आपला निकाल पहा – पोलीस भरती प्रतियोगिता पेपर्स २
MahaBharti Police Exam Result 2021
MahaBharti Police Exam Result 2021 – सर्व प्रथम आम्ही सर्व विजेत्या उमेदवारांचे मनापासून अभिनंदन करतो!!
आज झालेल्या टेस्टचा निकाल आम्ही प्रकाशित करत आहोत. या लिस्ट मध्ये नाव असलेल्याच १० उमेदवारांनी आपले नाव, पत्ता, फोन नंबर आम्हाला फक्त SMS द्वारे 9423961671 या फोन नंबर वर (तांत्रिक अडचण असल्याने व्हाट्सअँप वर पाठवू नये… ) किंवा MahaBharti.in@gmail.com या ईमेल वर पाठवावे. अन्य कोणी ही माहिती पाठवू नये.
- आपले बक्षीस (कॉफी कप )कुरीयर द्वारे पाठवल्यावर आम्ही कुरियर क्रमांक आपल्याला पाठवू.
- तसेच कुरियर सर्व्हिस सोबत आपला नंबर शेयर केला जाईल, म्हणजे पत्या संदर्भात काही अडचण असल्या ते सरळ आपल्यासोबत संपर्क करतील.
- तसेच बाकी उमेदवारांनी निराश होऊ नये, पुढील रविवारी पुन्हा प्रतियोगिता टेस्ट राहीलच…!!
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
: : आज ७ Feb २०२१ टेस्ट च्या टॉप १० उमेदवारांचे नाव खाली दिलेले आहेत : :
By SMS Or Whatsapp
Please Send your Details Postal Address With PINCODE to given Phone Number…
आम्ही पुढील टेस्ट ला हे फिचर ऍड करायचा नक्की प्रयत्न करू, आमच्या तांत्रिक टीम कडे आपला प्रस्ताव पाठवला… धन्यवाद
Krupya pudhil test pasun test attempt karayla laglela time pn published krava,hi vinanti, Karan ithe kahitri missing watatay no.6 nd 7 we. AADESH ya navachech 2 winners kse Kay
Krupya pudhil test pasun test attempt karayla laglela time pn published krava,hi vinanti