पुणे कारागृह मैदानी चाचणी वेळापत्रक जाहीर, प्रवेश पत्र डाउनलोड करा- Maharashtra Police Bharti Exam Admit Cards 2025

Maharashtra Police Bharti Exam Hall Ticket Download

Maharashtra Police Bharti Exam Schedule: पुणे कारागृह मैदानाची चाचणीचे प्रवेशपत्र अपलोड होणे सुरु झाले आहे. खाली लिंक वरून आपण आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता. काही उमेदवारांचे प्रवेशपत्र उपलब्ध नसतील तर त्यांनी उद्या पुन्हा प्रयत्न करावा. उद्या पर्यंत सर्व प्रवेशपत्र अपलोड होतील.  कारागृह विभागातील तांत्रिक पदांची ८० गुणांची व्यवसायीक चाचणी परिक्षेचे वेळापत्रक व पात्र उमेदवारांचे प्रवेश पत्र कारागृह विभागाच्या संकेतस्थळावर दिनांक २२.०१.२०२५ पासून उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. दिनांक २४.०७.२०२४ रोजी प्रसिध्द केलेल्या यादीतील पात्र उमेदवारांना त्यांच्या वैयक्तिक ई-मेलवर TCS कंपनीद्वारे सुचना देण्यात आली आहे. सर्व उमेदवारांनी आपल्या ई-मेलमधील Inbox/Spam टॅबमधील ईमेल पहावे. तसेच पोलीस भरतीची शारीरिक चाचणी कशी होणं या बद्दलची माहिती या लिंक वर उपलब्ध आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. 

IG Prison Recruitment Download Hall Tickets 

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Pune Prision Timetable 2025

अधिकृत PDF पहा

 


संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणावर ही भरती प्रक्रिया पार पडल्याने सुरुवातीला उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, काही ठिकाणी भरती रखडल्याने अनेक जण नाराज आहेत. भरती प्रक्रियेच्या दरम्यान विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि आचारसंहिता लागू झाल्याने ही प्रक्रिया थोडी लांबली. 27 नोव्हेंबर 2024 रोजी आचारसंहिता संपल्यानंतरही मुंबई पोलिस भरतीची लेखी परीक्षा अजून जाहीर झालेली नाही, त्यामुळे उमेदवारांमध्ये निराशा आहे.

सरकारने लवकरच नवीन पोलिस भरती जाहीर होणार असल्याचे सांगितले आहे, पण आधीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नवीन भरती प्रक्रिया सुरू होणार नाही, याची उमेदवारांना जाणीव आहे. तरीही पोलिस विभाग आणि गृह विभागाने लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी उमेदवार करत आहेत. याशिवाय, पुणे कारागृह भरतीसाठीची लेखी परीक्षा देखील बाकी आहे.

सह्याद्री करिअर अकॅडमीचे संचालक उमेश रूपनवर यांनी सांगितले की, मुंबईतील 2,572 पदांसाठीची भरती प्रक्रिया रखडल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. मुंबईतील भरतीसाठी महाराष्ट्रातील जवळपास 30 टक्के उमेदवार फॉर्म भरतात, त्यामुळे ही प्रक्रिया वेळेवर पूर्ण होणे गरजेचे आहे. गृह विभाग आणि पोलिस विभागाने लवकरात लवकर लेखी परीक्षेच्या तारखा जाहीर करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.


Maharashtra Police Bharti Written Exam Date

Maharashtra Police Bharti Exam Schedule: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.11 नवी मुंबई या आस्थापनेवर सन 2022-23 मधील सशस्त्र पोलीस शिपाई पदांची लेखी परिक्षा दि. 13/08/2024 रोजी खालील ठिकाणी व वेळी आयोजित करण्यात आलेली आहे. दि.05/08/2024 रोजी लेखी परिक्षेस पात्र उमेदवारांची अंतिम यादी www.mahapolice.gov.in. maharashtrasrpf.gov.in व महाआयटीच्या संकेतस्थळावर दि.05/08/2024 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे.. तसेच पोलीस भरतीचे अपेक्षित प्रश्नसंच या लिंक वर मोफत उपलब्ध आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

Maharashtra Police Bharti Written Exam Date

१) सर्व उमेदवारांनी लेखी परिक्षेकरीता महाआयटी कडुन अदा केलेल्या प्रवेश पत्रात नमुद दिनांकास परिक्षा केंद्रावर सकाळी ठिक 08:00 वाजेपर्यंत हजर राहावे. त्यानंतर आलेल्या कोणत्याही उमेदवारांस परिक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.


Maharashtra Police Bharti 2024 – Exam Date 

सन २०२२-२३ पोलीस शिपाई भरतीमधील खालील नमूद घटकांची शारीरीक चाचणी संपन्न झाली आहे. स घटकांमध्ये शारीरीक चाचणीमधे उत्तीर्ण होवून लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी १:१० प्रमाणातील उमेदवारांधा यादी संबंधित आयुक्तालय / जिल्ह्याचे संकेतस्थळावर प्रसारीत करण्यात आलेली आहे. यादीतील नमूद उमेदवारांची लेखी परीक्षा ही दिनांक ०७.०७.२०२४ रोजी आयोजित करण्यात आली आहे. उपरोक्त नमूद घटकांतील पोलीस शिपाई भरतीमध्ये शारीरीक चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना कळविण्यात येते की, त्यांनी संबंधित जिल्ह्याचे संकेतस्थळावर प्रसारीत करण्यात आलेल्या यादीमध्ये लेखी परीक्षेसाठा त्यांचे नावाची खातरजमा करावी व त्यांचे नावाचा समावेश असल्यास त्यांनी महाआष्टीन https://policerecruitment 2024.mabait.org या संकेतस्थळावर जावून हॉलतिकीट डाऊनलोड करुन घ्यावे व लेखा परीक्षेस विहित वेळेत नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे. तसेच पोलीस भरतीचे अपेक्षित प्रश्नसंच या लिंक वर मोफत उपलब्ध आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

Maharashtra Police Bharti 2024 - Exam Date 

 

ज्या घटकांची मैदानी चाचणी समाप्त झाली आहे अशा घटकांमध्ये प्राधान्यने पोलीस शिपाई लेखी परीक्षा दिनांक०७/०७/२०२४ व चालक पोलीस शिपाई लेखी परीक्षा दिनांक १४/०७/२०२४ रोजी घेण्याचे प्रस्तावित आहे. या दृष्टीकोनातुन लेखी परीक्षेची पुर्वतयारी, सुचना व निर्देशांकरता अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २५/०६/२०२४ रोजी दुपारी ०३:०० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी खालील नमूद घटक प्रमुखांना विनंती करण्यात येते की आह. विडीओ कॉन्फरन्सच्या अनुषंगाने खालील नमूद लिकद्वारे बैठकीस उपस्थित राहत राहवे. तसेच पोलीस भरतीचे अपेक्षित प्रश्नसंच या लिंक वर मोफत उपलब्ध आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

 


Maharashtra Police Bharti Ground, Physical Exam Date 2024

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे तब्बल चार महिने रेंगाळलेली राज्यभरातील पोलिस भरतीच्या प्रक्रियेला आता वेग येणार आहे. लोकसभा निवडणुकीची धामधूम संपताच पोलिस भरतीसाठीच्या मैदानी चाचणीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी खूशखबर आहे. येत्या सोमवार (ता. १०) पासून शहर आयुक्तालयाच्या कवायत मैदानावर पोलिस भरतीसाठीच्या उमेदवारांची मैदानी चाचणी सुरू होण्याची शक्यता आहे. शहर पोलिस आयुक्तालयातील रिक्त ११८ पोलिस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली भरती प्रक्रिया होते आहे. यासाठी गेल्या डिसेंबर महिन्यापासून उमेदवारांना अर्ज मागविले होते. मुदतवाढ देत फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करून घेतले. मात्र याच दरम्यान, लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली. त्यामुळे पोलिस भरतीची प्रक्रिया सुमारे चार महिने रेंगाळली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्याला आता प्रारंभ होत आहे. मुख्यालयाचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्या आदेशान्वये, मैदानी चाचणीच्या तयारीला सुरवात केली आहे. शरणपूर रोडवरील शहर पोलिस कवायत मैदानावर पोलिस भरतीच्या मैदानी चाचणी होणार आहे. यासंदर्भातील अंतिम नियोजन सुरू असून, येत्या १० तारखेपासून प्रत्यक्ष मैदानी चाचणीला प्रारंभ होण्याची शक्यता आहे. यासाठी उमेदवारांना हॉल तिकीट आणि नाशिक पोलिस भरतीसाठी मोठी स्पर्धा असताना मैदानी चाचणीसाठी धावण्याचा सराव करीत असलेले तरुण. नाशिक ग्रामीण मैदानी चाचणी 10 जून पासुन सुरु. खालील परिपत्रकात आपण पूर्ण माहिती बघू शकता. तसेच पोलीस भरतीचे अपेक्षित प्रश्नसंच या लिंक वर मोफत उपलब्ध आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

मैदानी चाचणीत
■ मैदानी चाचणीत धावणे,
■ गोळाफेक व शारीरिक पात्रता मोजणी
■ पुरुष उमेदवारांची उंची १६५ सेंटिमीटर
■ छाती न फुगवता ७९ सेंटिमीटर, तर फुगवून ८४ सेंटिमीटर
■ महिला उमेदवारांना १५५ सेंटिमीटर उंची
■ तृतीयपंथी उमेदवारांनी ओळख महिला व पुरुष ज्या गटात दिली असेल, त्यानुसार चाचणी

 


Maharashtra Police Bharti Exam Date 2024: Maharashtra Police Bharti Recruitment Process has been ended on 15th April 2024. Now many candidates who had applied for Maha Police Bharti is waiting For Maharashtra Police Bharti Physical Exam Schedule 2024. As Per latest news, Maharashtra Police will conduct further recruitment process at the end of May Month. Firstly Ground Test will be conducted after that Physical exam will be carried out. This whole recruitment process will be completed in August Month tentatively. Know More about Maharashtra Police Bharti Exam Date 2024 at below:

पोलीस भरती 2025 महत्वाच्या लिंक्स 

✅पोलीस भरती २०२४ अन्य सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती 
✅पोलीस भरती २०२४ साठी आवश्यक कागदपत्र कोणते आहेत ?
✅पोलीस भरती लेखी परीक्षा पूर्ण सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न..
✅लोहमार्ग पोलिस भरती परीक्षेसाठी अभ्यासक्रम
✅पोलीस शिपाई चालक परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम
✅पोलीस भरती २०२४ शारीरिक चाचणी निकष आणि कशी होणार, पूर्ण माहिती 
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित महत्वाचे प्रश्नसंच आणि टेस्ट सिरीज 
पोलीस भरती चालक महत्वाचे प्रश्न – Mumbai Police Driver Bharti Quiz Question Paper
पोलीस भरती साठी अर्ज कसा करायचा, फोटो कशी अपलोड करायची सर्व माहिती येथे बघा 
ऑनलाइन सोडवून बघा अधिकृत पुणे ग्रामीण चालक प्रश्नपत्रिका 2023 | Pune Police Driver Bharti Question Paper 2023
✅पोलीस भरती मागील वर्षीचे प्रश्नसंच 
Motor Vehicle Act Information For Maharashtra Police Bharti 2024
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबलचा पगार 2024 किती आहे ते पहा
Maharashtra Police Bharti Important Book List – महत्वाची पुस्तकांची यादी

 

Mumbai Railway Police Bharti Physical Exam Date

सदरची पोलीस भरती प्रक्रिया (१) कागदपत्रे पडताळणी (२) बायोमेट्रिक नोंदणी, (३) शारिरीक मोजमाप, (४) मैदानी चाचणी व (५) लेखी चाचणी अशा ५ टण्यांमध्ये पार पडणार असून, प्रथम कागदपत्र पडताळणी, नोंदणी, शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणी या ४ टप्पे पार पाडण्यात येणार आहेत. सदर टण्याकरिता खालील नमुद टण्यांमध्ये बंदोबस्त योजना तयार करण्यात आली असून, त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच कार्यालयीन लिपिक अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ति करण्यात येत आहे.

(A) उमेदवार प्रवेश प्रक्रिया

(B) हजेरीपट व कागदपत्र पडताळणी प्रक्रिया

(C) बायोमेट्रिक नोंदणी प्रक्रिया

(D) शारिरीक मोजमाप प्रक्रिया

(E) चेस्ट क्रमांक / डिटेल्स / BIB क्रमांक वाटप प्रक्रिया

(F) १०० मीटर धावणे

(G) गोळाफेक

(H) १६०० मीटर धावणे

(1) अंतिम गुणपत्रिका पडताळणी / जमा करणे व गुण जाहीर करणे. (J) मैदान गेट / संरक्षण भिंत परिसर व रस्त्यावरील बंदोबस्त (K) इतर आवश्यक बंदोबस्त

पोलीस भरती दुसरा टप्पा वेळापत्रक 2024 !! जिल्हानिहाय पोलीस भरती मैदानी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. MahaBharti says

    new update

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड