पोलीस दलातील बँडपथकातील जागेसाठी सर्वाधिक स्पर्धा – Maharashtra Bandsman Police Bharti 2024
Maharashtra Bandsman Police Recruitment 2024
Maharashtra Bandsman Police Bharti 2024
राज्यभरात पोलिस भरतीच्या प्रक्रियेत बँड्समन पदासाठी सर्वाधिक स्पर्धा आहे. या पदाच्या एका जागेमागे ७८१ उमेदवार स्पर्धेत आहेत. भरतीच्या प्रक्रियेची सुरुवात मैदानी चाचणीतून होते, त्यानंतर शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा होणार आहे. या पदासाठी एकूण काही हजार जागांसाठी लाखो उमेदवार स्पर्धेत आहेत. एका जागेसाठी १०१ उमेदवार असे उपलब्ध जागा आणि आलेले अर्ज यांचे गुणोत्तर आहे 1. पोलिस शिपाई, चालक, बँड्समन, शीघ्र कृती दलातील पदे आणि तुरूंग विभागातील पदांसाठी भरती होत आहे. एकूण १७ हजार ४७१ जागांसाठी १७ लाख ७६ हजार २५६ उमेदवारांनी अर्ज केला आहे. बँडसमन पदासाठी ४१ जागा आहेत, त्यासाठी ३२,०२६ अर्ज आले आहेत. या भरतीमध्ये उच्चशिक्षित उमेदवारांच्या अर्जात डॉक्टर, व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी (एमबीए), अभियांत्रिकी पदवी (बीटेक), विधि पदवी (एलएलबी) आणि इतर उच्च शिक्षण असलेले उमेदवार स्पर्धेत आहेत . या भरतीच्या प्रक्रियेच्या अंतर्गत उमेदवारांच्या निवड पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यांचे प्रशिक्षण ऑक्टोबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. तरी मित्रांनो, पुढील या संदर्भातील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. तसेच व्हाट्सअँप वर सर्व पोलीस भरती अपडेट्स मिळवण्यासाठी आपण या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल सुद्धा जॉईन करू शकता.
पोलिस शिपाई, चालक, बँड्समन, शीघ्र कृती दलातील पदे आणि तुरूंग विभागातील पदांसाठी भरती होत आहे. एकूण १७ हजार ४७१ जागांसाठी १७ लाख ७६ हजार २५६ उमेदवारांनी अर्ज केला आहे. त्यातील बँडसमन म्हणजेच पोलिसांच्या बँड पथकातील जागेसाठी सर्वाधिक स्पर्धा असल्याचे दिसत आहे. या पदासाठी ४१ जागा आहेत. त्यासाठी ३२ हजार २६ अर्ज आले आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
त्याशिवाय तुरूंग विभागातील शिपाई (प्रिझन कॉन्स्टेबल) या पदाच्या एका जागेमागे साधारण २०७ उमेदवार स्पर्धेत आहेत. या पदासाठी १८०० जागा उपलब्ध आहेत तर ३ लाख ७२ हजार ३५४ अर्ज आले आहेत. चालक पदासाठी एका जागेमागे साधारण ११७ उमेदवार स्पर्धेत आहेत. या पदाच्या १६८६ जागा उपलब्ध असून १ लाख ९८ हजार ३०० अर्ज आले आहेत. सर्वाधिक जागा आणि सर्वाधिक अर्ज पोलिस शिपाई (कॉन्स्टेबल) पदासाठी आहेत. या पदाच्या ९५९५ जागांसाठी ८ लाख २२ हजार ९८४ अर्ज आले असून एका जागेसाठी साधारण ८६ उमेदवार असे प्रमाण आहे. शीघ्र कृती दलातील ४ हजार ३४९ जागा असून त्यासाठी ३ लाख ५० हजार ५९२ अर्ज आले आहेत. एका जागेसाठी ८० उमेदवार स्पर्धेत आहेत.
Maharashtra Bandsman Police Bharti 2024 – When will 41 posts of Bandsman (Bandsman) in the Police Force (Police Force) of the state be filled in Maharashtra. The Online application forms will start from 5 March 2024. Last date to apply for this Maharashtra Police Recruitment process is 31 March 2024. Know More about Maharashtra Bandsman Police Bharti 2023 read the details given below.
आताच प्राप्त माहिती नुसार पोलीस भरती अंतर्गत बॅन्ड्समन पदाच्या ४१ पदांसाठी भरती जाहिराती आपल्या आहे. या अंतर्गत मुंबई, बुलढाणा आणि चंद्रपूर या जिल्ह्यत हि भरती होत आहे. तसेच ऑनलाईन प्रक्रिया ५ मार्च २०२४ पासून सुरु होईल. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२४ आहे.
Maharashtra Bandsman Bharti 2024
- बुलढाणा पोलीस शिपाई, पोलीस शिपाई (बॅण्डस्मॅन) पदांच्या एकूण १२५+८ रिक्त जागा !!
- चंद्रपूर पोलीस भरती 2024 जाहिरात प्रकाशित, १३७ पदांची भरती सुरु!
-
३५२३ पदांची मुंबई पोलीस चालक व शिपाई भरती जाहिरात प्रकशित | Mumbai Police Bharti 2024
राज्यातील पोलिस दलातील ‘बँडस्मन’ची १४८० पदे कधी भरणार, अशी विचारणा खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे व न्या संजय देशमुख यांनी गृहविभाग, तसेच राज्याच्या पोलिस महासंचालकांना केली आहे. त्यांनी याचिकेतील मुद्दयांबाबत १० फेब्रुवारी २०२३ पर्यंत म्हणणे सादर करावे, असे खंडपीठाने आदेशित केले आहे. याचिकेवर पुढील सुनावणी २० फेब्रुवारी २०२३ ला होणार आहे…
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा
पात्रता असूनही जाहिरातीअभावी रोजगाराची संधी गमावण्याची भीती
नोव्हेंबर २०२२ मध्ये राज्य शासनाच्या गृहविभागाने पोलिस खात्यातील सुमारे १८ हजार रिक्त पदांच्या मेगाभरतीसाठी जाहिरात प्रकाशित केली. मात्र, यात बँडस्मन पदाच्या एकाही जागेचा समावेश नव्हता. पोलिस खात्यात राज्यभरात जिल्हानिहाय बैंड पथके कार्यरत आहेत, तसेच राज्य राखीव पोलिस बलाची १९ बँड पथके व रेल्वे पोलिस दलाची ४ बँड पथके आहेत. बँड पथकातील भरतीसाठी सर्वसाधारण शारीरिक पात्रतेचे निकष जसे की उंची व छाती यांच्या मापनासंबंधीचे मानके तुलनेने शिथिलक्षम असतात. राज्यभर मोठ्या प्रमाणात पोलिस खात्यास बँडस्मन पदांची आवश्यकता असूनही मेगाभरतीत या पदांकडे दुर्लक्ष करण्यात आले, अशी व्यथा याचिकाकर्त्यांनी गृहखाते व पोलिस महासंचालक यांच्याकडे मांडली होती.
याचिकाकर्ते बोर्डे सॅक्सोफोन, क्लॅरिनेट, ट्रम्पेट, युफोनियम, साइड ड्रम वादनात पारंगत असून म्हस्के ट्रम्पेट वादनात निपुण आहेत. पात्रता असूनही आपण जाहिराती अभावी रोजगाराच्या संधीस मुकणार अशी भीती याचिकाकर्त्यांना वाटल्याने त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली. शासनाच्या वतीने सहायक सरकारी वकील सुजित कार्लेकर बाजू मांडत आहेत.
Table of Contents
रायगड बॅण्ड्समन मध्ये फॉर्म भरलाय पण आज दि. 13जुलै 2024 अजून हॉल तिकीट आलं नाही ते कधी येईल कळवा ????????