महाबळेश्वर मध्ये अंगणवाडी सेविका, मदतनीसांची भरती जाहिरात प्रकाशित! अर्ज सुरु! – Mahabaleshwar Anganwadi Sevika bharti

Mahabaleshwar Anganwadi bharti 2025

महाबळेश्वर तालुक्यातील १६ अंगणवाडी सेविका आणि ३९ मदतनीस यांच्या रिक्त जागा भरण्यात येणार असून, यासाठी पात्र उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याचे आवाहन महाबळेश्वर तालुक्याच्या बालविकास प्रकल्प अधिकारी रंजना भणगे यांनी केले आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प महाबळेश्वर यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, की महाबळेश्वर तालुक्यात १६ अंगणवाडी सेविका आणि ३९ मदतनीस यांच्या जागा रिक्त असून, यामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या रिक्त पदांच्या भरतीचे आयोजन करण्यात आले आहे.

Anganwadi Bharti Latest News 2025

  • पदाचे नाव – अंगणवाडी पर्यवेक्षिका
  • एकूण रिक्त पदे – 55
  • वयोमर्यादा – १८ ते ४५ वर्ष
  • अर्ज प्रक्रिया – ऑनलाईन/ ऑफलाईन
  • पगार – ८,००० ते १८,०००
  • निवड प्रक्रिया – गुणवत्ता यादी ( परीक्षेची गरज नाही)
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

यामध्ये गावढोशी मुरा, सालोशी, शिरणार, वलवण, दाभेमोहन, घावरी, कोट्रोशी, मांघर, सोनाट, नाकींदा, मेटतळे, कुंभरोशी, घोणसपूर, दुधगाव, कोंडोशी अशी १६ गावची अंगणवाडी सेविका आणि नंदनवन कॉलनी (पांगारी), गोळेवाडी (कासवंड), मेटगुताड १, मेटगुताड २, अहिर मुरा, अकल्पे मुरा, आरव, दाभे दाभेकर, गाढवली, गावढोशी मुरा, कांदाट, वेंगळेवरचीवाडी, पर्वत, सालोशी, वेळापूर, आमशी, देवसरे, कळमगाव मिनी, कळमगाव मुरा, कुरोशी, मजरेवाडी, मालुसवाडी, पास्ट, पवारवाडी, सोनाट, विवर, चतुरबेट, कारवी आळा, घोघवाडी, कुंभरोशी १, कुंभरोशी २, प्रतापगड, शिरवली, गोरीशी, घोणसपूर, दुधगाव, कुमठे, कोडोशी आणि शिंदोळा अशा ३९ अंगणवाडी सेविकांची रिक्त पदे आहेत.

 

  • अंगणवाडी सेविका पदासाठी १२ वी उत्तीर्णची अट
  • राज्यभरातील १० हजार पदे (अंगणवाडी सेविका व मदतनीस) भरली जाणार
  • ५ फेब्रुवारी ते २० मार्चपर्यंत जाहिराती प्रसिद्ध करुन शैक्षणिक कागदपत्रांद्वारे होणार भरती
  • मदतनीस महिला बारावी उत्तीर्ण आहेत, त्यांना मिळेल सेविका म्हणून संधी

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड