Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

MCDC Pune Bharti 2022 | महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ मर्यादित अंतर्गत लेखापाल, CME पदांची भरती सुरू – त्वरित अर्ज करा

MCDC Pune Bharti 2022

Mahamcdc Pune Recruitment 2022 Details

MCDC Pune Bharti 2022: Maharashtra Cooperative Development Corporation Limited is going to recruit for the various vacant vacancies to be filled with the various posts. Further details are as follows:-

महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ मर्यादित अंतर्गत मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्प, पुणे करीता लेखापाल, संपार्श्विक व्यवस्थापन तज्ञ (CME) पदांच्या एकुण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – लेखापाल, संपार्श्विक व्यवस्थापन तज्ञ (CME)
  • पद संख्या – 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – B.Com / Post Graduation (Refer PDF)
  • नोकरी ठिकाणपुणे
  • वयोमर्यादा
    • संपार्श्विक व्यवस्थापन तज्ञ (CME) – 45 वर्षे
    • लेखापाल – 40 वर्षे
  • वेतन श्रेणी –
    • लेखापाल – रु. 35000/-
    • संपार्श्विक व्यवस्थापन तज्ञ (CME) – रु. 75000/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ लिमिटेड, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे, महाराष्ट्र – 411005
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जानेवारी 2022 
  • अधिकृत वेबसाईट-  mahamcdc.com 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For MCDC Pune Bharti 2022

? PDF जाहिरात
https://bit.ly/3GsRsLb
✅ अधिकृत वेबसाईट
mahamcdc.com

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड