महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गत नोकरीची संधी, त्वरित करा अर्ज!| Maharashtra State Security Corporation Bharti 2025
Maharashtra State Security Corporation Offline Application 2025
Maharashtra State Security Corporation Bharti 2025
MSSC Bharti 2025: MSSC ( Maharashtra State Security Corporation) is going to recruit interested and eligible candidates for the various posts of “Joint Director & Security Supervisory Officer”. There are total of 30 vacancies available. The job location for this recruitment is Mumbai. Applicants need to apply through Offline Mode. Eligible and interested candidates can submit their applications to the given address before the last date. The last date for submission of application is 06th June 2025. For more details about Maharashtra State Security Corporation Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुख्यालय मुंबई अंतर्गत “सहसंचालक आणि सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी” पदांची 30 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जून 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – सहसंचालक आणि सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी
- पदसंख्या – 30 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 61 वर्षे
- नोकरी ठिकाण – मुंबई
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अर्ज पद्धती –ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलीस महासंचालक आणि व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. केंद्र – १, ३२ वा मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई – ४०० ००५.
- मुलाखतीचा पत्ता – पोलीस महासंचालक आणि व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. केंद्र – १, ३२ वा मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई – ४०० ००५.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 जून 2025
- अधिकृत वेबसाईट – https://mahasecurity.gov.in/
MSSC Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
सहसंचालक | 29 |
सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी | 01 |
How To Apply For MSSC Recruitment 2025
- वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जून 2025 आहे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For mahasecurity.gov.in Job 2025 |
|
📑PDF जाहिरात |
https://shorturl.at/sTrGL |
✅ अधिकृत वेबसाईट |
http://www.mahasecurity.gov.in/ |
Table of Contents
No
Sis Bharti kadhi ahe
Respected sir,
I KIRAN SAKTE sir MSF chi bharti nigali ahai to form open nhi hot so to form ksa fill kryca plz snga and girls sati bharti kdi nignr ahai
Plz sir help kra………
Majhi lai ichha ahe. Ki mi police bharti madhe rahava.
Yes i am intersted in SG