Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Mahapareshan Sangli Bharti 2023 | महापारेषण सांगली अंतर्गत 32 पदांची भरती; थेट लिंकद्वारे ऑनलाईन नोंदणी करा!!

Mahapareshan Sangli Bharti 2023

Mahapareshan Sangli Recruitment 2023 Details

Mahapareshan Sangli Bharti 2023: Mahapareshan Sangli is invited online application for the 32 vacancies to fill with the Apprentice (Electrician) posts. Interested applicants need to apply online mode before the last date. Further details are as follows:

MahaTransco Sangli Bharti 2023

Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited, Sangli has declared a new recruitment notification for interested and eligible candidates. The online applications are invited for the Apprentice (Electrician) posts under Mahapareshan Sangli Recruitment 2023. There are a total of 32 vacancies available to fill with the posts. The employment place for this recruitment is Sangli. Applicants need to apply online mode for MahaTransco Sangli Bharti 2023 before the last date. The last date for submission of applications is the 3rd of August 2023. For more details about MahaTransco Sangli Recruitment 2023, visit our website www.MahaBharti.in.

महापारेषण अउदा संवसु विभाग, सांगली अंतर्गत शिकाऊ उमेदवारी कायदा १९६१ नुसार शिकाऊ २०२३–२०२४ करीता “वीजतंत्री (Electrician)” या ट्रेडमध्ये भरती प्रक्रिया  उमेदवार म्हणून सन राबविण्यात येत आहे.  सदर शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी शासनाच्या www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर अउदा संवसु विभाग, सांगली च्या खालील आस्थापना रजिस्ट्रेशन क्रमांकावर ऑनलाईन अर्ज सादर करणे गरजेचे आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि.०३.०८.२०२३ (२३.५) पर्यंत राहिल. त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. वीजतंत्री ( Electrician) शिकाऊ उमेदवारांचा प्रशिक्षण कालावधी हा अधिनियमानुसार वर्षाचा राहिल. ऑनलाईन अर्जासाठी आवश्यक माहिती खालील अस्थापनेच्या नावे नोंदणी क्रमांकावर करणेत यावी.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावशिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)
  • पद संख्या – 32 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – १८ ते ३० वय वर्षे (मागासवर्गीयांसाठी ०५ वर्ष शिथिलक्षम)
  • नोकरी ठिकाणसांगली
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
  • आस्थापना क्र.- E09162700112
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 ऑगस्ट 2023
  • अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in

Mahapareshan Sangli Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) 32 पदे

Educational Qualification For Mahapareshan Sangli Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औदयोगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे

Salary Details For Mahapareshan Sangli Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) विद्यावेतन शासनाच्या नियमाप्रमाणे लागु राहिल

How To Apply For Mahatransco Sangli Bharti 2023

  • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सदर करावे.
  • ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि.०३.०८.२०२३ (२३.५) पर्यंत राहिल.
  • त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
  • ऑनलाईन (Online) अर्ज सादर करताना उमेदवाराने सदयस्थितीत कार्यान्वित असणारा EmailID भ्रमनध्वनी क्रमांक कार्यान्वित नसल्यामुळे संपर्क करणे शक्य झाले नाही तर त्याची पुर्ण जबाबदारी उमेदवारांवर राहील
  • दि.०३.०८.२०२३ नंतर ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांचा शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Mahapareshan Sangli Vacancy details 2023

Mahapareshan Sangli Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Mahatransco Sangli Recruitment 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/bdfpT
???? ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/BLOQR
✅ अधिकृत वेबसाईट
www.mahatransco.in

 

MahaTransco Sangli Bharti 2023 Details

???? Name of Department Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited, Sangli
???? Recruitment Details MahaPareshan Recruitment 2023
???? Name of Posts Apprentice (Electrician)
???? No of Posts 32 Vacancies
???? Job Location Sangli
???? Job Location Online
✅ Official WebSite www.mahatransco.in

Educational Qualification For Mahapareshan Sangli Recruitment 2023

Apprentice (Electrician)  Must have passed Maharashtra State Secondary School Examination or equivalent examination and must have passed Vocational Examination in Electrical from National Council of Vocational Training (NCTVT) New Delhi recognized Industrial Training Institute.

Age Criteria For Mahapareshan Sangli Jobs 2023

Age Limit  18 to 30 years

MahaTransco Sangli Recruitment Vacancy Details

Apprentice (Electrician)  32 Vacancies

All Important Dates | @www.mahatransco.in Sangli Recruitment 2023

⏰ Last Date  3rd of August 2023

Mahapareshan Sangli Bharti Important Links

???? Full Advertisement READ PDF
Apply Online APPLY HERE

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड