Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Military Hospital Kirkee Bharti 2022 | मिलिटरी हॉस्पिटल किरकी येथे 10 वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा

Military Hospital Kirkee Bharti 2022

Military Hospital Kirkee Recruitment  2022 Details

Military Hospital Kirkee Bharti 2022: Military Hospital Kirkee & Dehu Road is going to recruit interested and eligible candidates to fill vacant posts. Candidates apply before the last date. Further details are as follows:-

मिलिटरी हॉस्पिटल किरकी व देहू रोड येथे महिला सफाई कर्मचारी पदाच्या एकुण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – महिला सफाई कर्मचारी
  • पदसंख्या – 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10th Pass (Refer PDF)
  • नोकरी ठिकाण पुणे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता
    • परिवार नियोजन केंद्र, मिलिटरी हॉस्पिटल किरकी, पुणे – 411020
    • परिवार नियोजन केंद्र, मिलिटरी हॉस्पिटल देहूरोड, छावणी, पुणे – 412201
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 फेब्रुवारी 2022 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Military Hospital Kirkee Bharti 2022

? PDF जाहिरात
https://bit.ly/3J9ES4s

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड