Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महाभरती पोलीस टेस्ट प्रतियोगिता पेपर 1

MahaBharti Police Test Paper 1




MahaBharti Police Test Paper 1 : महाभरती टेस्ट प्रतियोगिता १ – मित्रांनो आजच्या महाभरती प्रतियोगितेत सहभागी होण्यासाठी आपल्याला फक्त खालील  टेस्ट द्यायची आहे. हि टेस्ट आज, म्हणजेच  31 जानेवारी 2021 रोजी ठीक 10.00 वाजता खुली झाली आहे. तसेच आज सायंकाळी 6 पर्यंत प्रतियोगिता सुरु राहील. (त्यानंतर सुद्धा पेपर्स सरावासाठी उपलब्ध राहील पण पारिदोषक राहणार नाही) ठीक 6 वाजता आम्ही मेरिट लिस्ट चा स्क्रिनशॉट घेऊन त्यातील टॉप 10 उमेदवारांचे नाव महाभरती वर प्रकाशित करू. या 10 उमेदवारांनी आम्हाला आपला नाव आणि पत्ता आम्हाला निकालाच्या पेज वर दिलेल्या फोन नंबर वर व्हाट्सअँप किंवा SMS द्वारे शेयर करावा. आम्ही या 10 उमेदवारांना T-shirts कुरियर द्वारे पाठवू. धन्यवाद!!

निकाल- पोलीस भरती प्रतियोगिता पेपर्स १

तसेच बाकी उमेदवारांनी निराश होऊ नये, पुढील रविवारी पुन्हा प्रतियोगिता टेस्ट राहीलच…!!

धन्यवाद मिंत्रानो!  आपल्या भरपूर प्रतिसादासाठी आम्ही आपले आभारी आहोत. आजच्या परीक्षेचा निकाल आम्ही प्रकाशित केला आहे, तेव्हा पुढील रविवारी पुन्हा पोलीस भरती प्रतियोगिता परीक्षा द्यायला विसरू नका !!



Note : जर आपण टॉपर असाल तर सिस्टीम आपले नाव स्वतःहून लिस्ट मध्ये समाविष्ट करेल. हि टॉपर लिस्ट मार्क आणि आपल्याला लागलेल्या वेळा नुसार आणि प्राप्त मार्क्स नुसार असते कमीत कमी वेळेत जे उमेदवार जास्तीत जास्त मार्क्स घेतील ते लिस्ट मध्ये टॉप वर येत जातात.

अपडेट : आता दुपारी १०.०० ते १२.०१ वाजेपर्यंत १००१ विद्यार्थी या प्रतियोगिते मध्ये सहभागी झाले आहे. आपल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या १००१ विद्यर्थ्यांमधील टॉप २० खाली अपडेट होत आहेत. या आपले नाव सहभागी होण्यासाठी कमीत कमी वेळेत आपल्याला हि टेस्ट सोडवावी लागेल !!

आपल्या मित्राना शेयर करायला विसरू नका !!

या प्रतियोगितेचा निकाल बघण्यासाठी येथे क्लिक करा 


MahaBharti Police Test Paper 1

MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.





महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

55 Comments
  1. Chetan says

    Q22 is wrong !!! If not then explain it

  2. BHAGWAT SHERKAR says

    सर बक्षीस काय आहे

  3. Pintu yamgar says

    Top 10list kuthe ahe

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड