आजचा नवीन प्रश्नसंच- महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर १८६
MegaBharti & MPSC Paper 186
MegaBharti & MPSC Paper 186 : विविध विभागांची महाभरती आणि MPSC भरती २०२३ ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत.लवकरच होणाऱ्या MPSC भरती २०२३ आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा..
Leaderboard: MegaBharti & MPSC Paper 186
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MegaBharti & MPSC Paper 186
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsकोणत्या कायद्याने प्रांतिक शासनात भारतीयांना सहभागी करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsभारताचा औद्योगिक विकास हा ग्रंथ कोणी लिहिला?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsजालियनवाला बाग येथे खालीलपैकी कोणत्या कारणाकरिता सभा बोलाविण्यात आली होती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsसामाजिक विषमता दूर करण्यासाठी केरळमध्ये श्री. नाराण धर्मपालन योगम या संस्थेची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsसंत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत ही पदवी कोणी दिली?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points६१ दिवसाच्या दीर्घ उपोषणानंतर कोणत्या क्रांतकिरकाचे तुरुंगात निधन झाले?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points१७५७ च्या प्लासीच्या लढाईचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते होते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsरमाबार्इला पंडिता आणि सरस्वती या पदव्या कोठे देण्यात आल्या?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsगदर पार्टीच्या स्थापनेत खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा समावेश नव्हता?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमहर्षि र्धोडो केशव कर्वे यांनी खालीपैकी कोणती गोष्ट केली?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsअस्मीताने एक नेकलेस १० % नफ्याने विकला तिने २५ % नफ्याने तो नेकलेस विकला असता तर तिला ४५ रुपये अधीक मिळाले असते तर त्या नेकलेसची खरेदी किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsअनिकेतने ४०० रु किंमतीची चादर ५० रु. खर्च करून घरी आणली नंतर त्याने ती चादर ५४० रुपयास विकली तर त्याला किती नफा झाला?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएका विशिष्ट रक्कमेवर ७ % दराने २ वर्षात १४४९ रुपये चक्रवाढ व्याज प्राप्त होतो तर ती रक्कम कोणती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsएका संख्येचे १३ % जर ५२ असेल तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsअस्मीताचे वय मनिषाचे वयाच्या दुप्पट आहे. त्यांच्या वयाची बेरीज ३३ वर्ष आहे. तर मनिषाचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएका संख्येला दुप्पटीस ११ ने गुणण्याऐवजी १२ ने भागले असता उतर १२ आले तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsअनिकेत स्वत:कडील ९०० फुलांचे ३० फुलांचा एक हार याप्रमाणे किती हार तयार होतील?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points२००० रक्कमेवर १० % दराने रक्कमेच्या २० % व्याज मिळते तर मुदद्ल काढा?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsभारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points१९९१ मध्ये भारतातील मोठया शहरांची संख्या किती होती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखेत्री येथील तांब्यांच्या खाणी कोणत्या राज्यात आहेत?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points२००८ मध्ये अवकाशात पाठविल्या जाणाऱ्या यानाचे नाव काय होते?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय वाररेषा कोणत्या रेखावत्तावरून जाते?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points१५ ते ६० वर्षे वयोगटाला कोणती लोकसंख्या म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsपृथ्वीवर दिवस व रात्र कशामुळे होतात?
Correct
Incorrect
Table of Contents