नागपूर शहर पोलीस शिपाई 2019 लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर | Maharashtra Police Bharti Hall Ticket 2019

Maharashtra Police Bharti Hall Ticket 2019

Nagpur City Police Shipai Bharti 2019 Hall Ticket

Police Bharti 2021 : Commissionerate of Police, Nagpur City has declared the Nagpur City Police Shipai Bharti 2019 Written Examnination. Click on the link below to download the ticket.

पोलीस आयुक्तालय, नागपूर शहर यांचे आस्थापनेवर नागपूर शहर पोलीस शिपाई 2019 लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

 • परीक्षेचे नाव – नागपूर शहर पोलीस शिपाई 2019 लेखी परीक्षा
 • परीक्षेची तारीख – २८ ऑक्टोबर २०२१
 • परीक्षा केंद्रे – नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, अमरावती व बुलढाणा

प्रवेशपत्र डाउनलोड – https://bit.ly/3Eh50HU

PDF जाहिरात – https://bit.ly/3nnyptr


Police Bharti 2019 Hall ticket – mahapolicebharti2019.in

Maharashtra Police Bharti Hall Ticket 2019 : पोलीस भारती 2019 साठी अर्ज केलेल्या अर्जदारांसाठी आनंदाची बातमी. महाराष्ट्र पोलीस विभागाने 1847 कॉन्स्टेबल, चालक, बँडमन आणि इतर पदांसाठी पोलीस भरती 2019 परीक्षेची तारीख आणि प्रवेशपत्र जाहीर केले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..

तसेच मित्रांनो पोलीस भरती लेखी परीक्षेस उपयुक्त प्रश्नसंच आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहे. सराव प्रश्नसंच करिता खालील लिंक वर क्लिक करा…

लिंक 1 – https://bit.ly/38shfnu

लिंक 2 – https://bit.ly/3gNaoJT

Police Bharti Papers 2021

राज्य राखीव पोलीस बल गट क्र ७ दौंड उमेदवारांच्या हरकतीच्या अनुषंगाने मैदानी चाचणीसाठी पात्र उमेदवारांची सुधारित यादी.

 

पोलीस भरती 2019 विविध युनिटचे प्रवेशपत्र जाहीर

SRPF अकोला पोलीस भरती शुद्धीपत्रक; प्रवेशपत्र डाउनलोड

महाराष्ट्र पोलीस विभागाने एसपी बॅडमन्स रत्नागिरी युनिटच्या पदांसाठी प्रवेशपत्र जारी केले आहे. या पदांसाठी अर्ज केलेले अर्जदार दिलेल्या लिंकवरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. प्रवेशपत्राची इतर पदे लवकरच जारी केली जातील.

Police Bharti 2019- Admit Card

पदाचे नाव पोलिस युनिटचे नाव लिखित परीक्षेची तारीख
बॅडमन्स Superintendent of Police, Ratnagiri / Kolhapur 03/09/2021
सशस्त्र पोलीस हवालदार Commander, Rarapobal Group no. 1 Pune / 2 Pune / 4 Nagpur / 5 Daund / 11 Navi Mumbai / 15 Gondia 07/09/2021
सशस्त्र पोलिस शिपाई
Commander, Rarapobal Group no. 14 Aurangabad / 18 Akola / 19 Kusadgaon 09/09/2021

Maharashtra police bharti hall ticket 2019 – Maharashtra Police Bharti Admit Card / Hall tickets will be available soon. The Examinations will be carried in September 2021. The hall tickets will be available on Official website mahapolicebharti2019.in which is a new website by Maharashtra Sarkar. Previously this Bharti process was carried by Mahapariksha Portal, but now this process is forwarded towards mahapolicebharti2019.in. For More updates keep visiting MahaBharti.in.

पोलिस भरती २०१९ साठी अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांचे पासवर्ड व विकल्प निवडण्यास सांगण्यात आले होते. तसेच सर्व उमेदवारांना पासवर्ड बदलण्यास सांगण्यात आले होते. मात्र यासाठी अर्ज केलेले काही उमेदवार त्यांचा ईमेल आयडी विसरलेले आहेत किंवा लक्षात नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

अशा उमेदवारांना त्यांचा पासवर्ड, इमेल आयडी अपडेट करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती राज्य राखीव पोलीस बल गट क्र. २ चे समादेशक सहाय्यक लक्ष्मण उत्तेकर यांनी पत्रकाद्वारे दिली.

पोलीस भरती २०१९ मधील विविध पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी ५ ऑगस्ट रोजी शुद्धीपत्रक काढले होते. यामध्ये उमेदवारांना त्यांचे पासवर्ड व विकल्प निवडण्याबाबत कळवण्यात आले होते. तसेच पासवर्ड बदले गरजेचे आहे, अन्यथा ते पुढील भरती प्रक्रियेत आपले आवदेन पत्र उघडू शकणार नाहीत.

याशिवाय एसईबीसीच्या उमेदवारांना अराखीव ( खुला ) किंवा ईडब्ल्यूएस (ews) या पैकी एक विकल्प देणे गरजेचे आहे.

मात्र, काही उमेदवार आपला ईमेल आयडी विसरले आहेत. या पार्श्वभूमीवर जे उमेदवार ईमेल आयडी विसरले असतील किंवा लक्षात नसतील त्यांना ईमेल अपडेट करण्यासाठी आणि विकल्प निवडण्यासाठी २२ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री १२ पर्यंत आपली माहिती अपडेट करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

उमेदवारांनी www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ‘ पोलिस कॉर्नर ‘ या बटनवर क्लिक करून ‘ पोलिस भरती २०१९ ‘ येथे क्लिक करावे.

संबंधित घटकनिहाय संकेतस्थळावर जाऊन विकल्प द्यावा अथवा ईमेल / पासवर्ड बदल करुन घ्यावा . असे पत्रकात नमूद केले आहे.

Police Bharti 2019 Password Reset Instructions 

Police Bharti Password Reset

‘Maharashtra Police Bharti 2021 Hall tickets

The Details about MahaPolice Bharti Hall tickets will be available soon. More updates & Details will be published by us soon.

 • mhpolicebharti.cbtexam.in
 • http://mahapolicerc.mahaitexam.in/
 • https://mahapolicebharti2019.in/
 • https://aurangabadrangebharti.com/

Details of Maha Police Bharti Hall Ticket/ Maharashtra Police Constable Admit Card 2021

 • Exam Centre Code & Name
 • Exam Schedule
 • Father’s/ Mother’s Name
 • Full Name of the Applicant
 • DOB of Candidate
 • Photograph
 • Hall Ticket
 • Category
 • Roll Number
 • Exam Duration

Read Instruction PDF 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

7 Comments
 1. Suraj dinkar patil says

  Two forms in one form but no admission card

 2. Suraj dinkar patil says

  एका फॉर्म मध्ये दोन फॉर्म तर प्रवेश पत्र नाही आलं

 3. Himmatlal Laxman Chimurkar says

  एका फार्म मध्ये दोन फार्म तर प्रवेश पत्र नाही आलं

 4. मानसिंग says

  जगातील सगळ्यात सुंदर फुलपाखरू कोणते..

 5. VIJAY SHIVAJI WANKHEDE says

  Sir bruh mumbai ki exam kab hai muje abhitak kuch bhi information nahi sub district ke online admit cards aye hai..

 6. Vitthal Charole says

  C.P Pune City police constable2019 pepar Kadhi ahe plz lavkar kalwa

 7. Rutuja kokate says

  Sir burn mumbai ke police constebl ke admit card kB se shuru honge

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड