Van Vibhag Nagpur Bharti 2023 | वन विभाग नागपूर अंतर्गत नवीन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज सुरु!!
Van Vibhag Nagpur Bharti 2023
Van Vibhag Nagpur Bharti 2023 details
Van Vibhag Nagpur Bharti 2023: Forest Deparment Nagpur has issued the new recruitment notification for Interested and eligible candidates to fill vacant post of “Retired Officer”. Eligible candidates can apply before the last date. The last date of application should be the 26th of May 2023. Further details about Van Vibhag Nagpur Recruitment 2023 are as follows:-
वन विभाग नागपूर अंतर्गत “सेवानिवृत्त अधिकारी” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मे 2023 आहे.
शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक संकीर्ण २७१५/प्र.क्र.१००/१३ दिनांक १७ / १२ / २०१६ मध्ये विनिंदिष्ट केल्याप्रमाणे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) म. रा. नागपूर यांचे कार्यालयातील विवक्षित कामे हाताळण्याकरीता विभागातील गट-अ दर्जाचे सेवानिवृत्त विभागीय वन अधिकारी यांची सेवा करार पध्दतीने प्राप्त करण्यासाठी नामिकासुची (Panel) तयार करण्यासाठी खालील तपशीलानुसार अर्ज मागविण्यात येत आहेत.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅पशुसंवर्धन विभाग अंतर्गत 446 पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित- त्वरित अर्ज करा!
✅नोकरीची सुवर्णसंधी!! पोस्टात १२,८२८ पदांची १० वी उत्तीर्णांची महाभरती जाहिरात प्रकाशित
✅12 वी पास उमेदवारांना उत्तम संधी! कर्मचारी निवड आयोग अंतर्गत ४,५२२ पदांची बंपर भरती सुरू
✅10, 12 वी पास उमेदवारांसाठी संधी! सशस्त्र सीमा बल अंतर्गत 984 रिक्त पदांची भरती
⚠️तलाठी भरती लवकरच सुरु होणार- रजिस्ट्रेशनसाठी 'ही' कागदपत्रे तयार ठेवा!
✅तलाठी भरती नवीन पॅटर्न नुसार प्रकाशित प्रश्नसंच सोडवा !
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – सेवानिवृत्त अधिकारी
- पद संख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – नागपूर (Nagpur)
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन दुय्यम संवर्ग), महाराष्ट्र राज्य, नागपूर “ वनभवन”, दुसरा मजला, “अ” विंग, रामगिरी रोड सिव्हील लाईन, नागपूर – ४४०००१
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 मे 2023
- अधिकृत वेबसाईट – mahaforest.gov.in
Van Vibhag Nagpur Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
सेवानिवृत्त अधिकारी | 01 पद |
Educational Qualification For Van Vibhag Nagpur Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सेवानिवृत्त अधिकारी | १. गट-अ संवर्गातील विभागीय वन अधिकारी या पदाचा किमान ०४ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
२. आस्थापना विषयक व वनविभागातील प्रशासकीय कामाचा प्रदीर्घ अनुभव असणे यांना प्राधान्य देण्यात येईल ३. भरती प्रक्रीयेसंबंधाचे ज्ञान व अनुभव असणे आवश्यक आहे. ४. संगणक वापराचा अनुभव असणे. ५. नागपूर मुख्यालयी असणे आवश्यक आहे. |
How To Apply For Forest Deparment Nagpur Bharti 2023
- इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
- अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठविणे आवश्यक आहे.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्जाचा नमूना सोबत दिल्याप्रमाणे असून अर्जदारांनी अर्ज खालील कार्यालयीन पत्त्यावर टपालाने दि. २६/०५/२०२३ पर्यत पाठवावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Forest Deparment Nagpur Vacancy 2023 details
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For MahaForest Nagpur Bharti 2023 | mahaforest.gov.in Recruitment 2023
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/acinQ |
✅ अधिकृत वेबसाईट |
mahaforest.gov.in |
Van Vibhag Nagpur Bharti 2023
Van Vibhag Nagpur Bharti 2023 – Forest Department Nagpur recruitment has been released and notification about this has been announced. This recruitment will be done for total 127 seats. Eligible candidates can apply online. The last date to apply will be announced soon. For more details & updates about Van Vibhag Bharti keep visiting MahaBharti.in
वन विभाग नागपूर येथे भरती निघाली असून याविषयीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. ही भरती एकूण १२७ जागांसाठी करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक पात्र उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो, अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख लवकरच जाहिर करण्यात येणार आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- एकूण रिक्त पदे – १२७
- पद – लेखापाल (गट क)
- शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक
- मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
- वयाची अट – १८ ते ३५ वर्षे (मागासवर्गिय, अनाथ यांना ५ वर्षे सूट)
- परीक्षा फी – १००० रुपये (मागासवर्गिय, अनाथ यांना ९०० रुपये, तर माजी सैनिकांना शुल्क नाही)
- पगार – २९००० ते ९२,३०० रुपये (अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते)
निवडीची पद्धत – ऑनलाइन पध्दतीने सादर केलेल्या अर्जातील माहितीनुसार पात्र ठरणा-या उमेदवारांची महसूल व वनविभाग, शासन निर्णय क्रमांक एफएसटी-०६/२२/प्र.क्र.१२८/फ-४, दिनांक २७/१२/२०२२ व शासनाचे अनुषंगिक दिशानिर्देशानुसार निवड करण्यात येईल. निवडीबाबत टप्पे यासोबत परिशिष्ट-२ म्हणून जोडले आहे.
नागपूर जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स 
लेखी परीक्षा :-
ऑनलाईन अर्जातील माहितीनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची, २०० गुणांची (एकूण १०० प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला २ गुण) स्पर्धात्मक लेखी परिक्षा टि.सी.एस. आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सव्हिर्सेस लिमिटेड) यांचेमार्फत घेण्यात येईल.
लेखी परीक्षा विषय- गुण
- मराठी- ५०
- इंग्रजी -५०
- सामान्य ज्ञान – ५०
- बौधिक चाचणी – ५०
: Previous Updates :
Van Vibhag Nagpur Bharti 2023: Good news for job seekers. The latest update for Van Vibhag Nagpur Recruitment 2023. As per the latest news, Maharashtra Forest Department Nagpur is going to start the latest recruitment for Veterinary Officer, Veterinary Supervisor, Security Guard, Etc posts soon. Various vacancies are going to be filled in this recruitment. This recruitment is expected soon in 2023. Further details are as follows:-
Maha Forest Nagpur Bharti 2023
प्रिय उमेदवारांनो, तुम्ही वन विभाग नागपूर भरती 2023 (Van Vibhag Nagpur Bharti 2023) ची वाट पाहत आहात का? जर होय तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. वन विभाग नागपूर पशुवैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय पर्यवेक्षक, सुरक्षा रक्षक, व अन्य पदांसाठी नवीनतम भरती लवकरच सुरू करणार आहे. या भरतीमध्ये विविध रिक्त पदांची पूर्तता केली जाणार आहे. 2023 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Van Vibhag Nagpur Recruitment 2023
- पदाचे नाव – पशुवैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय पर्यवेक्षक, सुरक्षा रक्षक, व अन्य
- पद संख्या – —
- शैक्षणिक पात्रता – (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – नागपूर वन विभाग
- अर्ज पद्धती – —
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच अपडेट करण्यात येईल.
- अधिकृत वेबसाईट – mahaforest.gov.in
Maha Forest Nagpur Recruitment 2023
Organization Name | Maharashtra Forest Department Nagpur Division |
Post name | Veterinary Officer, Veterinary Supervisor, Security Guard, Etc |
Total posts | Not Available |
Job location | Nagpur Division |
Application started on | coming soon |
Last date to apply | NA |
Category | Recruitment |
Website | mahaforest.gov.in |
Globally as well as nationally, Forest Conservation is increasingly being viewed as a powerful instrument in sequestering carbon and thereby offset adverse climate change. Maharashtra Forest Department, being custodian of the State’s rich and diverse bio-diversity, is committed to a conservation-centric management and protection strategy. Wild-life focused eco-tourism management hinges on sustainability. Production-be it timber / non-timber forest produce is managed with sustainability at its core. Joint Forestry Management to secure natural resources as well as livelihood security remains the major people-centric activity. Attempts are on to hone local artisans’ skill in making value-added articles out of non-timber forest produce like bamboo and cane. Augmenting green cover on non-forest areas to achieve national targets of 33% of land area under green cover remains a forefront agenda. Intensive use of Information and Communication Technology supplemented by e-governance is under effective use to monitor ongoing forestry activities. Extensive use of digital platform to project a true picture of forest conservation forms the central theme.
[…] वन विभाग नागपूर भरती 2023 […]
new list
Vn vibhag
मी .yashunath govind vad
माझं.शिक्षण १२ paas आहे……
Sir plz sir website chha sangha na Sir kahi open chha nahi hote website