महाराष्ट्र पोस्ट विभाग भरतीचे प्रवेशपत्र उपलब्ध

Maharashtra Post Admit Card Download

Maharashtra post admit card download – महाराष्ट्र पोस्ट विभाग भरतीचे प्रवेशपत्र उपलब्ध – महाराष्ट्र डाक विभाग अंतर्गतमल्टी-टास्किंग स्टाफ, पोस्टमन / मेलगार्ड पदभरती परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खलील लिंक वर क्लिक करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नावमल्टी-टास्किंग स्टाफ, पोस्टमन / मेलगार्ड
 • प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची तारीख
  • मल्टी-टास्किंग स्टाफ – 5 ते 15 जानेवारी 2021
  • पोस्टमन / मेलगार्ड – 5 ते 29 जानेवारी 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Maharashtra Post Admit Card Download
प्रवेशपत्र : https://bit.ly/3bg4v5P (मल्टी-टास्किंग स्टाफ)

प्रवेशपत्र : https://bit.ly/3bg4v5P (पोस्टमन / मेलगार्ड)3 Comments
 1. Deepak sathe says

  Me driver ahe

 2. Mayur ingale says

  Police bharti kadhi hoil

 3. Saurabh dhule says

  Mala from bharacha ahe kasa bharav

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड