MPSC दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व न्याय दंडाधिकारी (प्रथम वर्ग) (पूर्व) परीक्षा 2023 उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत जाहीर | MPSC Civil Judge Pre Exam Answer Key 2023

MPSC Civil Judge Pre Exam Answer Key 2024

MPSC Civil Judge Pre Exam Answer Key 2024

 दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा २०२३- उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत तसेच गुणपत्रक उपलब्ध !! महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या विषयांकीत परीक्षेकरीता उपस्थित उमेदवारांच्या मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत, निकालाकरीता गृहित धरलेले एकूण गुण व उमेदवाराच्या संबंधित प्रवर्गाकरीताच्या गुणांची किमान सीमांकन रेषा उमेदवाराच्या प्रोफाईलमधील ‘My Account’ या विभागामधील संबंधित परीक्षेसमोरील ‘View’ व तदनंतर ‘OMR Display’ समोरील ‘View’ वर क्लिक केल्यास उपलब्ध होईल. मोफत MPSC मॉक टेस्ट सिरीज साठी येथे क्लिक करा

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

२. उपरोक्त परीक्षेचे गुणपत्रक व उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत उमेदवाराच्या प्रोफाईलमध्ये एक महिन्याच्या कालावधीकरीताच उपलब्ध असेल. सदर कालावधीत उमेदवारांनी उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत डाऊनलोड करुन घ्यावी.
३. उपरोक्त परीक्षेचे गुणपत्रक व उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत उमेदवाराच्या प्रोफाईलमध्ये दिसत नसल्यास आयोगाच्या ७३०३८२१८२२ किंवा ०२२-६९१२३९१४ या टोल फ्री क्रमांकावर अथवा support online@ mpsc . gov .in या ईमेल आयडीवर संपर्क साधून आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now


MPSC Civil Judge Pre Exam Answer Key 2023

MPSC Civil Judge Pre Exam Answer Key 2023 : First answer sheet of all four sets of objective type question paper of competitive examination of ‘Civil Judge (Junior Level) and Judicial Magistrate (First Class) (Preliminary) Examination – 2022’ conducted by Maharashtra Public Service Commission on September 09, 2023 https://mpsc.gov.in have been published on this website. Objections submitted in any form other than the prescribed online mode or by any other means/methods and objections without payment of the prescribed fee will not be entertained. The facility to submit objections to the answer sheet will continue till 23.59 hrs on 18th September, 2023. Download MPSC Civil Judge Pre Exam Answer Key 2023 , MPSC Civil Judge Exam Answer Key 2023  PDF from below Link

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ०९ सप्टेंबर, २०२३ रोजी घेण्यात आलेल्या ‘दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व न्याय दंडाधिकारी (प्रथम वर्ग) (पूर्व) परीक्षा – २०२२’ या स्पर्धा परीक्षेच्या वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या प्रश्नपुस्तिकेच्या चारही संचाच्या प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. उमेदवार खालील लिंकवरून उत्तरतालिका सह प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकतात. मोफत MPSC मॉक टेस्ट सिरीज साठी येथे क्लिक करा

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

प्रस्तुत परीक्षेसाठी उपस्थित उमेदवारांना उत्तरतालिकेवर हरकती सादर करावयाच्या असल्यास, आयोगाच्या संकेतस्थळावरील दिनांक १७ नोव्हेंबर, २०२१ व ०१ जुलै, २०२२ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकामध्ये नमूद कार्यपध्दतीनुसार केवळ ऑनलाईन पध्दतीने व विहित शुल्काचा भरणा करुन हरकती सादर करणे आवश्यक आहे.
विहित ऑनलाईन पध्दती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील अथवा अन्य कोणत्याही मार्गाने/ पध्दतीने सादर करण्यात आलेल्या हरकती तसेच विहित शुल्काचा भरणा न केलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत.
उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक १८ सप्टेंबर, २०२३ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील.
ऑनलाईन पध्दतीने सादर करण्यात कोणत्याही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास आयोगाच्या सुविधा केंद्राच्या १८००- १२३४-२७५ व ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर तसेच [email protected] या ईमेलवरुन विहित कालावधीत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल.

Download MPSC Civil Judge Pre Exam Answer Key 2023

 


MPSC Civil Judge Pre Exam Answer Key 2020 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगानि दिवाणी न्यायाधीश पूर्व परीक्षा २०२० ची उत्तरतालिका उपलब्ध केलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

  • परीक्षेची तारीख – १ मार्च २०२०

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

उत्तरतालिका डाउनलोड : http://bit.ly/3anRDqC

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड