Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

९८ पदांसाठी वनकर्मचाऱ्यांसाठी १७ ऑक्टोबरला भरती | Marathwada Eco Battalion Bharti 2023

Marathwada Eco Battalion Bharti 2023

136 Infantry TA Eco Mahar Battalion Bharti 2023

Marathwada Eco Battalion Bharti 2023: Retired soldiers and ex-servicemen of forest department will get an opportunity to join 136 Infantry TA Eco Mahar Battalion. Dated at 109 Infantry Battalion in Kolhapur. Information was given on behalf of Mahar Battalion that the recruitment process for 98 posts will be held between 17th and 20th October. 136 Infantry TA Eco Mahar Battalion has organized a recruitment drive for Retired Army, Premature Voluntary Retirement and Forest Department personnel. The recruitment process is going to be conducted for various types of 98 posts. Know more details about Marathwada Eco Battalion Bharti 2023 at below article:

सेवानिवृत्त सैनिक आणि वनविभागातील माजी कर्मचाऱ्यांना १३६ इन्फन्ट्री टीए इको महार बटालियनमध्ये भरती होण्याची संधी मिळणार आहे. कोल्हापुरातील १०९ इन्फन्ट्री बटालियन येथे दि. १७ ते २० ऑक्टोबरदरम्यान ९८ पदांसाठी भरतीप्रक्रिया होणार असल्याची माहिती महार बटालियनच्या वतीने देण्यात आली.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले, वेळेपूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेतलेले आणि वनविभागातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी १३६ इन्फन्ट्री टीए इको महार बटालियनच्या वतीने भरती मेळाव्याचे आयोजन केले आहे. विविध प्रकारच्या ९८ पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविली जाणार आहे


Marathwada Eco Battalion Bharti 2023

Marathwada Eco Battalion Bharti 2023: 136 Infantry Battalion (TA Eco Mahar) recruitment drive for Soldier Gd., Clerk, Chief Community, House Keeper, etc. will be held from 17th to 20th October. Eligible and interested candidates should appear for physical test as per scheduled schedule to participate in this recruitment. Must be present at the location of the unit of Maratha Light Infantry at least one hour before the commencement of recruitment. The recruitment process will start here at six in the morning. Those who wish to join the Indian Army must register by visiting the website joinindianarmy.nic.in. Know More details about Marathwada Eco Battalion Bharti 2023 at below:

माजी सैनिक आणि माजी महिला कर्मचाऱ्यांसाठी (समाविष्ट महिला) १०९ इन्फंट्री बटालियन (टीए) मराठा लाईट इन्फंट्री येथे भरती मेळावा आयोजित केला आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

१३६ इन्फंट्री बटालियन (टीए इको महार) मधील सोल्जर जीडी., क्लार्क, चीफ कम्युनिटी, हाऊस किपर, आदी विविध एकूण ९८ पदांच्या भरतीसाठीचा मेळावा १७ ते २० ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी नियोजित वेळापत्रकानुसार शारिरीक चाचणीसाठी उपस्थित रहावे. भरती सुरू होण्याच्या किमान एक तास आधी मराठा लाईट इन्फंट्रीच्या युनिटच्या ठिकाणी उपस्थित राहणे आवश्‍यक आहे. याठिकाणी सकाळी सहा वाजता भरतीची प्रक्रिया सुरू होईल.


Marathwada Eco Battalion Bharti 2023

Marathwada Eco Battalion Bharti 2023: 136 Infantry Battalion (TA) Eco Mahar The battalion consists of Junior Commissioned Officer 6, Soldier GD (General Duty), Clerk GD (General Duty) 6, Chef Community 5, Washerman 2, Dresser 3, Housekeeper 3, Blacksmith 1, Mess. A total of 249 posts like Keeper 1, Artisan (Wood – Worker) 1, Mess Chef 1 are to be filled through rally. Candidates recruited in 136 Infantry Battalion (TA) Eco Mahar battalion will have to perform duty in Marathwada division as well as whole country in tree plantation activities. In 136 Infantry Battalion (TA) (Eco) Mahar under Marathwada Eco Battalion total 249 posts of ex-servicemen of armed forces, ex-women employees of Environment, Forest and Climate Change Department and State Forest Department are to be filled and concerned are invited to participate in the recruitment rally .

 मराठवाडा इको बटालियन अंतर्गत येत असलेल्या १३६ इन्फंट्री बटालियन (टीए) (इको) महारमध्ये सशस्त्र दलातील माजी सैनिक, पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभाग व राज्य वन विभागाच्या माजी महिला कर्मचाऱ्यांची एकूण २४९ पदे भरावयाची असून संबंधितांनी भरती रॅलीत भाग घेण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे लेफ्टनंट कर्नल एस. डी. हंगे (नि.) यांनी केले आहे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Infantry Battalion (TA) Maratha Light Infantry Army Rally Schedule 2023

१०१ इन्फंट्री बटालियन (टीए) मराठा लाईट इन्फंट्री, जनरल परेड ग्राउंडच्या मुख्य गेटजवळ, अर्जुन मार्ग पुणे येथे २४ जुलै ते २७ जुलै व मुख्यालय ९७ आर्टी ब्रिगेड, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) मिलिटरी कँट, (सर्वत्र स्टेडियम) येथे ३१ जुलै ते ४ ऑगस्ट या कालावधीत भरती प्रक्रियेचे आयोजित करण्यात येणार आहे.

१३६ इन्फंट्री बटालियन (टीए) इको महार या बटालियन मध्ये ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसरची ६ , सोल्जर जीडी (सामान्य कर्तव्य), लिपिक जीडी (सामान्य कर्तव्य) ६, शेफ समुदाय ५, वॉशरमन २, ड्रेसर ३, घरकाम पाहणारी व्यक्ती ३, लोहार १, मेस किपर १, कारागीर (लाकूड – कामगार ) १, मेस शेफ १ अशी एकूण २४९ पदे रॅलीच्या माध्यमातून भरावयाची आहेत. १३६ इन्फंट्री बटालियन (टीए) इको महार या बटालियनमध्ये भरती झालेल्या उमेदवारांना वृक्षारोपण उपक्रमात मराठवाडा विभागात तसेच पूर्ण देशात कर्तव्य बजावावे लागेल.

Marathwada Eco Battalion Eligibility Criteria 2023

पात्रता/सेवेची अट पुढीलप्रमाणे: माजी सैनिक पेन्शन धारक असावेत. पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभाग व राज्य वन विभागाच्या माजी महिला कर्मचारी (अकाली सेवानिवृत्तांसह) यांची किमान 20 वर्षाची सेवा गृहित धरली जाईल. माजी सैनिकांचा सेवानिवृत्ती झाल्याचा कालावधी हा ५ वर्षांपेक्षा जास्त नसावा. उमेदवारांची वैद्यकीय श्रेणी 1 मधील असावी. सेवानिवृत्तीच्या वेळी माजी सैनिकांचे चारित्र्य प्रशंसनीय आणि खूप चांगले असावे. पोलिस प्रकरणामध्ये कोणताही गुन्हा दाखल झालेला नसावा.

Age Limit For Infantry Battalion (TA) Maratha Light Infantry

माजी सैनिक (इतर पदे) वयाच्या 50 वर्षापर्यंत तर माजी सैनिक (जेसीओ) वयाच्या ५५ वर्षापर्यत भरतीस पात्र ठरतील. भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि उपदान मिळणार नाही. निवडलेल्या उमेदवारांना वैद्यकीय चाचणीला सामोरे जावे लागेल.

Selection Process For Ex Servicemen Rojgar Melava 2023

भरती मेळाव्यादरम्यान उमेदवारांना झालेल्या कोणत्याही अपघातास, दुखापतीस भरती करणारे प्राधिकारी जबाबदार राहणार नाही. उमेदवारांची निवड ही पूर्णपणे गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल. सामान्य कर्तव्य (जनरल ड्यूटी) पदांसाठी माजी सैनिक हे फक्त महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत. ट्रेड्समेन या पदासाठी राज्याचे अधिवास लागू नसून पूर्ण भारतातील उमेदवार पात्र असतील.

 

भरती झालेले कर्मचारी हे नोकरी करण्यास कोणत्याही कारणान्वये असमर्थ ठरल्यास कमांडर टेरिटोरियल आर्मी ग्रुप मुख्यालय दक्षिणी कमांडच्या मान्यतेनुसार युनिट बोर्ड ऑफ ऑफिसर्सद्वारे त्यांना सेवेतून काढण्यास जबाबदार राहतील. भरती झालेले माजी सैनिक (इतर पदे) ची नियुक्ती फक्त शिपाई पदावर तर माजी सैनिक (जेसीओ) ची नियुक्ती नायब सुबेदार च्या पदावर केली जाईल. पूर्व सेवेतील पद विचारात घेतले जाणार नाही. कर्मचाऱ्यांना वार्षिक रजा ३० दिवस आणि प्रासंगिक रजा १५ दिवस अनुज्ञेय राहिल.

Document Required For Marathwada Eco Battalion Bharti 2023

  • माजी सैनिकांचे डिस्चार्ज बुक
  • सैनिक ओळखपत्र
  • पेन्शन पेमेंट ऑर्डर (पीपीओ)
  • शिक्षण प्रमाणपत्र
  • अधिवास प्रमाणपत्र व आधार कार्डची छायांकित प्रत आदी आणणे आवश्यक राहील.

How To Apply For District Soldier Welfare Officer, Pune Bharti 2023

इच्छुक उमेदवारांनी भ्रमणध्वनी क्रमांक ९१६८१६८१३६ आणि दुरध्वनी क्रमांक ०२०-०२३०१९५ किंवा ईमेल पत्ता ecoterriersone36@gmail.com वर संपर्क साधून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी केले आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड