Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Maharashtra Vidya Mandal Bharti 2023

महाराष्ट्र विद्या मंडळ अंतर्गत 07+ रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा

Maharashtra Vidya Mandal Bharti 2023: Maharashtra Vidya Mandal Pune has invited applications for the posts of “Co-teacher”. There are total of 07+ vacant posts to be filled. Application should be submitted within 7 days from publication of advertisement . Interested and eligible candidates can send their application to the given address, mentioned below. More details are as follows:-

महाराष्ट्र  विद्या मंडळ पुणे अंतर्गत “सहशिक्षक” पदांच्या एकूण 07+रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. जाहिरात प्रकाशित झाल्या पासून 7 दिव्साच्याआत अर्ज  दाखल करावा.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – सहशिक्षक
  • पद संख्या – 07+ जागा
  • शैक्षणिक पात्रता – TTC/ D.Ed/ D.LEd/B.A/B.Ed
  • अर्ज पद्धती – ऑफलाइन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – 66/5, लॉ कॉलेज रोड, पुणे -4
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 दिव्साच्याआत

 Maharashtra Vidya  Mandal  Vacancy 2023 Details

How To Apply for Maharashtra Vidya  Mandal  Jobs 2023

  1. वरील पदांकरीता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
  4. अपूर्ण अर्ज किंवा योग्य चॅनेलद्वारे प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  5. जाहिरात प्रकाशित झाल्या पासून 7 दिव्साच्याआत अर्ज  दाखल करावा
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Maharashtra Vidya Mandal  Bharti 2023

PDF जाहिरात
 cutt.ly/2HV7Dq7

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड