JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत ‘कनिष्ठ लघुलेखक’ (गट-क) भरतीचा निकाल जाहीर ! – MPCB Result 2026

MPCB Result 2026

 MPCB Result 2026– महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) ‘सरळसेवा भरती २०२३-२४’ अंतर्गत ‘कनिष्ठ लघुलेखक’ (गट-क) या पदासाठी १४ उमेदवारांची तात्पुरती निवड यादी आणि २१ उमेदवारांची तात्पुरती प्रतीक्षा यादी प्रसिद्ध केली आहे. ही यादी मंडळाद्वारे जारी करण्यात आली असून, ती मंडळाच्या भरतीविषयक संकेतस्थळावर (वेबपेजवर) PDF स्वरूपात उपलब्ध आहे. 

MPCB Junior Stenographer Selection List

MPCB STENO Result 2026 Merit List Update – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सरळसेवा भरती प्रक्रिया २०२३-२०२४ मध्ये घेण्यात आलेल्या कनिष्ठ लघुलेखक (गट-क) संवर्गाच्या लेखी परिक्षेत किमान ४५% गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची व्यावसायिक कौशल्य चाचणी परीक्षा (Proficiency Test) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत गुरुवार, दिनांक १८/०६/२०२६ रोजी घेण्यात आली होती. सदर परीक्षेचा निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत प्राप्त झाला असून, मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर निकालानुसार ऑनलाईन लेखी परीक्षा व व्यावसायिक कौशल्य चाचणी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या पात्र उमेदवारांची तात्पुरती निवड/गुणवत्ता यादी मंडळाच्या संकेतस्थळावर लवकरच प्रसिध्द करण्यात येईल.

MPCB Result 2026

निकाल बघण्याची लिंक

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड