कारागृह विभागाचे लिपिक व वरिष्ठ लिपिक मुळ दस्तऐवज पडताळणी वेळापत्रक जाहीर, येथे चेक करा! | Maharashtra Prison Department Result 2024

Maharashtra Prison Department Result 2024

Maha Prison Document Verification Schedule 2024

Maharashtra Prison Department Result 2024: कारागृह विभाग सरळसेवा लिपिक वरिष्ठ लिपिक पदभरती-२०२३-२४ अंतर्गत दिनांक – १९.३.२०२४ ते २१.३.२०२४ या कालावधीत घेण्यात आलेल्या ऑनलाईन परिक्षेत प्राप्त गुणांनुक्रमानुसार सामाजिक व समांतर आरक्षण तसेच समान गुण मिळालेल्या उमेदवारांची प्राधान्य क्रमवारी विचारात घेवून लिपिक एकुण १२५ पदे व वरिष्ठ लिपिक एकुण ३१ पदांची प्रवर्गनिहाय निवडसूची कारागृह विभागाचे www.mahaprisons.gov. in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती त्यानुसार सदर उमेदवारांची मुळ कागदपत्र तपासणी करण्यात आली मात्र त्यापैकी जे उमेदवार गैरहजर होते व जे मुळ कागदपत्र तपासणीमध्ये अपात्र झाले आहेत त्यांची निवड रद्द करण्यात आली असून त्याऐवजी प्रतिक्षायादीतील उमेदवारांची प्रवर्गनिहाय निवड मुळ दस्तऐवज पडताळणी, वैद्यकिय तपासणी व पूर्वचारित्र्य पडताळणीचे अधीन राहून करण्यात आली आहे करण्यात आली आहे. त्याची यादी सोबत जोडण्यात आली आहे. . या संदर्भातील अधिक माहितीवेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

कारागृह विभागाचे लिपिक व वरिष्ठ लिपिक संवर्गातील निवडयादीत नमुद असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात अपलोड केलेले दस्तऐवज जसे शैक्षणिक अर्हता, अनुभव, जात प्रमाणपत्र, वयाबाबतचा पुरावा, अधिवास प्रमाणपत्र, समांतर आरक्षण संबंधी पूरावा व इतर सर्व दस्तऐवज यांची मुळ कागदपत्रे व त्यांच्या प्रत्येकी दोन स्वसाक्षांकित प्रतीसह स्वतः (प्रतिनिधी चालनार नाही) दस्तऐवज पडताळणीकरिता खालील नमुद ठिकाणी व वेळी समक्ष उपस्थित रहावे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Karagruh Vibhag Document Verification 2024

Karagruh Vibhag Document Verification 2024

Download Maharashtra Prison Document Verification 2024

Nagpur Jail Police Bharti Result

Maharashtra Prison Department Result 2024: Under Police Bharti 2024, Maharashtra Karagruh Vibhag has published a list of candidates who had qualified in physical test held on 16th July 2024. Download Nagpur Central Jail Physical Result Pdf From below Link:

महाराष्ट्र कारागृह विभाग निकाल 2024: पोलीस भारती 2024 अंतर्गत, महाराष्ट्र कारगृह विभाग यांनी 16 जुलै 2024 रोजी झालेल्या शारीरिक चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रकाशित केली आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृहाचा शारीरिक निकाल पीडीएफ खालील लिंकवरून डाउनलोड करा

Date Title Info
Jul 16, 2024 Qualifed for Written Exam-Ngp City Police Constable List Download
Jul 16, 2024 JAIL POLICE BHARTI -PHYSICAL TEST Download


Maha Karagruh Vibhag Final Result PDF

Karagruh Vibhag Document Verification Schedule –  कारागृह विभाग सरळ सेवा लिपिक, वरिष्ठ लिपिक पद भरती २०२३-२४ अंतर्गत घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेत पात्र असलेल्या उमेदवारांसाठी कागदपत्र पडताळणी, वैद्यकीय तपासणी व पूर्व चारित्र्य पडताळणी यासाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार ८ ते ११ जुलै या कालावधीत ही प्रक्रिया पार पडणार आहे. कारागृह विभाग कागदपत्र वेळापत्रक आज  प्रकाशित झाले आहे. खाली जाऊन आपण डाऊनलोड करु शकता.

Karagruh Vibhag Document Verification 2024

कारागृह विभागाने लिपिक व वरिष्ठ लिपिक संवर्गातील निवड यादीत नमूद असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्जात अपलोड केलेले कागदपत्र ज्यात शैक्षणिक अर्हता, अनुभव, जात प्रमाणपत्र, क्याचा पुरावा, अधिवास प्रमाणपत्र, समांतर आरक्षण संबंधी पुरावा व इतर सर्व मूळ कागदपत्रे व त्यांच्या प्रत्येकी दोन स्व साक्षांकित प्रतींसह उमेदवाराला दिलेल्या तारखेला दिलेल्या वेळेत समक्ष उपस्थित राहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

Karagruh Vibhag Final Result Download – कारागृह विभाग अंतिम निकाल आज  प्रकाशित झाले आहे. खालील लिंक वर जाऊन आपण डाऊनलोड करु शकता.

  Sr.Clerk Selected List New 01/07/2024 पी डी फ 1176 DownLoadSr.Clerk Selected List  डाऊनलोड
  Sr Clerk Waiting List New 01/07/2024 पी डी फ 1461 DownLoadSr Clerk Waiting List डाऊनलोड
  Clerk Waiting List New 01/07/2024 पी डी फ 2650 DownLoadClerk Waiting List डाऊनलोड
  Clerk Selected List New 01/07/2024 पी डी फ 6369 DownLoadClerk Selected List डाऊनलोड

 


Maharashtra Prison Department Result 2024

Karagruh Vibhag Final response sheet Download – कारागृह विभाग निकाल आज  प्रकाशित झाले आहे. खालील लिंक वर जाऊन आपण डाऊनलोड करु शकता.

Title Date File Type File Size(KB) View
  अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी – ‍मिश्रक New 13/06/2024 पी डी फ 1268 DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी - ‍मिश्रक डाऊनलोड
  अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी -‍शिक्षक New 13/06/2024 पी डी फ 645 DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी -‍शिक्षक डाऊनलोड
  अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी – गृह पर्यवेक्षक New 13/06/2024 पी डी फ 436 DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी - गृह पर्यवेक्षक  डाऊनलोड
  अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी – ‍लघुलेखक निम्न श्रेणी New 13/06/2024 पी डी फ 513 DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी - ‍लघुलेखक निम्न श्रेणी  डाऊनलोड
  अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी – शिवणकाम निदेशक New 13/06/2024 पी डी फ 487 DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी - शिवणकाम निदेशक  डाऊनलोड
  अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी -ब्रेललिपि निदेशक New 13/06/2024 पी डी फ 435 DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी -ब्रेललिपि निदेशक  डाऊनलोड
  अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी – जोडारी निदेशक New 13/06/2024 पी डी फ 453 DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी - जोडारी निदेशक  डाऊनलोड
  अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी – प्रिपरेटरी निदेशक New 13/06/2024 पी डी फ 434 DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी - प्रिपरेटरी निदेशक  डाऊनलोड
  अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी – शारीरिक कवायत ‍ निदेशक New 13/06/2024 पी डी फ 452 DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी - शारीरिक कवायत ‍ निदेशक  डाऊनलोड
10   अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी – शारीरिक ‍ शिक्षण ‍ निदेशक New 13/06/2024 पी डी फ 438 DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी - शारीरिक ‍ शिक्षण ‍ निदेशक  डाऊनलोड

 

 शीर्षक दिनांक प्रकार आकार(कै बी) पाहा
11   अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी – मिलींग‍ पर्यवेक्षक New 13/06/2024 पी डी फ 430 DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी - मिलींग‍ पर्यवेक्षक डाऊनलोड
12   अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी – प्रयोगशाळा तंत्रज्ञ New 13/06/2024 पी डी फ 511 DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी - प्रयोगशाळा तंत्रज्ञ  डाऊनलोड
13   अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी -बेकरी निदेशक New 13/06/2024 पी डी फ 440 DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी -बेकरी निदेशक  डाऊनलोड
14   अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी -विनकाम निदेशक New 13/06/2024 पी डी फ 436 DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी -विनकाम निदेशक  डाऊनलोड
15   अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी- चर्मकला निदेशक New 13/06/2024 पी डी फ 436 DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी- चर्मकला निदेशक डाऊनलोड
16   अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी- निटींग ॲन्ड विव्हींग निदेशक New 13/06/2024 पी डी फ 435 DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी- निटींग ॲन्ड विव्हींग निदेशक  डाऊनलोड
17   अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी- यंत्र निदेशक New 13/06/2024 पी डी फ 439 DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी- यंत्र निदेशक  डाऊनलोड
18   अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी -लिपीक New 13/06/2024 पी डी फ 4489 DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी -लिपीक डाऊनलोड
19   अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी – ‍ वरिष्ट लिपीक New 13/06/2024 पी डी फ 1292 DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी - ‍ वरिष्ट लिपीक डाऊनलोड
20   अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी- लोहारकाम निदेशक New 13/06/2024 पी डी फ 438 DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी- लोहारकाम निदेशक  डाऊनलोड

 

  शीर्षक दिनांक प्रकार आकार(कै बी) पाहा
21   अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी- कातारी निदेशक New 13/06/2024 पी डी फ 436 DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी- कातारी निदेशक  डाऊनलोड
22   अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी – सुतारकाम निदेशक New 13/06/2024 पी डी फ 466 DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी - सुतारकाम निदेशक  डाऊनलोड
23   अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी – पंजा व गालिचा निदेशक New 13/06/2024 पी डी फ 430 DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी - पंजा व गालिचा निदेशक  डाऊनलोड
24   अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी -ताणाकार New 13/06/2024 पी डी फ 437 DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी -ताणाकार डाऊनलोड
25   अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी- करवत्या New 13/06/2024 पी डी फ 438 DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी- करवत्या डाऊनलोड
26   लिपीक भरती प्रक्रिया सन २०२३ Normalization Formula New 11/06/2024 पी डी फ 31 DownLoadलिपीक भरती प्रक्रिया सन २०२३ Normalization Formula डाऊनलोड

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड