महाराष्ट्र पोस्ट विभाग MTS, पोस्टमन आणि मेलगार्ड भरती परीक्षेचे प्रवेशपत्र
Maharashtra Post Admit Card Download
MH Post MTS / Postman, Mail Guard Bharti Hall Ticket
Maharashtra Post Admit Card Download : Maharashtra Postal Department has been declared examination dates of Paper II & III for Multi Tasking Staff and Postman / Mail Guard. MTS / Postman, Mail Guard Recruitment Exam Date is 10th November 2021. Further details are as follows:-
Maharashtra Postal Circle Admit Card
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
महाराष्ट्र टपाल विभागाने MTS / पोस्टमन, मेल गार्ड पदभरती परीक्षेच्या तारखा जाहीर केलेल्या आहेत. MTS / पोस्टमन, मेल गार्ड पदभरती परीक्षेची तारीख 10 नोव्हेंबर 2021 आहे. या भरती परीक्षेचे प्रवेशपत्र 2 नोव्हेंबर 2021 रोजी प्रकाशित होणार आहे. या संदर्भातील अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करावे.
10 वी, 12 वी उत्तीर्णांना महाराष्ट्र पोस्ट विभागात नोकरीची संधी – 257 पदांची नवीन भरती
- पदाचे नाव – MTS / पोस्टमन, मेल गार्ड
- परीक्षेची तारीख – 10 नोव्हेंबर 2021
- प्रवेशपत्र जाहीर होण्याची तारीख – 2 नोव्हेंबर 2021
Date of Commencement of Online Application / ऑनलाइन आवेदन के प्रारंभ होने की तिथि | 12.10.2020 |
Last Date of Online Application Submission (Including Payment of Fee) / ऑनलाइन आवेदन जमा करने की अंतिम तिथि (शुल्क के भुगतान सहित) | 10.11.2020 |
Examination dates for Paper II & III for Multi Tasking Staff and Postman / Mail Guard / मल्टी टास्किंग स्टाफ और डाकिया/मेल गार्ड के लिए पेपर II और III के लिए परीक्षा तिथियां | 10-11-2021 |
Admit Card Download date for Paper II & III / पेपर II और III के लिए प्रवेश पत्र डाउनलोड करने की तिथि | 02-11-2021 |
अधिक माहिती करीत कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Maharashtra Post Vibhag Bharti
|
|
? प्रवेशपत्र |
https://bit.ly/2Zvjl4M |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.indiapost.gov.in |
Maharashtra post admit card download – महाराष्ट्र पोस्ट विभाग भरतीचे प्रवेशपत्र उपलब्ध – महाराष्ट्र डाक विभाग अंतर्गतमल्टी-टास्किंग स्टाफ, पोस्टमन / मेलगार्ड पदभरती परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खलील लिंक वर क्लिक करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – मल्टी-टास्किंग स्टाफ, पोस्टमन / मेलगार्ड
- प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची तारीख –
- मल्टी-टास्किंग स्टाफ – 5 ते 15 जानेवारी 2021
- पोस्टमन / मेलगार्ड – 5 ते 29 जानेवारी 2021
Table of Contents
Mala from bharacha ahe kasa bharav
Police bharti kadhi hoil
Me driver ahe