ठाणे वनरक्षक मैदानी चाचणी 20 फेब्रुवारी पासून, परिपत्रक प्रकाशित! – MahaForest Bharti 2024

MahaForest Bharti 2024

MahaForest Bharti 2023 | Van Vibhag Bharti 2024

 

वनविभागातील नामनिर्देशनाच्या कोठ्यातील बनरक्षक या पदांकरीता ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांचे (एकुण १२० पैकी) आधारे प्रसिद्ध करण्यात आलेली गुणवत्ता यादीनुसार ४५ % व त्यापेक्षा जास्त गुण असलेल्या उमेदवारांची मुळ कागदपत्रे पडताळणी आणि शारीरिक पात्रता तपासणी संकेतस्थळावर प्रसिध्द केल्यानुसार सूरू आहे. त्यानुसार ठाणे बनवृत्तात धाव चाचणी दि.२०.०२.२०२४ ते २७.०२.२०२४ या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. सर्व संबधित उमेदवारांना धाव चाचणीकरीता वेळापत्रकानुसार विहित वेळेत उपस्थित राहणेबाबत भ्रमणध्वनी संदेशाद्वारे आपले स्तरावरून NIC मार्फत फळविण्यात यावे, ही विनंती.

 

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

वन विभागाच्या ७३ जागांसाठी छत्रपती संभाजीनगर अंतर्गत  भरती प्रक्रिया राबविण्यात आली. यात ऑनलाइन परीक्षा झाल्यानंतर मैदानी चाचणीची प्रक्रिया ५ ते ८ फेब्रुवारीदरम्यान शेंद्रा येथे नियोजित होती. महिला उमेदवारांसाठी ५ फेब्रुवारी तारीख देण्यात आली होती. मात्र, ती अचानकपणे बदलण्यात आली. त्यानंतर काहींना ई-मेल तर काहींना फोन करीत ही चाचणी ८ फेब्रुवारीला घेण्यात आली. दरम्यान, अनेक उमेदवारांना फोन आला नसल्याने जवळपास १४८ उमेदवार या चाचणीपासून वंचित राहिले आहेत. वन विभागाने ७३ जागांसाठी दिवाळीदरम्यान परीक्षा घेतली. त्यानंतर या महिन्यात पाच किलोमीटर मैदानी चाचणी घेण्याचे नियोजन आहे. यात महिला आणि पुरुष उमेदवारांसाठी वेगवेगळ्या तारखा देण्यात आल्या.

२२ जानेवारीला हॉलतिकीट वाटप करण्यात आले. त्याचवेळी महिला उमेदवारांसाठी ५ फेब्रुवारीची तारीख देण्यात आली होती. मात्र, अचानक ५ ऐवजी ८ फेब्रुवारीला ही परीक्षा घेण्याचा ई-मेल महिला उमेदवारांना पाठविण्यात आला. काहींना फोन करण्यात आल्याचा दावा वन विभागाने केला. या मैदानी चाचणीपासून १४८ उमेदवार वंचित राहिले. काही महिला उमेदवार पाच तारखेला आल्या. त्यांना पुन्हा ९ फेब्रुवारीची तारीख लिहून देण्यात आली. ९ फेब्रुवारीला कुठलीही चाचणी झाली नाही. यामुळे यातील काही उमेदवारांनी वन विभागाकडे तक्रारी केल्या. एजन्सीचे नियोजन नसल्याने हा फटका बसला आहे.

ज्या महिला उमेदवारांच्या हॉलतिकिटांवर ९ फेब्रुवारीची तारीख वन विभागाने लिहून दिली, त्यांच्या तक्रारी आल्या. आता त्यांची १५ फेब्रुवारीला मैदानी चाचणी घेण्यात येणार असल्याचे वनसंरक्षक एच.जी. धुमाळ यांनी सांगितले.

मात्र, ही माहिती त्या उमेदवारापर्यंत पोचली, की पुन्हा पहिल्यासारखे राहील हे अजूनही स्पष्ट नाही. अनेक उमेदवारांना नेटवर्कची समस्या असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही. त्यांना संपर्क कसा साधणार, याचीही स्पष्टता वन विभागाकडे नाही.

 

त्या १०० उमेदवारांचे काय?
१,८०० पैकी १४८ उमेदवार मैदानी चाचणीसाठी योग्य माहिती न मिळाल्याने येऊ शकले नाहीत. त्यातील ४८ उमेदवारांसाठी पुन्हा मैदानी चाचणी होणार आहे. १०० उमेदवारांचे यात नुकसान होण्याची शक्यता आहे. याविषयी वन विभागाचे अधिकारी काहीच बोलायला तयार नाहीत.

महिला उमेदवारांसाठी ८ फेब्रुवारीला मैदानी चाचणी घेतली. यात १,८०० पैकी १४८ गैरहजर होते. जे काही कारणास्तव येऊ शकले नाही, त्यांना ९ फेब्रुवारीची तारीख लिहून देण्यात आली. त्या उमेदवारांसाठी आता १५ फेब्रुवारीला चाचणी घेण्यात येणार आहे. यासंदर्भात सर्वांना आम्ही कळविणार आहोत. परीक्षा पारदर्शक होत आहे.

 

 

MahaForest Bharti 2023 : Maharashtra Forest Department has Published New GR Regarding Van Vibhag Bharti 2023.  This Bharti process will be carried for Van Rakshak(Forest Guard), Lekh Pal, Steno, Surveyor, Accountant & Other Posts.  In this New Van Vibhag GR, Mahsul Van Vibhag has declared that Van Vibhag Advertisement 2023 is now Published on MahaForest Website as MahaForest Bharti 2023, Apart from this, the said advertisement center should be published on the portal of National Career Service of the Ministry of Labor and Employment of Govt. Vacancies should also be given to Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Centers in the concerned District / Regional Division under the Skill Development and Entrepreneurship Department of the State Government, so that proper publicity is given through them. Also the vacancies should be notified on the web portal mahaforest.gov.in recruitment 2023 under Skill Development and Entrepreneurship Department.

 

वन विभागाच्या भरती प्रक्रियेबाबतची सद्यस्थिती वन विभागांतर्गत ०८ संवर्गामधील एकूण २४१७ पदांकरिता टी.सी.एस. कंपनीमार्फत भरती प्रक्रिया सुरु आहे. याकरिता दिनांक ३१ जुलै, २०२३ ते दिनांक ११ ऑगस्ट, २०२३ या दरम्यान ऑनलाईन परीक्षा घेण्यात आल्या असून पदभरतीचे उर्वरित नियोजित वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

वन विभागात 2,412 पदांची भरती जाहिरात प्रकाशित झाली.या भरतीचे ऑनलाईन अर्ज  १० जून २०२३ पासून सुरु झाले.आहेत  ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आम्ही खाली दिलेली आहे. त्या लिंक वरून आपण अर्ज करू शकता.  उमेदवारांनी अर्ज भरतांना आपल्या ब्राऊसरचे व्हर्जन अपडेट करून घ्यावे, Edge Chromium किंवा Mozilla Firefox (आवृत्ती 87 ते 104) किंवा Google Chrome (आवृत्ती 82 ते 105) ब्राउझर वापरावे म्हणजे आपल्याला कोणती तांत्रिक अडचण येणार नाही.  या भरती अंतर्गत वनरक्षक पदाच्या २१३८ जागा, लोकपाल पदाच्या १२९ जागा, सर्वेक्षण पदाच्या ८६ जागा, लघुलेखक पदाच्या १३+२३ जागा, कनिष्ठ अभियंता पदाच्या ८ जागा, सांख्यिकी सहायक पदाच्या ८+५ जागा, अशा एकून २४१२ पदांसाठी हि भरती प्रक्रिया होत आहे. वन विभाग भरतीचे ऑनलाईन अर्ज १० जून २०२३ पासून सुरु झाले असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ०3 जुलै 2023आहे.  महाफॉरेस्टने तात्पुरत्या महाफॉरेस्ट परीक्षेच्या तारखा प्रकाशित केल्या आहेत. यानुसार वनविभाग परीक्षा ३१ जुलै ते ११ ऑगस्ट २०२३ दरम्यान घेतली जाईल. तसेच या लिंक वरून आपण मोक टेस्टचा नियमित सराव करावा. या लिंक वर रोज नवीन TCS पॅटर्न पेपर्स प्रकाशित होतात.

तसेच या भरतीसाठी १२० गुणांची (६० प्रश्न  x २ मार्क्स )लेखी परीक्षा असणे अपेक्षित आहे. अर्ज प्रक्रिया पूर्ण ऑनलाईन राहील. सर्व अपडेट्स आम्ही महाभरतीवर प्रकाशित करूच.  तसेच या परीक्षेच्या निकष आणि शारीरिक पात्रतेबद्दल पूर्ण माहितीसाठी येथे क्लिक कराया भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

????Maharashtra Vanrakshak Bharti Syllabus And Exam Pattern 2022-१०/०१/२०२३ ते २०/०१/२०२३ दरम्यान परीक्षेचे आयोजन

????वनविभाग भरती शारीरिक पात्रता, Physical Exam माहिती

Van Vibhag Bharti Tentative Exam dates

Mahaforest has Publihsed Tentative MahaForest Exam Dates. As per this Van Vibhag Exam will be conducted between 31st July To 11th August 2023

MahaForest Bharti 2023

 

  • पदाचे नाववनसंरक्षक, लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, लेखापाल, सर्वेक्षक
  • पद संख्या२४१२ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण –महाराष्ट्रात
  • वयोमर्यादा –
  • अर्ज शुल्क –
    • खुला – Rs. १०००/-
    • राखीव – Rs. ९००/-
  • अर्ज पद्धती –  ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  3 जुलै 2023
  • अधिकृत वेबसाईट –https://mahaforest.gov.in

MahaForest Bharti 2023

Mahaforest Recruitment 2023 Details

Department
Name
MahaForest Bharti 2023 Details
Recruitment
Name
Van Vibhag Bharti 2023
Total
Vacancy
279+ Posts
Educational Qualification Read PDF
Age Limit 18 to 40/45
Apply
Last Date
Read PDF
Fee General: Rs.1000
Backward: Rs.900
Ex-ser: No Fee
Job
Location
India
Official
Website
mahaforest.gov.in

 

शैक्षणिक पात्रता :- Van Rakshak Bharti 2023 Educational Criteria 2023

खाली नमूद केलेली शैक्षणिक अर्हता ही ऑनलाइन अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेस प्रमाणपत्रासहित पूर्ण धारण करणे आवश्यक आहे

  • उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
  • अनुसूचीत जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी ) परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • माजी सैनिक हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी) परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले बनखबरें व वन कर्मचा-याचे पाल्य हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी) परीक्षा उत्तीर्ण असावा.

टिप:- नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा-याचे संबंधात वरील प्रयोजनाकरिता शासकीय वैद्यकीय अधिकारी आणि पोलिस खात्यातील घटनेच्या कार्यक्षेत्रातील सक्षम पोलिस अधिकारी यांचे कडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र विचारार्थ घेण्यात येईल.

वयोमर्यादा :- MahaForest Recruitment Age Limit 2023 – MahaForest Bharti 2023

उमेदवार हा ऑनलाइन अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेस १८ वर्षापेक्षा कमी वयाचा नसावा व २५ वर्षापेक्षा जास्त वयाचा नसावा.

उच्च वयोमर्यादा खालील बाबतीत शिथिलक्षम- वन विभाग भर्ती 2023 महाराष्ट्र online form

  • महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्गीय उमेदवाराच्या बाबतीत ५ वर्षापर्यंत.
  • माजी सैनिकांसाठी विहित वयोमर्यादेतील सुट ही सदर उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी अधिक ३ वर्षे इतकी राहील. (सामान्य प्रशासन विभाग शुध्दीपत्रक क्र. मासैक-१०१०/प्र.क्र.२७९/१०/१६-अ, दिनांक २०/८/२०१०)
  • पात्र खेळाडूच्या बाबत ५ वर्षापर्यंत. (शासन, निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक राक्रीधो-२००२/प्र.क्र.६८/क्रीयुसे-२, दिनांक १/७/२०१६)
  • प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त उमेदवारांच्या बाबतीत खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरिता तसेच मागासवर्गीय उमेदवाराकरिता सरसकट कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष राहील. (सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. १००६/मुस. ३९६/प्र.क्र.५६/०६/१६-अ, दिनांक ३/२/२००७)
  • पदवीधर/पदविकाधारक अंशकालीन उमेदवारांना कमाल वयोमर्यादा ५५ वर्ष राहील. (सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. अशंका १९१८/प्र.क्र.५०७ /१६-अ, दिनांक २/१/२०१९)
  • रोजंदारी मजूर उमेदवारांना कमाल वयोमर्यादा ५५ वर्ष राहील (महसूल व
  • वनविभाग शासन निर्णय क्र. बैठक २०१०/प्र.क्र.७ /फ-९, दिनांक १६/१०/२०१२ व सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. अशंका १९१८ / प्र.क्र.५०७/१६-अ, दिनांक २/१/२०१९)

 

वन विभाग शारीरिक क्षमता आणि माहिती 

Van Vibhag Physical Exam

Vanrakshak Bharti 2023 Vacancy Details

Maharashtra Forest Department Recruitment process is started for large number of vacancies. There are 2138 vacancies under Vanrakshak bharti 2023. District wise post details are given below.

Circle (Section) Vacancy (संख्या)
Nagpur (नागपूर) 277 Posts
Chandrapur (चंद्रपूर) 122 Posts
Gadchiroli (गडचिरोली) 200 Posts
Amravati (अमरावती) 250 Posts
Yavatmal (यवतमाळ) 79 Posts
Aurangabad (औरंगाबाद) 73 Posts
Nanded (नांदेड) 10 Posts
Nandurbar (नंदुरबार) 82 Posts
Dhule (धुळे) 96 Posts
Jalgaon (जळगाव) 68 Posts
Ahmednagar (अहमदनगर) 11 Posts
Nashik (नाशिक) 88 Posts
Pune (पुणे) 73 Posts
Thane (ठाणे) 310 Posts
Palghar (पालघर) 150 Posts
Kolhapur (कोल्हापूर) 249 Posts
Total (एकूण) 2138 Posts (फक्त वनरक्षक)

 

Van Vibhag Exam Dates and Other Important Dates 2023 & Schedule

Event Dates
Van Vibhag Bharti 2023 Notification 07 June 2023
Starting Date to Apply Online for Van Vibhag Bharti 2023 10 June 2023
Last Date to Apply Online for Van Vibhag Bharti 2023 3 July 2023
Van Vibhag Exam Date 2023 Will be Announced Soon
Van Vibhag Result 2023 Will be Announced Soon
Van Vibhag Physical Test Date Will be Announced Soon

 

Van Vibhag Bharti 2023 Application Fee: वन विभाग भरती 2023 (Van Vibhag Recruitment 2023) अंतर्गत प्रवर्गानुसार लागणारे अर्ज शुल्क खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

  • सर्वसाधारण प्रवर्ग: रु. 1000/-
  • मागास प्रवर्ग: रु. 900/-

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Van Vibhag Bharti 2023

????लेखी परीक्षा आणि निवड पद्धती पूर्ण माहिती पहा 
???? PDF जाहिरात
✅ ऑनलाईन अर्ज करा ????अर्ज करा (आज पासून अर्ज सुरु)
✅ अधिकृत वेबसाईट https://mahaforest.gov.in/

 


Maharashtra Revenue And Forest Department published consolidated guidelines for filling up the posts under the nomination quota in Group-B (Non-Gazetted), Group-C and Group-D cadres through direct service. Accordingly, The issue of revising the regional selection committee, procedure and guidelines for the recruitment of Forest Guard posts was under consideration by validating the decision of the Government here.

Maharashtra Van Vibhag Bharti 2023 – District Wise 

  1. वन विभाग गडचिरोली भरती 2023 

  2. वन विभाग वडसा भरती 2023 

  3. वन विभाग नागपूर भरती 2023 

  4. वन विभाग चंद्रपूर भरती 2023

  5. वन विभाग पुणे भरती 2023

  6. वन विभाग कोल्हापूर भरती 2023

  7. वन विभाग औरंगाबाद भरती 2023

  8. वन विभाग अमरावती भरती 2023

  9. वन विभाग नाशिक भरती 2023

  10. वन विभाग सातारा भरती 2023

  11. वन विभाग सिंधुदुर्ग भरती 2023

  12. वन विभाग रत्नागिरी भरती 2023

Mahaforest Lekhapal Recruitment 2023

Latest Advertisement of MahaForest is for the posts of lekhpal Also,  Mahaforest Lekhapal Bharti 2023: Mahaforest (Maharashtra Van Vibhag) just announced new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Lekhpal (Group C) Posts under this Bharti process. So now eligible candidates will direct to submit their application online through https://mahaforest.gov.in/ This Website. Total 2,412 Vacant Posts are there in this bharti 2023.  This recruitment process will be conducted by TCS. For More Details about this recruitment process details are given below.

Van Vibhag Bharti 2023

 

Van Vibhag Bharti New PDF -8 June 2023

MahaForest Bharti 2023: Forest Department Recruitment 2023 Maharashtra is started now. Maharashtra Forest Department is going to start the latest recruitment for various posts. 2412 vacancies are going to be filled in this recruitment. This recruitment is started now. For more details about Maharashtra Forest Department Recruitment 2023, Maharashtra Forest Guard Recruitment 2023, Van Vibhag Bharti 2023 Maharashtra, mahaforest.gov.in 2023, Van Vibhag Bharti 2023 online form, visit our website www.MahaBharti.in.

Maharashtra Forest Department Recruitment 2023 Information

Vacancies Name Forest Guard
Total Vacancy 2,412 Vacancies
Qualification 10th/ 12th
Age Limit 18-30 Years
Application Mode Online
Job Location Maharashtra

 

Maharashtra Van Vibhag Vibhag Bharti 2023 | Maharashtra Van Vibhag Vibhag Recruitment 2023

MahaForest Bharti 2023 – Maharashtra Van Vibhag Vibhag is going to release the latest Maharashtra Forest Bharti Notification 2023 soon. When the Official Advertisement of Maharashtra Van Vibhag will be published we will inform you about this Bharti on this page. After that, we will also update the link to the PDF Advertisement. But remember that yet Official Advertisement is not published by Department Also be aware of any fake advertisements. After the due date, Maharashtra Van Vibhag Recruitment will not collect an application form. Submit the online form as soon as possible. In this article, you will get information regarding Maharashtra Forest Department Bharti 2023, MahaForest Bharti 2023 such as eligibility criteria, Educational Qualification, Age Limit, Selection Process, Application Form, Pay Scale / Salary, Syllabus, Important Dates.

Van Vibhag Bharti 2023 | MAHA Forest Upcoming Bharti 2023

The good news for those candidates is waiting for Maharashtra Van Vibhag Bharti 2023. The Forest Department of Maharashtra state going to recruit suitable applicants for where is a post like frest guard jobs. Maharashtra state government will be recruiting Forest Bharti in the districts Mumbai City, Mumbai Suburban, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg Nashik, Dhule, Nandurbar, Jalgaon, Ahmednagar, Pune, Satara, Sangli, Solapur, Kolhapur, Aurangabad, Jalna, Parbhani, hingoli, Nanded, Latur, Amravati, Buldhana, Akola, Washim, Yavatmal, Nagpur, Wardha, Gondia, Bhandara, Chandrapur, Gadchiroli. Vacancy list according to the number of vacant posts created in all districts of Maharashtra.

MAHA Forest Bharti 2023 Overview | mahaforest.gov.in 2023

Organizer Name Maharashtra Forest Department
Recruitment Name Van Vibhag Bharti 2023
Post Name Forest Guard, Forest Ranger and Surveyor, Etc.
Total Number of Vacancies 2,412 Vacancies 
Job Type Government Job
Job Location All Over Maharashtra
Age Limit Read PDF
Pay Scale / Salary Read PDF
Application Mode Online/ Offline
Last Date for Apply Online 3 July 2023
Official Website https://mahaforest.gov.in

वनविभाग भरती PDF जाहिरात बघा

Forest Department Bharti 2023

Willing candidates are advised to follow our site mahabharti.in to get the latest updates about Maharashtra Forest Department Vacancy 2023 / MahaForest Jobs 2023 / Van Vibhag Latest Recruitment 2023 / Upcoming Van Vibhag Recruitment 2023, Forest Bharti 2023. 

 

 

 

Table of Contents


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

67 Comments
  1. Ravindra Krushnaji meshram says

    Vanservekshakche,chandrapurch paperchi date Kay aahetr kalvave

  2. RAVINDRA says

    Forest barti chi last date Kay ahe sir

  3. archana kolhe says

    forest chi bharti kadhi ahe

  4. Swati gopichand agashe says

    Sir Mai 12pss hu.,……jbbb bi koi bharti nikle to muze bttye

  5. Tulshiram moujilal patankar says

    KO

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड