Mahavitaran Solapur Bharti 2025 | महावितरण सोलापूर अंतर्गत “या” पदांच्या विविध रिक्त जागा – ऑनलाईन नोंदणी करा!!

Mahavitaran Solapur Bharti 2025

Mahavitaran Solapur Bharti 2025 : MSEDCL Solapur (Maharashtra State Electricity Distribution Company Limited Solapur) has recently announced recruitment notification for the various vacant posts of “Apprentice (Electrician, Wiremen, Computer Operator)”. There are a total of 180 vacancies are available to fill the posts. Interested and eligible candidates can apply through the given mentioned link below before the last date. The last date of submission of the applications is the 27th of December 2024.More details are as follows:-

 

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, सोलापूर अंतर्गत “शिकाऊ उमेदवार (इलेक्ट्रिशियन, वायरमन, कॉम्प्युटर ऑपरेटर” पदाच्या 180 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (इलेक्ट्रिशियन, वायरमन, कॉम्प्युटर ऑपरेटर)
  • पदसंख्या – 180 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणसोलापूर
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  27 डिसेंबर 2024 
  • अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Mahavitaran Solapur Bharti 2025

Mahavitaran Solapur Vacancy 2024-25

पदाचे नाव पद संख्या  
इलेक्ट्रिशियन80 पदे
वायरमन80 पदे
कॉम्प्युटर ऑपरेटर20 पदे

Educational Qualification For Mahavitaran Solapur Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता 
इलेक्ट्रिशियनCandidates Should Possess 10+2/ ITI (NCVT).
वायरमनCandidates Should Possess 10+2/ ITI (NCVT).
कॉम्प्युटर ऑपरेटरCandidates Should Possess 10+2/ ITI (NCVT).

Salary Details For MahaDiscom Solapur Bharti 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी 
इलेक्ट्रिशियनRs. 7,700 – 8,050/- per month

How To Apply For MahaDiscom Solapur Recruitment 2024

  • या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे.
  • सर्व प्रथम शिकाऊ उमेदवाराने संगणकीय प्रणालीमध्ये Online Apprenticeship Registration करावे.
  • चुकीचे व अपूर्ण माहिती भरलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2024 आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For MahaDiscom Solapur Jobs 2024  

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/zy1cL
👉 ऑनलाईन अर्ज करा  https://shorturl.at/fnrEG
✅ अधिकृत वेबसाईटwww.mahadiscom.in

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड