Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक भरती २०१९

Maratha Vidya Prasarak Samaj Nashik Bharti 2019

मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक येथे सहायक प्राध्यापक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १६ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सहायक प्राध्यापक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार M.Sc, Ph.D./NET/SET उत्तीर्ण असावा.
  • नोकरी ठिकाण – नाशिक
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – मराठा विद्या प्रसारक समाज, केंद्रीय कार्यालय, शिवाजी नगर, गंगापूर रोड, नाशिक – ४२२००२
  • मुलाखतीची तारीख – १६ ऑक्टोबर २०१९ (सकाळी ११.०० वा)

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाइट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड