Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

MAVIM Sindhudurg Bharti 2021 – MAVIM सिंधुदुर्ग भरती 2021

MAVIM Sindhudurg Bharti 2020

MAVIM Sindhudurg Bharti 2021 : Mahila Arthik Vikas Mahamandal (MAVIM), Sindhudurg is invited application for the “Associate“posts. Interested and eligible can send their application to the mentioned address before the last date. Further details are as follows:-

महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), सिंधुदुर्ग येथे MIS सहाय्यक, क्षेत्रीय समन्वयक, लेखापाल पदांच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२० आहे.

  • पदाचे नाव – MIS सहाय्यक, क्षेत्रीय समन्वयक, लेखापाल
  • पद संख्या – ३ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – सिंधुदुर्ग
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. जिल्हा समन्वयक अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय, माविम-सिंधुदुर्ग, कक्ष क्र. २१४, दुसरा मजला, ए ब्लॉक, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग – ४१६८१२
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० जून २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For MAVIM Sindhudurg Recruitment 2021
PDF जाहिरात : https://bit.ly/3hNYGgV
अधिकृत वेबसाईट : https://www.mavimindia.org/

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड