आजचा नवीन प्रश्नसंच- महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर ७३
MegaBharti & MPSC Paper 73
विविध विभागांची महाभरती आणि MPSC भरती २०२३ ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत.लवकरच होणाऱ्या MPSC भरती २०२३ आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा..
Leaderboard: MegaBharti & MPSC Paper 73
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MegaBharti & MPSC Paper 73
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points“आंतरराष्ट्रीय नृत्य दिन” कधी साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsनौदल हवाईमध्ये ‘रिम ऑफ द पॅसिफिक’ सराव कोणता देश आयोजित करणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points“गुजरात राज्य दिन ” कधी साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsकोणत्या राज्याच्या काळ्या तांदळाला (ज्याला चक-हाओ म्हणतात) आणि गोरखपूरच्या टेराकोटाला कलाकृतींना GI टॅग मिळाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsराया: कृष्णदेवराय ऑफ विजयनगर” पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsरस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयात नवीन सचिव कोणाची नेमणूक केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points“आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र दिन” (वसंत ऋतूमध्ये) कधी साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsसीमा रस्ते संघटना (BRO) कोणत्या राज्यात पीर पंजाल पर्वतरांगेत अटल बोगदा तयार करीत आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आर्थिक सहकार्य व विकास संघटनेचे (OECD) दूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points“आंतरराष्ट्रीय ऊर्जा दिन ” कधी साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsकोणता देश एव्हरेस्ट पर्वताची उंची मोजण्यासाठी नवीन सर्वेक्षण करीत आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsशहरी भागात राहणाऱ्यांना किमान १२० दिवसांच्या रोजगाराची हमी देणारी मुख्यमंत्री शहरी रोजगार गॅरंटी योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsआंध्रप्रदेश सरकारने कोणत्या नदीवरील पोलावरम बहुउद्देशीय जलाशय प्रकल्पासाठी १,९६२ कोटी रुपये जाहीर केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsओपन बजेट सर्वे २०१९ याच्यानुसार, अर्थसंकल्पीय पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाच्या बाबतीत भारताचे स्थान कितवे आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points‘पहल’ प्रकल्पाच्या अंतर्गत कोविड-१९ महामारीचा सामना करण्यासाठी कोणत्या देशाने भारताला 3 दशलक्ष डॉलरची मदत मंजूर केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsमहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत राज्यातली जवळपास १०० टक्के लोकसंख्या विमा संरक्षणाखाली आणणारे पहिले राज्य कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points२८ एप्रिल २०२० रोजी झालेल्या कोविड-१९ विषयक BRICS परराष्ट्र मंत्र्यांची आभासी परिषदेचे अध्यक्ष पद कोणत्या देशाकडे होते?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsकोविड-१९ याच्या बाबतीत बातमी देणाऱ्या पत्रकारांसाठी ५० लक्ष रुपयांचे विमा संरक्षण जाहीर कोणत्या राज्य सरकारने केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्रसंघाने मान्यता दिलेल्या ‘अर्थ अँथम’ लिहिणारे भारतीय कवी कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points“आयुष्मान भारत दिन ” कधी साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsमुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश – न्यायमूर्ती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsअमेरिका देशाच्या क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्त केलेले कर्नाटकचे माजी फलंदाज कोण आहेत?
Correct
अमेरिका देशाच्या क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्त केलेले कर्नाटकचे माजी फलंदाज कोण आहेत?
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएशियन डेव्हलपमेंट बँकेनी (ADB) कोणत्या राज्याच्या ग्रामीण भागात विश्वसनीय वीज जोडणीसाठी ३४६ दशलक्ष डॉलरचे कर्ज मंजूर केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsकोणत्या राज्य सरकारने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘जगनन्ना विद्या दिवेन’ योजना लागू केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsभारतीय निवडणूक आयोगाने २१ मे २०२० रोजी कोणत्या राज्याच्या विधान परिषदांसाठी विधानसभा सदस्यांद्वारे द्वैवार्षिक निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे?
Correct
Incorrect
Table of Contents
1.I have completed my engineering in computer with master degree, which government exams I can attempt? Suggest me other than computer field exams too..
2.What are examination comes under departmental exams???
Is it conducted mpsc exam soon?