Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महात्मा गांधी कॉलेज चंद्रपूर भरती २०१९

Mahatma Gandhi College Chandrapur Bharti 2019

राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,सावली येथे सहाय्यक प्राध्यापक, लॅब सहाय्यक पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज  ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक, लॅब सहाय्यक
  • नोकरी ठिकाण – सावली
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – अचूक, भारत शिक्षण प्रसार मंडल,सावली,जि. चंद्रपूर, C/O राष्ट्रपीता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सावली, जि.चंद्रपूर पिन- ४४१ २२५
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ डिसेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड