राज्याच्या वनविभागात विभागीय वनाधिकाऱ्यांची विविध पदे रिक्त!!- MahaForest Bharti 2022
MahaForest Bharti 2022
MahaForest Bharti 2022 | MahaForest Recruitment 2022
MahaForest Bharti 2022: As many as 55 posts of Divisional Forest Officers are vacant in the State Forest Department, which has affected its functioning. The post of Assistant Forest Ranger, which is yet to be promoted, has been vacant since last year. Further details are as follows:-
राज्याच्या वनविभागात विभागीय वनाधिकाऱ्यांची ५५ च्या जवळपास पदे रिक्त असल्याने कामकाजावर याचा परिणाम झालेला आहे. सहायक वनसंरक्षकांना अद्याप पदोन्नती न मिळाल्यामुळे पदोन्नतीतून भरणारे हे पद गेल्या वर्षभरापासून रिकामे राहिले आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षा रद्द; ‘MKCL’ किंवा ‘TCS’च्या माध्यमातून पुन्हा परीक्षा
✅म्हाडा सरळसेवा भरती नवीन अपडेट!! कागदपत्र पडताळणीची यादी व तारीख जाहीर
✅खुशखबर!! राज्य सरकारकडून पशुसंर्वधन विभागात 2 हजार 500 पदांची मोठी भरती!!
✅महत्वाचे-1000 पदांहून अधिक पदांसाठी तलाठी भरती परीक्षा !!
✅होमगार्ड पदाची भरती केली जाणार!! शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
12 वी उत्तीर्णांना वन विभाग नागपूर येथे नोकरीची उत्तम संधी; मुलाखती आयोजित
वन विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; पशुवैद्यकीय अधिकारी, अभियंता इ. पदांचा समावेश
- वनविभागात उपवनसंरक्षक ते प्रधान मुख्य वनसंरक्षक या पदावरील आयएफएस अधिकारी पदोन्नतीचे धोरण काटेकोरपणे पार पाडतात.
- मात्र, राज्यसेवेतील वनपाल ते सहायक वनसंरक्षक यांच्या बाबतीत तसे घडत नाही, वनविभागात या पदांच्या अधिकाऱ्यांना पदोन्नतीकरिता वर्षानुवर्षे वाट बघावी लागते.
- सहायक वनसंरक्षक या पदावरून विभागीय वन अधिकारी या पदावर बढती देण्याकरिता मागील वर्षी पदोन्नती समितीची बैठक पार पडली.
- या पदांवर पदोन्नती देण्याकरिता अंतिम यादी तयार झाल्यानंतर सुद्धा पदोन्नतीचा लाभ सहायक वनसंरक्षकांना मिळाला नाही, परिणामी मागील वर्षभरापासून राज्याच्या वनविभागात विभागीय वनाधिकारी यांची ५५ पदे रिक्त आहेत.
- प्रभारी पदावर कामकाज हाकले जात आहे.
Maharashtra Forest Department Recruitment 2022 Information |
|
Vacancies Name | Forest Guard |
Total Vacancy | Will be available Soon |
Qualification | 10th/ 12th |
Age Limit | 18-30 Years |
Application Mode | Online |
Job Location | Maharashtra |
विदर्भात अधिक संख्या
राज्याच्या तुलनेत विदर्भात वनविभागाचा व्याप मोठा असल्याने या प्रदेशात वनाधिकाऱ्यांच्या पदांची संख्या मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खान्देशाच्या तुलनेत दुप्पट आहेत. सध्या विदर्भात विभागीय वनाधिकाऱ्यांची ३०च्या आसपास पदे रिक्त आहेत. यवतमाळ ५ व वाशिम २, अमरावती ३ अकोला १ वर्धा १ नागपूर ७ भंडारा ३ गोंदिया १ चंद्रपूर ५ गडचिरोली ३ अशी रिक्त पदांची अवस्था आहे, यामध्ये सामाजिक वनीकरण, दक्षता पथक, नियोजन विभाग, मूल्यांकन व कार्य आयोजन या साईट पोस्टचा समावेश आहे.
सहायक वनसंरक्षक प्रतीक्षेत
At present there are 48 vacancies for Assistant Forest Conservators in the state. These vacancies are expected to be promoted by percentage of forest range officers, while there are 48 vacancies for assistant forest rangers in the state forest department. The intention is to keep some posts vacant for a couple of years.
Van Vibhag Bharti 2022
MahaForest Bharti 2022: The Cabinet meeting held on March 25, 2022 has decided to start the process of filling 1762 posts of Forest Department in the first phase and the remaining 1000 posts in the second phase in September. Further details are as follows:-
25 मार्च 2022 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत वनविभागाच्या 1762 जागा पहिल्या टप्प्यात भरण्याचे व उरलेल्या 1000 जागा दुसऱ्या टप्यात सप्टेंबर महिन्यात भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ही परीक्षा प्रक्रिया पार पाडण्यासाठी 10 एप्रिल पर्यंत या परीक्षेचे आयोजन TCS किंवा IBPS कडे देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. व लवकरच परीक्षेचे नियोजित वेळापत्रक त्या संबंधित कार्यवाही पूर्ण करण्यात येईल.
Van Vibhag Bharti 2022
MahaForest Bharti 2022 : While the IFS cadre in the state forest department is creating posts at will, the posts of assistant forest conservation officer in the state service are the same. Although RFO has 900 posts, RFO 90 and ACF 79 posts are vacant. Further details are as follows:-
राज्याचा वन विभाग सध्या आयएफएस अधिकाऱ्यांच्या हातचे बाहुले बनला आहे. आपल्या मर्जीप्रमाणे पदांचा चढ-उतार करणे, पदस्थापना केली अजर आहे. सोयीनुसार वरिष्ठ पदे निर्माण केली जात असल्याने स्वतःसाठी जणू कार्पेट अंथरले आहे.
राज्याच्या वन विभागात IFS कडर मर्जीनुसार पदे निर्माण करत असताना राज्य सेवेतील सहाय्यक वनसंरक्षण, वनपरीक्षेत अधिकारी पद तितकीच आहेत. RFO ची 900 पदे असली तरी RFO 90 तर ACF ची 79 पदे रिक्त आहेत. निर्माण करणे गरजेचे असताना याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष होत आहे.
वनविभागात वनरक्षक पदांची मोठी भरती अपेक्षित !!
MahaForest Bharti 2022 : Minister of State for Forests Dattatraya Bharane has been directed to fill up 2,762 vacancies in various posts of Forest Department across the state. Therefore, a large recruitment of forest rangers is expected in the forest department soon. Further details are as follows:-
Maha Van Rakshak Bharti 2022 | Forest Guard Bharti 2022
भारतीय वन सर्वेक्षणाचा अहवाल जाहीर झाला. त्यामध्ये महाराष्ट्राचे वनाच्छादन क्षेत्र वाढल्याचे नमूद करण्यात आले आहे. ही उल्लेखनीय बाब असली, तरी वन विभागातील रिक्त पदांमुळे वनसंपदेचे संरक्षण करण्यात अडचणी येत असतात. या पार्श्वभूमीवर वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वनविभागाच्या राज्यभरातील विविध पदांच्या रिक्त २ हजार ७६२ जागांची भरती करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे लवकरच वनपरिक्षेत्रांना हक्कांच्या वनरक्षकांसह अधिकारी मिळणार आहेत.
नाशिक वनवृत्तातील हरसूल, उंबरठाण, सुरगाणा आदी अतिसंवेदनशील कामस्वरूपी वनपरिक्षेत्र अधिकारी नसल्याने तस्करांना मोकळे रान मिळत आहे. ६३२ वनरक्षकांची पदे वनवृत्तात मंजूर असून ६२ पदे रिक्त असल्याने कर्मचाऱ्यांवरील ताण वाढला आहे. गस्त घालताना वनरक्षकांअभावी मर्यादा पडतात. नवीन भरती प्रक्रियेसाठी ६२ वनरक्षकांसह इतर २३२ रिक्त जागांचा अहवाल मंत्रालयात सादर करण्यात आला आहे. भरती प्रक्रियेनंतर नाशिकच्या वनसंपदेला नवीन रखवालदार मिळणार आहेत.
दुसरीकडे सन २०१९ मध्ये सर्वेक्षक भरतीमध्ये एकही उमेदवार आला नसल्याने नाशिकला वगळण्यात आले होते, तर वनरक्षकांच्या ४४ जागांच्या भरतीतही ११ जागा रिक्त राहिल्या होत्या. त्यामुळे वन खात्याच्या भरतीला उमेदवारांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. नुकत्याच काही वनपालांना वनपरिक्षेत्र अधिकारी तर वनरक्षकांना वनपाल म्हणून पदोन्नती मिळाली. त्या जागाही रिक्त झाल्या आहेत. नव्याने होणाऱ्या भरतीमध्ये उमेदवारांची संख्या वाढेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, वन विभागातील रिक्त पदांअभावी कार्यपद्धतीवर ताण वाढल्याचा अहवाल शासनाला मिळाला आहे. वन राज्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशांनुसार राज्यातील विविध वनवृत्तांतील रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्याबाबतच्या कार्यवाहीला वन मंत्रालयाने सुरुवात केली आहे. त्यामुळे उमेदवारांनी अभ्यास आणि सरावाला सुरुवात करा.
राज्याच्या वन विभागात विभागीय वन अधिकाऱ्यांची विविध पदे रिक्त
MahaForest Bharti 2022 : There are 70 vacancies for Divisional Forest Officers in the State Forest Department throughout the year. Further details are as follows:-
राज्याच्या वन विभागात विभागीय वर्षभरापासून विभागीय वन अधिकाऱ्यांची ७० पदे रिक्त आहेत. त्यामुळे वन विभागाचा कारभार ठेपाळला असून, सहायक वनसंरक्षकांच्या सुद्धा ५३ रिक्त पदांची वाणवा कायम आहे. येत्या काही दिवसांत उन्हाळ्याला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे वन वणवा रोखण्यासाठी नियोजन, उपाययोजना कराव्या लागतील. मात्र, विभागीय वन अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने फायलींचा प्रवास मंदावला आहे.
Van Vibhag Vacancy 2022
अशी आहेत रिक्त पदे
- यवतमाळ – ४
- वाशीम – १
- नांदेड – १
- अमरावती – ३
- मराठवाडा – ८
- नागपूर – ५
- गडचिरोली – ४
- चंद्रपूर – ३
- पुणे – ४
- अकोला – २
- बुलढाणा – २
महाराष्ट्र वनविभागात लवकरच होणार 2762 पदांची मेगा भरती
MahaForest Bharti 2022 : 1531 posts of Forest Ranger and 75 posts of Surveyor will be filled soon under Maharashtra Government Forest Department. Request has been made as per reference letter of the office dated 26/03/2021 to provide government approval for filling 1531 posts of forest ranger and 75 posts of surveyor 100%. Further details are as follows:-
निसर्गपर्यटन विकास मंडळांतर्गत पर्यावरणपूरक पर्यटन चे (#EcoTourism) विविध प्रस्ताव वन विभागाकडे आहेत. याअंतर्गत कामांना गती द्यावी. तसेच वन विभागातील २ हजार ७६२ रिक्त पदभरतीसंदर्भात विभागाने तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश वने राज्यमंत्री @bharanemamaNCP यांनी दिले.
आताच प्राप्त बातमी नुसार महाराष्ट्र वन विभागात लवकरच २७६२ पदांची भरती लवकरच अपेक्षित आहे, कारण वन विभागाती विविध कामांना गती मिळण्यासाठी आणि पर्यारवनास पूरक वातावरण निर्मितीस हि भरती आवश्यक आहे. त्या अनुषन्गाने हि भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबविण्यात यावी आणि आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश वन राज्यमंत्रानी आज दिल्याचे वृत्त अधिकृत ट्विटर हॅन्डल वर प्रकाशित झाले आहे. तरी जर आपण या परीक्षेची तयारी करत असाल तर लगेच येथे मोफत प्रश्नसंच सोडवावे – फ्री वन विभाग पेपर्स लिंक !वनविभाग महाभरती 2022 (Van Vibhag Bharti 2022 ) – नवीन वर्षा अंतर्गत वन विभागात विविध भरती अपेक्षित आहे. या अंतर्गत होणाऱ्या सर्व भरतीचे अपडेट्स आम्ही या पेजवर प्रकाशित करत राहू. खाली दिलेल्या विविध लिंक्स वर सर्व भरती संदर्भातील अपडेट्स दिलेले आहेत. नवीन भरती अपडेट्ससाठी येथे क्लिक करून महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा.
मंत्रालयातील दालनात वन विभागातील रिक्त पदे तसेच इकोटुरिझम प्रस्तावासंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. या बैठकीला नागपूर येथील महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विकास गुप्ता, वन विभागाचे उपसचिव गजेंद्र नरवणे यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र वनविभाग भरती 2022
MahaForest Bharti 2022 – महाराष्ट्र शासन वन विभाग अंतर्गत वनरक्षकाची १५३१ व सर्वेक्षकाची ७५ पदे लवकरच भरण्यात येतील.
माहे डिसेंबर २०२० पर्यंत रिक्त होणारी वनरक्षकांची १०४२ व सर्वेक्षक सवर्गाची ५९ पदे १००% भरण्याकरिता शासन मान्यता मिळणेबाबत विनंती करण्यात अली होती. तथापि त्यास शासनाकडून मान्यता प्राप्त न झाल्याने तसेच नमूद केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ झालेली असल्यामुळे माहे डिसेंबर २०२१ पर्यंत सेवानिवृत्तीने, पदोन्नतीने रिक्त होणारी पदे तसेच आकृतिबंधात नव्याने २१६ पदे निर्माण झाली असून असे एकूण १५३१ वनरक्षक संवर्गाची पदे रिक्त होणार असल्यामुळे त्याचा क्षेत्रीय कामावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच सर्वेक्षक संवर्गाची सुधारित आकृतिबंधात १७ पदे निसरीत केल्यामुळे एकूण २०४ मंजूर पदापैकी ७५ पदे रिक्त राहणार असल्यामुळे, वनरक्षकाची १५३१ व सर्वेक्षकाची ७५ पदे १००% भरण्याकरिता शासन मान्यता प्रदान करणेबाबत कार्यालयाचे संदर्भित पत्र दिनांक २६/०३/२०२१ अन्वये विनंती करण्यात आली आहे.
District Wise Maharashtra Van Vibhag Bharti Vacancy Details:-
-
Amravati Van Vibhag Bharti 2022
-
Nashik Van Vibhag Bharti 2022
-
Aurangabad Van Vibhag Bharti 2022
-
Satara Van Vibhag Bharti 2022
-
Ratnagiri Van Vibhag Bharti 2022
-
Sindhudurg Van Vibhag Bharti 2022
-
Pune Van Vibhag Bharti 2022
-
Bhandara Van Vibhag Bharti 2022
-
Chandrapur Van Vibhag Bharti 2022
-
Gondia Van Vibhag Bharti 2022
-
Wardha Van Vibhag Bharti 2022
-
Ahmednagar Van Vibhag Bharti 2022
-
Dhule Van Vibhag Bharti 2022
-
Nagpur Van Vibhag Bharti 2022
-
Buldhana Van Vibhag Bharti 2022
-
Yavatmal Van Vibhag Bharti 2022
-
Washim Van Vibhag Bharti 2022
-
Nandurbar Van Vibhag Bharti 2022
-
Sangali Van Vibhag Bharti 2022
-
Akola Van Vibhag Bharti 2022
-
Kolhapur Van Vibhag Bharti 2022
-
Sangali Van Vibhag Bharti 2022
-
Satara Van Vibhag Bharti 2022
-
Gadchiroli Van Vibhag Bharti 2022
-
Gadchiroli Van Vibhag Bharti 2022
-
Beed Van Vibhag Bharti 2022
-
Jalna Van Vibhag Bharti 2022
-
Osmanabad Van Vibhag Bharti 2022
-
Latur Van Vibhag Bharti 2022
-
Beed Van Vibhag Bharti 2022
-
Jalna Van Vibhag Bharti 2022
-
Nanded Van Vibhag Bharti 2022
-
Hingoli Van Vibhag Bharti 2022
-
Parbhani Van Vibhag Bharti 2022
-
Jalgaon Van Vibhag Bharti 2022
-
Solapur Van Vibhag Bharti 2022
-
Thane Van Vibhag Bharti 2022
-
Palghar Van Vibhag Bharti 2022
-
Raigad Van Vibhag Bharti 2022
Maharashtra Van Vibhag Vibhag Bharti 2022 | Maharashtra Van Vibhag Vibhag Recruitment 2022
MahaForest Bharti 2022 – Maharashtra Van Vibhag Vibhag is going to release the latest Maharashtra Forest Bharti Notification 2022 soon. When the Official Advertisement of Maharashtra Van Vibhag will be published we will inform you about this Bharti on this page. After that, we will also update the link to the PDF Advertisement. But remember that yet Official Advertisement is not published by Department Also be aware of any fake advertisements. After the due date, Maharashtra Van Vibhag Recruitment will not collect an application form. Submit the online form as soon as possible. In this article, you will get information regarding Maharashtra Forest Department Bharti 2022, MahaForest Bharti 2022 such as eligibility criteria, Educational Qualification, Age Limit, Selection Process, Application Form, Pay Scale / Salary, Syllabus, Important Dates.
Van Vibhag Bharti 2022 | MAHA Forest Upcoming Bharti 2022
The good news for those candidates is waiting for Maharashtra Van Vibhag Bharti 2022. The Forest Department of Maharashtra state going to recruit suitable applicants for where is a post like Talati typist and clerk jobs. Maharashtra state government will be recruiting Talathi Bharti in the districts Mumbai City, Mumbai Suburban, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg Nashik, Dhule, Nandurbar, Jalgaon, Ahmednagar, Pune, Satara, Sangli, Solapur, Kolhapur, Aurangabad, Jalna, Parbhani, hingoli, Nanded, Latur, Amravati, Buldhana, Akola, Washim, Yavatmal, Nagpur, Wardha, Gondia, Bhandara, Chandrapur, Gadchiroli. Vacancy list according to the number of vacant posts created in all districts of Maharashtra.
MAHA Forest Bharti 2022 Overview | mahaforest.gov.in 2022 |
|
Organizer Name | Maharashtra Forest Department |
Recruitment Name | Van Vibhag Bharti 2022 |
Post Name | Forest Guard, Forest Ranger and Surveyor, Etc. |
Total Number of Vacancies | — (Update Soon) |
Job Type | Government Job |
Job Location | All Over Maharashtra |
Age Limit | — Years |
Pay Scale / Salary | — |
Application Mode | Online/ Offline |
Last Date for Apply Online | Will Update Soon |
Official Website | https://mahaforest.gov.in |
Forest Department Bharti 2022
Willing candidates are advised to follow our site mahabharti.in to get the latest updates about Maharashtra Forest Department Vacancy 2022 / MahaForest Jobs 2022 / Van Vibhag Latest Recruitment 2022 / Upcoming Van Vibhag Recruitment 2022, Forest Bharti 2022.
Van Vibhag Recruitment 2021 Details
MahaForest Bharti 2021 : Movements have been started at the senior level to fill the vacant posts of officers in the forest department as soon as possible. The sessions will first fill vacancies in Chandrapur district, including Gadchiroli, which has the largest forest area in the state. Further details are as follows:-
वन विभागात रिक्त असलेली अधिकाऱ्यांची पदे लवकरात लवकर भरण्यासाठी वरिष्ठस्तरावर हालचाली सुरु झाल्या आहेत. सर्वप्रथम राज्यातील सर्वाधिक जंगलाचे क्षेत्र असणाऱ्या गडचिरोलीसह चंद्रपूर जिल्ह्यातील रिक्त पदे भरली जाणार असल्याचे सत्रांनी सांगितले.
राज्यातील अनेक जिल्ह्यांत उपवनसंरक्षकांच्या बदल्यानंतर त्यांच्याही जागा रिक्त झाल्या आहेत. भारतीय वनसेवेतील अधिकाऱ्यांमधून भरल्या जाणाऱ्या उपवनसंरक्षकाच्या पदावर थेट भरती होत नाही. सहायक वनसंरक्षक म्हणून काम केल्यानंतर त्यांना बढती दिली जाते.
Van Vibhag Bharti 2021 Details
MahaForest Bharti 2021 : The state forest department has a total of 107 cadres. However, many posts from senior officers to junior officers have been vacant for the last four years. Despite the increasing number of vacancies every year, the non-filling of new posts is putting additional strain on the system.
राज्यातील वन विभाग रिक्त पदांमुळे सध्या ठप्प झाल्यासारखा दिसत आहे. पाचही संवर्ग मिळून असलेल्या २०,०९७ पदांपैकी १६,३८४ पदे भरलेली असून ३,४९७ पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे येत्या तीन महिन्यात अनेक कर्मचारी सेवानिवृत्त होत असल्याने हा आकडा पुन्हा वाढणार आहे.
राज्याच्या वन विभागामध्ये एकूण १०७ कॅडर आहेत. मात्र यातील वरिष्ठ अधिकाऱ्यापासून तर कनिष्ठ श्रेणीपर्यंतच्या कर्मचाऱ्यांपर्यंतची अनेक पदे मागील चार वर्षांपासून रिक्त आहेत. दरवर्षी रिक्त पदांच्या संख्येत वाढ होत असूनही नवीन पदे भरण्यात न आल्याने यंत्रणेवर अतिरिक्त ताण पडत आहे. यामुळे वन विभागाचे कामकाज मंदावल्याची स्थिती आहे.
MahaForest Group-D & Group-C Recruitment Result
MahaForest Bharti 2021 : Preliminary seniority list of candidates on group-D and group-C compassionate basis has been announced under Forest Department Aurangabad. Click on the link below to download the list.
महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत शासकीय सेवकांची भरती
वन विभाग औरंगाबाद अंतर्गत गट-ड व गट-क अनुकंपा तत्वावरील उमेदवारांची प्राथमिक जेष्ठता यादी जाहिर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
Important Links For MahaForest Bharti Result
|
|
? यादी डाउनलोड गट-ड |
https://bit.ly/3ystID7 |
? यादी डाउनलोड गट-क |
https://bit.ly/3yvY5sk |
MahaForest Bharti 2021 : There are 200 vacancies in the state forest department. Divisional Forest Officer – 35, Assistant Forest Conservator – 55, Forest Range Officer – 85, Forest Range Officer (Posting Additional) – 40
200 क्षेत्रीय वनाधिकाऱ्यांची पदे रिक्त!! राज्याच्या वनविभागात एक – दोन नव्हे, तब्बल २०० क्षेत्रीय वनाधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. हल्ली वणवा, वन्यजीवांचे संरक्षण, अतिक्रमण या महत्त्वाच्या समस्या सोडविण्यासाठी मनुष्यबळ आवश्यक असताना वरिष्ठ मात्र ही रिक्त पदे भरण्यासाठी कोणत्याही हालचाली करीत नसल्याचे वास्तव आहे.
अशी रखडली क्षेत्रीय वनाधिकाऱ्यांची पदोन्नती
- विभागीय वन अधिकारी- ३५
- सहायक वनसंरक्षक- ५५
- वन परिक्षेत्र अधिकारी – ८५
- वन परिक्षेत्र अधिकारी (पोस्टींग ॲडिशनल)- ४०
या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू..
आता वन विभागातील भरतीत वनशास्त्र विद्यार्थ्यांसाठी राखीव जागा
MahaForest Bharti 2021: Van Vibhag Bharti 2021 Update – वनविभागातील सहायक वनसंरक्षक, वनक्षेत्रपाल आणि वनरक्षक या संवर्गातील पदांवर वनशास्त्र अभ्यासक्रमाच्या पदवीधारकांसाठी राखीव जागा ठेवण्याच्या अनुषंगाने तातडीने प्रस्ताव शासनास सादर करावेत, असे निर्देश वने व सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अलीकडेच दिले. यामुळे वनशास्त्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
तसेच वनशास्त्र पदवीधारकांना वनरक्षक गट-क पदासाठी ५ टक्के आरक्षणाची तर सहायक वनसंरक्षक, गट अ (कनिष्ठ श्रेणी) या पदासाठी १० टक्के आरक्षणाची नव्याने तरतूद करण्यासह वनक्षेत्रपाल गट-ब संवर्गातील पदांसाठी ५ टक्क्याऐवजी १० टक्के आरक्षणाची तरतूद करण्याचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या संदर्भातील पुढील अपडेट आम्ही लवकरच महाभरती वर प्रकाशित करूच.
तसेच मित्रांनो , सध्या राज्यात सध्या वनरक्षकांची शैक्षणिक अर्हता उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) उत्तीर्ण अशी असली तरी यामध्ये विज्ञान, अभियांत्रिकी व इतर विषयातील पदवीधर देखील भाग घेतात व त्यांची निवडही होते. तरी वनरक्षक संवर्गाकरिता होणाऱ्या स्पर्धा परीक्षेत भाग घेण्यासाठी इच्छूक वनशास्त्र पदवीधारकांकरिता ५ टक्के आरक्षण ठेवण्यात यावे. परंतु योग्य वनशास्त्र पदवीधारक उमेदवार न मिळाल्यास सदरची पदे सर्वसाधारण उमेदवारांमधून भरता येतील अशी शिफारस करण्यात आली आहे. त्यानुसार नागपूर येथील अपर प्रधान मुख्य वन संरक्षक (प्रशासन दुय्यम संवर्ग) यांनी पुढील १० दिवसामध्ये या पदाच्या सेवा प्रवेश नियमामध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने प्रस्ताव शासनास सादर करावा, असे निर्देश भरणे यांनी दिले.
राज्याच्या वनखात्याची फळी गेल्या वर्षभरापासून विस्कळीत झाली आहे. एका अधिकाऱ्याकडे 2 ते 3 पदाचा कार्यभार सोपवला जात आहे. राज्यातील विभागीय वनाधिकाऱ्यांची ५० टक्क्यांहून अधिक पदे रिक्त असून इतर अधिकारी या पदांचा कार्यभार वाहत आहेत. तर दुसरीकडे या पदाकरिता मंत्रालय स्तरावर विभागीय पदोन्नती समितीची बैठक होऊन सहा महिने उलटून गेले, पण अद्यापही आदेश निर्गमित झालेले नाही. वनखात्यात सद्यस्तिथीत विभागीय वनाधिकाऱ्यांची ११० पदे आहेत. त्यातील ५६ पदे रिक्त आहेत. पदोन्नतीबाबत बैठक होते, पण आदेश निघत नाहीत. बदली केली जाते. पण कार्यमुक्त केले जात नाही.
सहाय्यक वनसंरक्षक ते विभागीय वनाधिकारी पदासाठी मंतरल्य स्तरावर बैठक झाली होती. काहींनी या पदोन्नतीबाबत न्यायालयात धाव घेतल्याने प्रक्रिया रखडली. मात्र, लवकरच आदेश निघतील.
या सहाय्यक वनसंरक्षकांची विभागीय वनाधिकारी पदावर 2021-22 मध्ये पदोन्नती करण्यासाठी मुख्त वनसंरक्षक कार्यालयाकडून मंत्रालयाद्वारे माहिती मागवणे सुरु असल्याचे सांगण्यात येते.
Table of Contents
महाभरती सोबत जॉईन व्हा :
✅ सरकारी नोकरीचे मराठी रोजगार अँप डाउनलोड करा
💬 व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा
🏆सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत सराव पेपर्स सोडवा- महाभरती एक्साम अँप
🏆सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत मागील वर्षीचे पेपर्स सोडवा- महमोंक वर
🌎आंतरराष्ट्रीय नोकरीचे अपडेट्स देणारे अँप डाउनलोड करा !
Bharti kadhi honar aahe
Apply karch ahe mala direct bharti sathi