Maharashtra Fire Service Bharti 2026
मुंबई शहराची लोकसंख्या आणि विस्तार चहुबाजूनी वाढत आहे. त्यामुळे अग्निशामक विभागावर मोठा भार आहे. या वाढत्या शहराच्या मानाने या विभागात मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता आहे. त्या मुले या विभागात नवीन पदभरती प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. मुंबई अग्निशमन दलातील अधिकारी संवर्गाच्या तीव्र कमतरतेमुळे अग्निसुरक्षा व्यवस्थेवर परिणाम होत असल्याचा दावा करत सर्व रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी ‘बीएमसी एससी-एसटी-ओबीसी एम्प्लॉइज असोसिएशन’ने पालिका प्रशासनाकडे केली आहे. असोसिएशनचे सरचिटणीस डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी याबाबत पालिका आयुक्त अश्विनी भिडे आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांना निवेदन दिले आहे. अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांची शेवटची भरती २०१२ मध्ये झाली होती. त्यानंतर गेल्या १५ वर्षात अधिकारी संवर्गाची भरती झालेली नाही. सुमारे दोन कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईसाठी सध्या दररोज अवघे ४० ते ४५ अधिकारीच असल्याने आपत्कालीन परिस्थिती हाताळणे आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडणे अधिक कठीण होत आहे, असे निवेदनात म्हटले आहे. सोबतचे नॉकची गरज असलेले उमेदवार सुद्धा या भरती प्रतीक्षा करत आहे. त्या मुले या भरती नवीन जाहिरात कधी निघणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सध्या कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचे सरासरी वय सुमारे ४५ वर्षे असल्याने अग्निशमन दलात तरुण अधिकाऱ्यांची कमतरता जाणवत आहे. अपुऱ्या अधिकाऱ्यांच्या संख्येमुळे ‘महाराष्ट्र अग्निशमन प्रतिबंधक आणि जीवन सुरक्षा उपाययोजना अधिनियम, २००६’ अंतर्गत करण्यात येणाऱ्या अग्निशमन प्रतिबंधक उपाययोजना तसेच इमारतींच्या अग्निसुरक्षा तपासण्या मोठ्या प्रमाणावर रखडल्याचा दावाही निवेदनात करण्यात आला आहे. पालिकेने ‘सहाय्यक स्टेशन अधिकारी’ संवर्गातील २१२ पदे रद्द केल्याबद्दलही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
Maharashtra Fire Service Bharti 2026: Maharashtra Fire Service Directorate Maharashtra Fire Service Academy, Mumbai is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts of “Junior Instructor / Deputy Fire Officer (Male candidates only), Driver-Operator (Male candidates only), Fireman/Rescuer (Male candidates only)”. There are a total of 07 vacancies available. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned address before the last date. Last date to apply is 24th of July 2026. For more details about Maharashtra Fire Service Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.
महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी मुंबई अंतर्गत “कनिष्ठ प्रशिक्षक / उप अग्निशमन अधिकारी (फक्त पुरुष उमेदवार), चालक-यंत्रचालक (फक्त पुरुष उमेदवार), अग्निशामक/विमोचक (फक्त पुरुष उमेदवार)” पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जुलै २०२६ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – कनिष्ठ प्रशिक्षक / उप अग्निशमन अधिकारी (फक्त पुरुष उमेदवार), चालक-यंत्रचालक (फक्त पुरुष उमेदवार), अग्निशामक/विमोचक (फक्त पुरुष उमेदवार)
- पदसंख्या – 07 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाराष्ट्र अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालय, विद्यानगरी, सांताक्रूझ पूर्व, मुंबई ४०० ०९८
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ जुलै २०२६
- अधिकृत वेबसाईट – https://mahafireservice.gov.in/
Maharashtra Fire Service Vacancy 2026
| पदाचे नाव | पद संख्या |
| कनिष्ठ प्रशिक्षक / उप अग्निशमन अधिकारी (फक्त पुरुष उमेदवार) | 02 |
| चालक-यंत्रचालक (फक्त पुरुष उमेदवार) | 01 |
| अग्निशामक/विमोचक (फक्त पुरुष उमेदवार) | 04 |
Salary Details For Maharashtra Fire Service Recruitment 2026
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| कनिष्ठ प्रशिक्षक / उप अग्निशमन अधिकारी (फक्त पुरुष उमेदवार) | ३०,५२०.०० |
| चालक-यंत्रचालक (फक्त पुरुष उमेदवार) | २८,३४०.०० |
| अग्निशामक/विमोचक (फक्त पुरुष उमेदवार) | २८,३४०.०० |
How To Apply For Maharashtra Fire Service Application 2026
- वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जुलै २०२६ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For mahafireservice.gov.in Bharti 2026 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/myU6Z |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://mahafireservice.gov.in/ |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















