महाराष्ट्र पोस्टात ३५५३ डाकसेवक पदांची मेगाभरती; १० वी पास उमेदवारांना मिळणार नोकरी! – Maharashtra Postal Circle Bharti 2026

Maharashtra Postal Circle Bharti 2026@ indiapostgdsonline.gov.in

Maharashtra Postal Circle Bharti 2026: Maharashtra Post Office Bharti 2026 is now announced new advertisement. There are total 3553 Vacancies under this Maharashtra Dak Vibhag Bharti 2026, What will be the criteria for Maha Postal Circle Recruitment 2026, What is the last date for Filling Maha Postal Circle Online Application. etc. All details are given on this page.

भारतीय डाक विभागाने देशभरात ग्रामीण डाक सेवक पदांसाठी मोठी भरती जाहीर केली असून, याअंतर्गत तब्बल २८ हजार ७४० पदे भरली जाणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रासाठी ३ हजार ५५३ पदे निश्चित करण्यात आली आहेत. १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी मानली जात आहे. या भरती अंतर्गत ग्रामीण डाक सेवक, शाखा पोस्टमास्टर (BPM) आणि सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM) ही पदे भरली जाणार असून, विशेष म्हणजे या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड ही केवळ १० वीत मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ फेब्रुवारी २०२६ आहे. तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. 

वेतनश्रेणी

  • ग्रामीण डाक सेवक पदासाठी १० हजार ते २४ हजार ४७० रुपये,
  • शाखा पोस्टमास्टर पदासाठी १२ हजार ते २९ हजार ३८० रुपये इतके वेतन देण्यात येणार असून, है वेतन सरकारी नियमांनुसार वाढवले जाणार आहे.

महत्तवाच्या तारखा

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now
  • ऑनलाइन अर्ज सुरू: ३१ जानेवारी २०२६
  • अर्जाची अंतिम तारीखः १४ फेब्रुवारी २०२६
  • अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख: १६ फेब्रुवारी (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)
  • दुरुस्ती कालावधी: १८ व १९ फेब्रुवारी
  • पहिली गुणवत्ता यादी: २८ फेब्रुवारी २०२६

Maharashtra Postal Circle Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या 
शाखा पोस्ट मास्टर / सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक३५५३

How To Apply For Maharashtra Postal Department Bharti 2026

  1. या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://indiapostgdsonline.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  5. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलेजाणार नाही.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

(Maharashtra Post Office Recruitment details 2026)

  • Name (In capital letters as per X class certificate Marks Memo including spaces)
  • Father’s Name / Mother’s Name
  • Mobile Number
  • Email ID
  • Date of Birth
  • Gender
  • Community
  • PwD – Type of Disability – (HH/OH/VH)- Percentage of disability
  • State in which Xth class passed
  • The language studied in Xth class
  • Year of Passing Xth class
  • Scanned Passport Photograph
  • Scanned Signature

रिक्त पदाचे नाव :

  1. शाखा पोस्टमास्टर Branch Postmaster (BPM)
  2. सहायक शाखा पोस्टमास्टर Assistant Branch Postmaster (ABPM)
  3. डाक सेवक Gramin Dak Sevak (GDS)

Educational Qualification For Maharashtra Postal Circle Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता 
सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक(1) EDUCATIONAL QUALIFICATION: Secondary School Examination pass certificate of 10th standard having passed in Mathematics and English (having studied as compulsory or elective subjects) conducted by any recognized Board of School Education by the Government of India/State Governments/ Union Territories in India shall be a mandatory educational qualification for all approved categories of GDS.

(2). OTHER QUALIFICATIONS:-
(i) Knowledge of computer
(ii) Knowledge of cycling
(iii) Adequate means of livelihood

Salary Details For Maharashtra Dak Vibhag Bharti 2026

पदाचे नाव वेतनश्रेणी 
सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवकRs. 10,000/- to 24,470/-

Selection Criteria for Maharashtra Post GDS Recruitment 2026

सिस्टीम जनरेट केलेल्या मेरिट लिस्टच्या आधारे उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल. गुणवत्ता यादी 10 व्या वर्षाच्या माध्यमिक शालेय परीक्षेत मिळालेल्या गुण/श्रेणी/गुणांचे एकूण 4 दशांश स्थानांच्या अचूकतेच्या टक्केवारीत रुपांतरण करून तयार केली जाईल. संबंधित मान्यताप्राप्त बोर्डाच्या नियमांनुसार सर्व विषयांमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

Age Limit for Maha Dak Vibhag GDS Bharti 2026

भरतीसाठी वयोमर्यादा १८ ते ४० वर्षे ठेवण्यात आली आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेतही सवलत दिली जाईल.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. 

Important Links For www.indiapost.gov.in GDS Recruitment 2026

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/wcHYT
👉ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/6LAse
✅ अधिकृत वेबसाईट
http://indiapost.gov.in/

Table of Contents

3 thoughts on “महाराष्ट्र पोस्टात ३५५३ डाकसेवक पदांची मेगाभरती; १० वी पास उमेदवारांना मिळणार नोकरी! – Maharashtra Postal Circle Bharti 2026”

  1. आम्ही काय करायचं आमची 2006 ची बॅच आहे आम्हाला 65 टक्के मार्क आहेत आताचे मुले कोरोना काळात घरी बसून 90 % 95% टक्के मार्क घ्यावे
    हे चुकीचा आहे एक्झाम घेणे योग्य आहे 🙏🙏

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड