महाभरती सराव पेपर १
MahaBharti Practice Paper 1
महाभरती सराव पेपर १
विविध विभागांची महाभरती २०२० ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या महाभरती २०२० आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा..
Leaderboard: महाभरती सराव पेपर १
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महाभरती सराव पेपर १
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsविश्वचषक नेमबाजी स्पर्धेचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले होते?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsसन २०१८ च्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला होता?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsसन २०१८ ची आशियाई क्रीडा स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsअमेरिकेने विकसनशील देशांच्या आर्थिक वाढीला हातभार लावता यावा म्हणून …………. साली जीएसपी ही व्यापार पद्धत सुरु केली.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsएशियन डेव्हलपमेंट बँक (एडीबी) ने सन २०१९-२० या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर किती राहील असे जाहीर केले?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points‘इनसाइडर’ या पुस्तकाचे लेखक कोण?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsस्वच्छ सर्वेक्षण सन २०१९ च्या केंद्र सरकारचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील महानगरपालिका कोणती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsराजेंद्रकुमार जोशी यांनी सन २०१९ साली भारतीय कौशल्य विकास विद्यापीठ कोणत्या शहरात स्थापन केले?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsसन २०१८ च्या ६० वा रेमन मॅगसेसे हा पुरस्कार कोणाला देण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखालीलपैकी सन २०१९ चा भारतरत्न पुरस्कार मिळालेले व्यक्ती कोण?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsदेशातील पहिले संगीत संग्रहालय कुठे स्थपन केले जात आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points७९ व्या भारतीय इतिहास परिषदेचे आयोजन कोणत्या ठिकाणी केले गेले?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या राज्याने युवकांना रोजगार पुरविण्यासाठी ‘एक कुटुंब, एक नोकरी’ ही नवी योजना सुरु केली?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsजलउर्जेसाठी नॅशनल हायड्रोपॉवर कोर्पोरेशन स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsअखिल भारतीय दिगंबर जैन महासमितीने भगवान महावीर अहिंसा पुरस्कारासाठी ………… यांची निवड केली आहे.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsजगात एकूण सोने साठ्याच्या बाबतीत भारत जगात कितव्या स्थानावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points‘अवध प्रांत’ हे कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsभारताचे सध्याचे परराष्ट्र सचिव कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsमुंबई महानगरपालिकेचे सध्याचे महापौर कोण?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsफॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsजगातील महाविनाशकारी अण्वस्त्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी ………… साली अण्वस्त्र प्रसारबंदी करार करण्यात आला.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsराष्ट्रकुल / कॉमनवेल्थ या संघटनेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsनक्षलवाद्याच्या बंदोबस्तासाठी कोब्रा बटालियन कोणत्या राज्याने स्थापन केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsसर्व वयोगटातील महिलांना दर्शनासाठी खुले करून देण्यात आलेले शबरीला मंदिर कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsसिंधू नदी पाणीवाटप करार कोणत्या दोन देशादरम्यान झाला आहे?
Correct
Incorrect
Table of Contents