महाराष्ट्र वनविभाग नागपूर अंतर्गत “या” पदाकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित!! । MahaForest Nagpur Bharti 2024
MahaForest Nagpur Walkin 2024
Nagpur Regional Forest Department Bharti 2024
MahaForest Nagpur Bharti 2024: Nagpur Regional Forest Department is going to recruit for the interested and eligible candidates to the posts of ” Veterinary Officer, GIS Expert, Data Analyst, JRF, Senior Data Entry Operator, Biologist, Solar Technician, Ecotourism Co-ordinator, Water Project Helper”. There are total of 11 vacancies are available. The job location for this recruitment is Nagpur. Interested and eligible candidates may attend the walk-in interview on the 13th of December 2024. For more details about MahaForest Nagpur Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
महाराष्ट्र पर्यायी वनीकरण निधी व्यवस्थापन व नियोजन प्राधिकरण (महा कॅम्पा), नागपूर अंतर्गत “पशुवैद्यकीय अधिकारी, जीआयएस तज्ञ, डेटा विश्लेषक, जेआरएफ, वरिष्ठ डेटा एंट्री ऑपरेटर, जीवशास्त्रज्ञ, सौर तंत्रज्ञ, इकोटूरिझम समन्वयक, जल प्रकल्प मदतनीस” पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 13 डिसेंबर 2024 आहे.
खूशखबर! १२,९९१ वन सेवकांची लवकरच होणार भरती, जाणून घ्या काय आहे पात्रता
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – पशुवैद्यकीय अधिकारी, जीआयएस तज्ञ, डेटा विश्लेषक, जेआरएफ, वरिष्ठ डेटा एंट्री ऑपरेटर, जीवशास्त्रज्ञ, सौर तंत्रज्ञ, इकोटूरिझम समन्वयक, जल प्रकल्प मदतनीस
- पदसंख्या – 12 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नागपूर
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – हरिसिंग वन सभागृह, सेमिनरी हिल्स, नागपूर.
- मुलाखतीची तारीख – 13 डिसेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://mahaforest.gov.in/
MahaForest Nagpur Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
पशुवैद्यकीय अधिकारी | 01 पद |
जीआयएस तज्ञ | 01 पद |
डेटा विश्लेषक | 01 पद |
जेआरएफ | 01 पद |
वरिष्ठ डेटा एंट्री ऑपरेटर | 01 पद |
जीवशास्त्रज्ञ | 02 पदे |
सौर तंत्रज्ञ | 01 पद |
इकोटूरिझम समन्वयक | 01 पद |
जल प्रकल्प मदतनीस | 01 पद |
Educational Qualification For MahaForest Nagpur Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पशुवैद्यकीय अधिकारी | Post Graduate Degree with 60% marks. |
जीआयएस तज्ञ | M.Sc. in Geoinformatics / Environmental Sci. / Geology or B.E. / B.Tech in computer Sci. with Diploma in Geoinformatics |
डेटा विश्लेषक | M.Sc. in Geology / Geophysics or B.E. or B.Tech in computer science or Engineering in relevant field or Post graduate degree in Data science. |
जेआरएफ | Post Graduate Degree in Wildlife Science / Zoology / Forestry / Botany / Ecology / Wildlife Science with minimum 60% marks. |
वरिष्ठ डेटा एंट्री ऑपरेटर | Graduate, Passed in MS- CIT Exam, Typing speed English – 40 WPM, Marathi – 40 WPM. |
जीवशास्त्रज्ञ | Passed in Wildlife Science / Zoology / Forestry / Botany / Ecology or equivalent with minimum 60% marks. |
सौर तंत्रज्ञ | 10th Pass, ITI in Electrical with 60% marks. |
इकोटूरिझम समन्वयक | Graduate, Diploma in Hospitality and Hotel Management / Tourism Management as well as MSW holder will be preferred. |
जल प्रकल्प मदतनीस | 10th pass + experience. |
Salary For MahaForest Applciation 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
पशुवैद्यकीय अधिकारी | Rs. 60,000/- + Τ.Α. Rs. 10,000/- per month. |
जीआयएस तज्ञ | Rs. 30,000/- per month. |
डेटा विश्लेषक | Rs. 25,000/- per month. |
जेआरएफ | Rs. 25,000/- per month. |
वरिष्ठ डेटा एंट्री ऑपरेटर | Rs. 21,000/- per month. |
जीवशास्त्रज्ञ | Rs. 35,000/- + Τ.Α. Rs. 5,000/- per month. |
सौर तंत्रज्ञ | Rs. 20,000/- per month. |
इकोटूरिझम समन्वयक | Rs. 25,000/- + Τ.Α. Rs. 5,000/- per month. |
जल प्रकल्प मदतनीस | Rs. 13,000/- per month. |
Selection Process For Nagpur Regional Forest Department Notification 2024
- या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
- उमेदवाराने मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहावे.
- मुलाखतीची तारीख 13 डिसेंबर 2024 आहे.
- अंतिम निवड निव्वळ वैयक्तिक मुलाखतीतील कामगिरीवर आधारित असेल.
- मुलाखतीस उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For MahaForest Nagpur Bharti 2024
|
|
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/0E6yt |
✅ अधिकृत वेबसाईट | https://mahaforest.gov.in/ |
Table of Contents
Documents ,?
No question dout
No