मुंबई बॅन्ड्समन पोलीस भरती, वाद्यवृंद कौशल्य चाचणी प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर – Maharashtra Police Bharti Exam Admit Cards 2026

Mumbai Bandsman Kaushalya Chachani Time table

Maharashtra Police Bharti Exam Admit Cards 2026: The Police Constable (Band) Recruitment 2024–25 band skill test will be conducted at Naigaon Complex Hall, Dadar (East), Naigaon, Mumbai. The skill test for candidates applying to the Police Constable (Band) post is scheduled on 16 April 2026 at 9:00 AM.

पोलीस शिपाई (वाद्यवृंद) भरती २०२४-२५ करिता वाद्यवृंद कौशल्य चाचणी प्रक्रिया नायगांव संकूल हॉल, दादर (पूर्व), नायगांव, मुंबई येथे घेण्यात येणार आहे. पोलीस शिपाई (वाद्यवृंद) पदाच्या उमेदवारांची वाद्यवृंद कौशल्य चाचणी ही प्रक्रिया दिनांक १६/०४/२०२६ रोजी सकाळी ०९:०० वाजता घेण्यात येणार आहे. वाद्यवृंद कौशल्य चाचणी नायगांव संकूल हॉल, पहिला व दुसरा मजला, नायगांव, मुंबई येथे दिनांक १६/०४/२०२६ रोजी घेण्यात येणार असून सदर कौशल्य चाचणीकरिता १:१५ या प्रमाणात बोलाविण्यात येणाऱ्या उमेदवारांची वेळापत्रकासह यादी सोबत प्रसिध्द करण्यात येत आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

कौशल्य चाचणीस पात्र उमेदवारांची यादी


Maharashtra Police Bharti Written Exam Date Navi Mumbai Bandsman Exam

पोलीस शिपाई बॅण्डस्मन भरती सन २०२४-२५ च्या लेखी परिक्षेच्या अनुषंगाने उमेदवारांना सुचना – नवी मुंबई घटकाच्या पोलीस शिपाई बॅण्डस्मन भरती सन २०२४-२५ ची दिनांक. ११/०४/२०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली लेखी परीक्षा रद्द करण्यात येत असुन लेखी परीक्षेची सुधारित दिनांक, वेळ, ठिकाण व परिक्षा केंद्राच्या ठिकाणी उमेदवारांनी रिपोर्ट करण्याची वेळ इत्यादीचा तपशिल खालील प्रमाणे आहे.

लेखी परिक्षेचे केंद्राचे नांव व पत्ता
निवारा हॉल, पोलीस मुख्यालय, कळंबोली, नवी मुंबई ४१० २१८

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

लेखी परिक्षेचा दिनांक व वेळ
दि.१५.०४.२०२६ रोजी सकाळी ११.०० ते १२.३०

लेखी परिक्षा केंद्राच्या ठिकाणी उमेदवारांनी उपस्थित राहण्याची वेळ
दि.१५.०४.२०२६ रोजी सकाळी ०९.०० वाजता

Navi Mumbai Police Exam Date

 

मुंबई पोलीस शिपाई भरती २०२४-२५ च्या पोलीस शिपाई पदासाठी २,५९,१८५ पुरुष/महिला/तृतीयपंथी उमेदवारांनी आवेदन अर्ज सादर केले होते. सदर उमेदवारांची शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणी दि. ११/०२/२०२६ ते दि.१७/०३/२०२६ या कालावधीमध्ये सशस्त्र पोलीस नायगाव व पोलीस प्रशिक्षण केंद्र, मरोळ मुंबई या दोन मैदानांवर घेण्यात आली होती. महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम २०११ व २०२२, मा. पोलीस महासंचालक यांचे दि. १९/०१/२०२६ चे परिपत्रक तसेच सामाजिक व समांतर आरक्षणाबाबतचा साप्रवि.क्र.राआधो ४०२४/प्र.क्र.१४/१६-अ, दिनांक २५/०१/२०२४ च्या शासन निर्णयातील तरतुदींनूसार मैदानी चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण प्राप्त केले आहेत, अशा उमेदवारांपैकी संबंधित प्रवर्गातील सदर भरतीकरिता घेण्यात येणाऱ्या रिक्त जागांच्या १:१० या प्रमाणात लेखी परिक्षेसाठी उमेदवारांना पात्र ठरवण्यात आले आहे. त्यानूसार लेखी परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी सोबत जोडली आहे. लेखी परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परिक्षा रविवार, दि. १२/०४/२०२६ रोजी घेण्यात येईल. त्याअनुषंगाने महाआयटी मार्फत परीक्षेचे प्रवेशपत्र देण्याची कार्यवाही करण्यात येईल, याची सर्व पात्र उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Police Bharti Mock Test 2026

 

Mumbai Police Exam DATE

Maharashtra Police Bharti Exam Schedule: उपरोक्त विषयास अनुसरुन या कार्यालयाचे संदर्भाधिन पत्राचे अनुषंगाने सन २०२४-२५ पोलीस शिपाई या पदाच्या भरतीमधील खालील नमूद घटकांची शारीरिक चाचणी संपन्न झाल्याने अशा घटकांनी लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा ही दिनांक १४.०३.२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता घेण्याबाबत कळविण्यात आले होते. तथापि, सर्व संबंधित घटकांमध्ये परीक्षा केंद्र दिनांक १५.०३.२०२६ रोजी उपलब्ध होत असल्याने संबंधित घटकांतील पोलीस शिपाई या पदाची लेखी परीक्षा दिनांक १५.०३.२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता निश्चित करण्यात येत आहे. तरी सर्व संबंधित घटक प्रमुखांनी लेखी परीक्षा आयोजित करण्याबाबत पूर्व तयारी करावी. तसेच पोलीस भरतीचे अपेक्षित प्रश्नसंच या लिंक वर मोफत उपलब्ध आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Police Bharti Admit Card Written Exam

Download Admit Card Link

 

 


मुंबई पोलीस दल भरती विशेष प्रश्नसंच लगेच सोडवा !!

Police Bharti 100 Mark Full Mock Test – नवीन सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध
पोलीस भरती 2026 लेखी परीक्षा कशी होणार, पूर्ण माहिती अपडेट्स – Police Bharti 2026 Syllabus

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड