Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कस्तुरबा हेल्थ सोसायटी वर्धा भरती २०२०

MGIMS Wardha Bharti 2020

MGIMS Wardha Bharti 2020 : कस्तुरबा हेल्थ सोसायटी वर्धा भरती २०२० येथे परिचर पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीनी करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख तारीख १६ मार्च २०२० आहे.

  • पदाचे नावपरिचर
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – वर्धा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताकस्तुरबा हेल्थ सोसायटी महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था, पो. सेवाग्राम, वर्धा
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मार्च २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For MGIMS Wardha Recruitment 2020
PDF जाहिरात : http://bit.ly/39QjTT6
अधिकृत वेबसाईट : https://www.mgims.ac.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड