विद्यार्थी-अध्यापकांसाठी परदेशी शिक्षणाच्या संधी!! | UGC Bharti 2025

UGC New Update

उच्चशिक्षण क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने युरोपियन युनियनचा प्रमुख उपक्रम असलेल्या ‘इरास्मस +’ कार्यक्रमात भारतातील उच्चशिक्षण संस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीचे सचिव प्रा. मनीष जोशी यांनी देशातील उच्चशिक्षण संस्थांना केले आहे.

इरास्मस + कार्यक्रम विद्यार्थ्यांना आणि अध्यापकांना परदेशात शिक्षण, प्रशिक्षण, आंतरराष्ट्रीय देवाणघेवाण, शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक अनुभव घेण्याची संधी देणारा आहे. तसेच युरोपियन युनियनमधील विद्यापीठे आणि भागीदार देशांबरोबर दीर्घकालीन शैक्षणिक संबंध, संयुक्त अभ्यासक्रम, प्रकल्प आणि शैक्षणिक गुणवत्तावाढीस मदत करणारा हा उपक्रम असल्याचे जोशी यांनी स्पष्ट केले आहे.
दरवर्षी ते नोव्हेंबर डिसेंबरदरम्यान या कार्यक्रमांतर्गत ‘कॉल फॉर प्रपोजल्स’ जाहीर करण्यात येते आणि भारतातील संस्थांनी संस्थात्मक सहकार्य, विद्यार्थी व शिक्षक मोबिलिटी, संयुक्त पदवी कार्यक्रम, अभ्यासक्रम विकास आणि संशोधन यांसारख्या उपक्रमांसाठी प्रकल्प प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन केले आहे.
प्रस्ताव सादरीकरणाची अंतिम मुदत २०२६ च्या सुरुवातीस किंवा फेब्रुवारीच्या मध्यावर असेल, असेही स्पष्ट केले आहे. या कार्यक्रमासाठी भारतात समन्वय साधण्यासाठी इरास्मस नॅशनल फोकल पॉइंट म्हणून राजीव कुमार सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली. कोणतीही अधिक माहिती, मार्गदर्शन किंवा समन्वयासाठी संस्थांनी त्यांच्याशी संपर्क साधावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

 

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 

UGC Bharti 2025

UGC Bharti 2025 : UGC (University Grants Commission) invites online applications for the post of “Domain Professional. There are 11 vacant posts available. Interested and eligible candidates can apply online through the given link before the last date. The last date for submission of the applications is 20th December 2025. The official website of UGC is www.ugc.ac.in. For more details about UGC Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) अंतर्गत “डोमेन व्यावसायिकपदाची 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2025 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

UGC Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
डोमेन व्यावसायिक11

Educational Qualification For UGC Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
डोमेन व्यावसायिक
  • Master’s Degree with minimum 60% marks (First Division) from a UGC recognized university
  • PhD from a UGC recognized university

Salary Details For UGC Notification 2025

पदाचे नाव वेतनश्रेणी
डोमेन व्यावसायिकRs. 60,000/- to Rs. 70,000/- per month

How To Apply For UGC Application 2025

  1. या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. उमेदवारांना www.ugc.ac.in/jobs येथे अर्ज ऑनलाइन भरता येईल.
  3. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2025 आहे.
  4. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.
  5. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  6. ऑनलाइन अर्ज करताना, अर्जदाराने पात्रता आणि इतर नियमांची पूर्तता करत असल्याची खात्री करावी.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For ugc.gov.in Job 2025

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/uFOvO
👉 ऑनलाईन अर्जhttps://shorturl.at/r4zFu
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.ugc.gov.in/

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड