Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महावितरण अंतर्गत रायगड जिल्ह्यात 66 रिक्त पदांची भरती!! Mahavitaran Raigad Bharti 2022

Mahavitaran Raigad Bharti 2022

Mahavitaran Raigad Bharti 2022

Mahavitaran Raigad Bharti 2022: Mahavitaran Raigad (Maharashtra State Power Distribution Company Limited, Raigad) is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. Candidates register before the last date. More details are as follows:-

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, रायगड अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री, तारतंत्री) पदांच्या एकूण 66 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीकरिता हजर राहावे. कागदपत्र पडताळणीची तारीख 29 ते 30 ऑगस्ट 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री, तारतंत्री)
  • पदसंख्या – 66 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10 वी, 12 वी, ITI (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – रायगड
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • निवड प्रक्रिया – कागदपत्र पडताळणी
  • कागदपत्र पडताळणीचा पत्ता – पेन मंडळ कार्यालय, अंतोरा रोड, पेन
  • कागदपत्र पडताळणीची तारीख – 29 ते 30 ऑगस्ट 2022 
  • अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in

Educational Qualification For Mahadiscom Raigad Bharti 2022 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री, तारतंत्री) 10th, 12th ITI in Relavent Trade (Refer PDF)

Mahadiscom Raigad Recruitment 2022 – Important Documents 

आवश्यक कागदपत्र:

  • १.१० वी/१२ वी गुणपत्रक व प्रमाणपत्र.
  • २.आय.टी.आय सर्व गुणपत्रक व प्रमाणपत्र.
  • ३.जातीचा दाखला व जात वैधता प्रमाणपत्र.
  • ४. आधार कार्ड व पॅन कार्ड.
  • ५. Apprentice Portal वर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करुन म.रा.वि.वि.क.मर्या., पेण मंडळ, पेण कार्यालयाच्या Establishment No.E02172700181 वर Apply केल्याची प्रत.
  • ६. बँक पासबुक चे पहिले पान,
  • ७.२ पासपोर्ट साईज फोटो.

How To Apply For Mahavitaran Raigad Vacancy 2022

  • अर्ज ऑनलाईन नोंदणी पद्धतीने करायचा आहे.
  • नोंदणी करिता https://www.apprenticeshipindia.gov.in/ ला भेट द्या
  • https://www.apprenticeshipindia.gov.in/ पोर्टल वर Establishment No.E02172700181 वर Apply करा

Selection Process For Mahavitaran Raigad Jobs 2022

  • निवड प्रक्रिया कागदपत्र पडताळणी द्वारे करण्यात येईल.
  • नोंदणी केल्या उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीकरिता दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे
  • कागदपत्र पडताळणीची तारीख 29 ते 30 ऑगस्ट 2022 आहे.
  • अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Mahavitaran Raigad Recruitment 2022

???? PDF जाहिरात
https://bit.ly/3PVqWxR
✅ ऑनलाईन नोंदणी
https://bit.ly/3uZfokl

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड