Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

मिलेनियम होंडा सांगली भरती २०१९

Millennium Honda Sangli Recruitment 2019

मिलेनियम होंडा सांगली येथे सर्व्हिस अॅडव्हायझर, मेकॅनिक, वॉशिंग बॉय पदांच्या १४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर २०१९ आहे

  • पदाचे नाव – सर्व्हिस अॅडव्हायझर, मेकॅनिक, वॉशिंग बॉय
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण – कोल्हापूर, महाराष्ट्र
  • अर्ज करण्याचा पत्ता – मिलेनियम होंडा वेंकटेश सिनेट, पुष्पराज चौक, मिरज-रोड, सांगली
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० ऑक्टोबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड