स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मराठी तरुणांसाठी आनंदाची बातमी, ‘येथे’ मिळणार मोफत टेस्ट सीरिज, मागील वर्षीचे प्रश्नसंच, सिल्याबस एकाच अँप वर !
MahaBharti Exam
जलसंपदा, PWD, आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, वन विभाग भरती, MPSC आणि अन्य स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी, ‘येथे’ मिळणार मोफत टेस्ट सीरिज, मागील वर्षीचे प्रश्नसंच, सिल्याबस एकाच अँप वर !
मित्रांनो, MPSC आणि विविध राज्य सरकारी परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी महत्वाचा अपडेट आहे. विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांना अहोरात्र मेहनत करावी लागते. तसेच कोणत्या तरी क्लासच्या माध्यमातून सशुल्क तयारी आणि वेळोवेळ परीक्षा घेतली जाते. दरम्यान यामध्ये आता विद्यार्थ्यांना ‘महाभरती एक्साम ‘ ॲपची मदत होणार आहे. सरकारी परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना महाभरती एक्साम ॲपच्या मदतीने महाराष्ट्रात होणाऱ्या विविध सरकारी नोकरी परीक्षांच्या तयारी मोफत करता येणार आहे.
Join MahaBharti Exam App and Download New Maharashtra Exam Syllabus 2024
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
यामध्ये MPSC, तलाठी, पोलीस, जिल्हा परिषद, महावितरण, भूमी अभिलेख, म्हाडा, आरोग्य विभाग, MSRTC, कृषी विभाग आणि अन्य भरतीचे विविध विभागांमधील परीक्षांच्या अमर्याद मॉक टेस्ट्सचा देखील समावेश आहे. सोबतच मागील वर्षीचे प्रश्नसंच आणि प्रत्येक पेपर्सचे सोल्युशन सुद्धा उपलब्ध आहेत.
महत्वाचे म्हणजे, महाभरती एक्साम अँप मध्ये महाराष्ट्रातील विविध परीक्षांचे सिल्याबस आणि एक्साम पटर्न सुद्धा सोप्या भाषेत मराठीतून उपलब्ध करून दिलेले आहेत.
यासाठी आपल्याला खालील लिंक वरून अथवा गुगल प्ले स्टोर वरून महाभरती एक्साम अँप डाउनलोड करायची आहे. या वर मोफत रजिस्ट्रेशन करून लॉगिन केल्यावर आपल्या डॅशबोर्ड वर सर्व टेट्सच्या मोफत उपलब्ध होतील. यात कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास दिलेल्या हेल्पलाईन नंबर वर ११ ते ५ या वेळेत संपर्क करावा.
????अँप डाउनलोड करण्याची लिंक
Table of Contents