Mahavitaran Solapur Bharti 2025 | महावितरण सोलापूर अंतर्गत “या” पदांच्या विविध रिक्त जागा – ऑनलाईन नोंदणी करा!!
Mahavitaran Solapur Bharti 2025
Mahavitaran Solapur Bharti 2025
Mahavitaran Solapur Bharti 2025 : MSEDCL Solapur (Maharashtra State Electricity Distribution Company Limited Solapur) has recently announced recruitment notification for the various vacant posts of “Apprentice (Electrician, Wiremen, Computer Operator)”. There are a total of 180 vacancies are available to fill the posts. Interested and eligible candidates can apply through the given mentioned link below before the last date. The last date of submission of the applications is the 27th of December 2024.More details are as follows:-
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, सोलापूर अंतर्गत “शिकाऊ उमेदवार (इलेक्ट्रिशियन, वायरमन, कॉम्प्युटर ऑपरेटर” पदाच्या 180 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (इलेक्ट्रिशियन, वायरमन, कॉम्प्युटर ऑपरेटर)
- पदसंख्या – 180 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – सोलापूर
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 डिसेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in
Mahavitaran Solapur Vacancy 2024-25
पदाचे नाव | पद संख्या |
इलेक्ट्रिशियन | 80 पदे |
वायरमन | 80 पदे |
कॉम्प्युटर ऑपरेटर | 20 पदे |
Educational Qualification For Mahavitaran Solapur Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
इलेक्ट्रिशियन | Candidates Should Possess 10+2/ ITI (NCVT). |
वायरमन | Candidates Should Possess 10+2/ ITI (NCVT). |
कॉम्प्युटर ऑपरेटर | Candidates Should Possess 10+2/ ITI (NCVT). |
Salary Details For MahaDiscom Solapur Bharti 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
इलेक्ट्रिशियन | Rs. 7,700 – 8,050/- per month |
How To Apply For MahaDiscom Solapur Recruitment 2024
- या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे.
- सर्व प्रथम शिकाऊ उमेदवाराने संगणकीय प्रणालीमध्ये Online Apprenticeship Registration करावे.
- चुकीचे व अपूर्ण माहिती भरलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2024 आहे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For MahaDiscom Solapur Jobs 2024 |
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/zy1cL |
👉 ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/fnrEG |
✅ अधिकृत वेबसाईट | www.mahadiscom.in |
Table of Contents
Mahavitaran Solapur Bharti 2023 Details
Maharashtra State Electricity Distribution Company Limited
Mahavitaran Solapur Recruitment 2023
Total Vacancies 50
सर,मी एमसीव्हिसी एच.एस.सी.ईलेक्टीशन.अभ्यासक्रम पुर्ण केला आहे मला ही आवेदन करता येईल का.माहीती मिळावी, धन्यवाद.महावितन मध्ये.