महावितरण अंतर्गत रायगड जिल्ह्यात 66 रिक्त पदांची भरती!! Mahavitaran Raigad Bharti 2022
Mahavitaran Raigad Bharti 2022
Mahavitaran Raigad Bharti 2022
Mahavitaran Raigad Bharti 2022: Mahavitaran Raigad (Maharashtra State Power Distribution Company Limited, Raigad) is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. Candidates register before the last date. More details are as follows:-
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, रायगड अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री, तारतंत्री) पदांच्या एकूण 66 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीकरिता हजर राहावे. कागदपत्र पडताळणीची तारीख 29 ते 30 ऑगस्ट 2022 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री, तारतंत्री)
- पदसंख्या – 66 जागा
- शैक्षणिक पात्रता – 10 वी, 12 वी, ITI (मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – रायगड
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- निवड प्रक्रिया – कागदपत्र पडताळणी
- कागदपत्र पडताळणीचा पत्ता – पेन मंडळ कार्यालय, अंतोरा रोड, पेन
- कागदपत्र पडताळणीची तारीख – 29 ते 30 ऑगस्ट 2022
- अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in
Educational Qualification For Mahadiscom Raigad Bharti 2022
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री, तारतंत्री) | 10th, 12th ITI in Relavent Trade (Refer PDF) |
Mahadiscom Raigad Recruitment 2022 – Important Documents
आवश्यक कागदपत्र:
- १.१० वी/१२ वी गुणपत्रक व प्रमाणपत्र.
- २.आय.टी.आय सर्व गुणपत्रक व प्रमाणपत्र.
- ३.जातीचा दाखला व जात वैधता प्रमाणपत्र.
- ४. आधार कार्ड व पॅन कार्ड.
- ५. Apprentice Portal वर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करुन म.रा.वि.वि.क.मर्या., पेण मंडळ, पेण कार्यालयाच्या Establishment No.E02172700181 वर Apply केल्याची प्रत.
- ६. बँक पासबुक चे पहिले पान,
- ७.२ पासपोर्ट साईज फोटो.
How To Apply For Mahavitaran Raigad Vacancy 2022
- अर्ज ऑनलाईन नोंदणी पद्धतीने करायचा आहे.
- नोंदणी करिता https://www.apprenticeshipindia.gov.in/ ला भेट द्या
- https://www.apprenticeshipindia.gov.in/ पोर्टल वर Establishment No.E02172700181 वर Apply करा
Selection Process For Mahavitaran Raigad Jobs 2022
- निवड प्रक्रिया कागदपत्र पडताळणी द्वारे करण्यात येईल.
- नोंदणी केल्या उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीकरिता दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे
- कागदपत्र पडताळणीची तारीख 29 ते 30 ऑगस्ट 2022 आहे.
- अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Mahavitaran Raigad Recruitment 2022
|
|
???? PDF जाहिरात |
https://bit.ly/3PVqWxR |
✅ ऑनलाईन नोंदणी |
https://bit.ly/3uZfokl |
Table of Contents