची किंवा पत्रांची दखद घेतली जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. दिलेल्या तक्त्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 ते 100 पर्यंतच्या प्रश्नांची संच A, B, C आणि D नुसार अचूक उत्तरे दर्शवण्यात आली आहेत.


MPSC Group B Answer Key

जाहिरात क्रमांक ०१०/२०२६ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५ -पहिली उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवरील हरकती सादर करण्याकरीता दि.१ जून २०२६ रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

MPSC Group B Answer key 2026

🔶Maharashtra Group B Services Combined Preliminary Examination Paper 1 Answer key

🔶Maharashtra Group B Services Combined Preliminary Examination Paper 2 Answer key

 


जा. क्र. १२०/२०२३ सहायक वन सांख्यिक, गट-ब, महसूल व वन विभाग – अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक १४ ऑगस्ट, २०२५ रोजी आयोजित “सहायक वन सांख्यिक, गट-ब, महसूल व वन विभाग” या पदासाठी संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षा २०२३ या परीक्षेची प्रथम उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. त्यासंदर्भात उमेदवारांनी अधिप्रमाणित (Authentic) स्पष्टीकरण देऊन ऑनलाईन पध्दतीने सादर केलेल्या हरकती, तसेच तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन, आयोगाने उत्तरतालिका सुधारित केली आहे. या उत्तरतालिकेतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. यासंदर्भात आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

अंतिम उत्तरतालिका डाउनलोड लिंक 

 

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड