महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ लेखी परीक्षा प्रवेशपत्र, डाउनलोड लिंक सुरु !
MPCD Admit Card
मित्रांनो, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळद्वारे आताच एक महत्वाचा अपडेट जाहीर केला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आस्थापनेवरील सरळसेवा भरतीद्वारे भरावयाच्या पदांसाठी उमेदवारांची लेखी परिक्षा दिनांक २७/०९/२०२४ व २८/०९/२०२४ रोजी घेण्यात येत आहे. त्याबाबतची Call letter link आज पासून संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल. खालील लिंक वरून आपण आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता. तसेच आम्ही महाभरती वर पुढील अपडेट्स प्रकाशित करूच. या संदर्भातील परिपत्रक आणि डाउनलोड लिंक आम्ही खाली देत आहोत.
प्रवेशपत्र डाउनलोड करा
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.