MPSC Group A Result
जाहिरात क्रमांक ०९१/२०२५ प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट- अ (जाहिरात क्रमांक- ९१/२०२५) या पदाच्या मुलाखती दिनांक २५ ऑगस्ट, २०२६ रोजी घेण्यात आल्या होत्या. विषयांकित संवर्गाच्या सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग (सर्वसाधारण) या वर्गवारीच्या एका पदाकरिता उमेदवार उपलब्ध न झाल्याने सदर पदावर शिफारस करणे आयोगास शक्य झाले नाही. प्रस्तुत संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
जा. क्र. ०८३/२०२२ भूवैज्ञानिक, भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय, नागपूर,गट-अ- अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. अपात्र ठरलेल्या उमेदवारांना अभिवेदन सादर करावयाचे असल्यास, यादी प्रसिध्द झाल्यानंतर ०५ दिवसांच्या आत मा. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या नावे, [email protected] या ई-मेल वर सादर करावे, तदनंतर आलेल्या अभिवेदनांचा विचार केला जाणार नाही, याची संबंधित उमेदवारांनी कृपया नोंद घ्यावी.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Not Eligible Candidate List in Scrutiny Before Declaration Of Screening Test Result – Download Here
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या चाळणी परीक्षेतून मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. संबंधित संवर्गातील पदभरती प्रक्रियेअंतर्गत पात्र उमेदवारांच्या चौथ्या टप्प्यातील मुलाखती ९ ते ११ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई, सीबीडी बेलापूर येथील कार्यालयात आयोजित करण्यात आल्या आहेत. मुलाखतीस उपस्थित राहताना उमेदवारांनी अर्जामध्ये केलेल्या दाव्यांच्या समर्थनार्थ आवश्यक असलेली सर्व मूळ प्रमाणपत्रे, गुणपत्रके व इतर संबंधित कागदपत्रे सादर करणे अनिवार्य राहणार आहे. तसेच, मुलाखतींचे उमेदवारनिहाय वेळापत्रक स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
MPSC Group A Result :Advt.No. 105/2025 Assistant Commissioner – Animal Husbandry, Maharashtra Animal Husbandry Service, Group-A – Result of Screening Test.Candidate can check their result from below link.
जाहिरात क्र. १०५/२०२५ सहाय्यक आयुक्त – पशुसंवर्धन, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ – चाळणी परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
MPSC Group A Result : प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण,औरंगाबाद खंडपीठ, गट अ (जा.क्र.४१/२०२४) या संवर्गाच्या मुलाखती दिनांक १४ व १६ जुलै, २०२६ या कालावधीत घेण्यात आल्या आहेत . विचाराधीन संवर्गाची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी खालील न्यायिक प्रकरणातील आदेश विचारात घेऊन आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
MPSC Group A Result: Adv.No.397/2023 Deputy Director, Vocational Education, Group-A-Technical (Senior) Maharashtra Education Service Interview scheduled. Candidate can check their result from below link.
जाहिरात क्र. ३९७/२०२३ उपसंचालक, व्यावसायिक शिक्षण, गट-अ – मुलाखतीचे वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Advt. No.397/2023 Deputy Director, Vocational Education, Group-A – Interview Schedule
MPSC Group A Result
MPSC Group A Result: Advt. No. 131/2025 Professor (Department of Prosthodontics and Crown & Bridge), Group-A – Result Published. Candidate can check their result from below link.
जाहिरात क्र. १३१/२०२५: नायर हॉस्पिटल आणि डेंटल कॉलेज अंतर्गत ‘प्रोस्थोडॉन्टिक्स अँड क्राउन अँड ब्रिज’ विभाग – प्राध्यापक (गट-अ) – मुलाखतीचे वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















