TET देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बदल; विद्यार्थ्यांना आता तीन उत्तरपत्रिका; रविवारी ५९८ केंद्रांवर परीक्षा | MAHA TET Answer Key 2024 PDF

MAHA TET Answer Key 2024 PDF

MAHA TET Answer Key 2024 PDF

MAHA TET Answer Key 2024 PDF: भावी शिक्षकांची शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) रविवारी (ता. १०) राज्यभरातील ५९८ केंद्रांवर पार पडणार आहे. यंदा परीक्षेतील सुरक्षा आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी नवीन उपाययोजना करण्यात आले आहेत. प्रत्येक परीक्षार्थीची बायोमेट्रिक ठसे घेऊन, धातुशोधक यंत्राद्वारे तपासणी केली जाईल आणि चेहरा स्कॅन करूनच परीक्षेला प्रवेश दिला जाईल. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

MAHA TET EXAM PATTERN & SYLLABUS 
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

यंदा प्रथमच तीन उत्तरपत्रिका दिल्या जात आहेत. त्यात एक मूळ उत्तरपत्रिका, तर दोन कार्बन प्रती असतील. एक प्रत विद्यार्थ्यांकडे ठेवली जाईल, तर दुसरी प्रत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे ठेवली जाईल. यामुळे निकालाच्या वेळी कोणत्याही गैरप्रकाराला वाव राहणार नाही, असा उद्देश आहे.

टीईटी परीक्षेच्या पारंपरिक अनुभवाला विचारात घेत डॉ. नंदकुमार बेडसे, महाराष्ट्र परीक्षा परिषदेसचे अध्यक्ष, यावेळी परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेणार आहेत. विद्यार्थ्यांच्या परीक्षा केंद्रावर पोहोचल्यावर त्यांचे बोटाचे ठसे बायोमेट्रिक पद्धतीने घेतले जातील. याशिवाय, विद्यार्थ्यांच्या डोळ्यांचे स्कॅनिंगही केले जाईल.

चेहऱ्याचे ‘स्क्रिनिंग’ देखील होईल, त्यात किमान ६८ टक्के चेहरा जुळावा असे अपेक्षित आहे. याशिवाय कोणी बनावट विद्यार्थी परीक्षा देत असल्यास त्याच्यावर तत्काळ फौजदारी कारवाई केली जाणार आहे. केंद्रावर आल्यावर त्याच्याकडे कोणती इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे का, याचीही पडताळणी धातुशोधक यंत्राद्वारे होईल. त्यामुळे परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना दीड तास आधी परीक्षा केंद्रावर हजर राहावे लागणार आहे.
‘टीईटी’ परीक्षा पारदर्शक व्हावी म्हणून ‘एआय’ तंत्रज्ञान वापरून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येक वर्गातील हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे. वर्गातील पर्यवेक्षक कोणाशी बोलत असेल किंवा उत्तरे सांगत असल्यास, केंद्र संचालक निवांत एकाच ठिकाणी बसून राहिल्यास किंवा विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका द्यायला विलंब होत असल्यास त्यासंदर्भातील मेसेज थेट महाराष्ट्र परीक्षा परिषदेला मिळणार आहे


MAHA TET Answer Key 2020 PDF Download Now. The Examination was carried on 19th Jan 2020. The Examination was at 10.30 AM & 2.00 PM. The Answer key Sets are given to Check your Solved Answers. Click on Given Links & Download the Answer key From this page.

Maharashtra State Council of Examination are planning to release the Maharashtra TET Solution Key 2020 in 4th Week Of January 2020 tentatively.

Set Wise MAHA TET Paper 1 & 2 Answer Sheet 2020 – A, B, C, D

MAHA TET Paper 1 & 2 Answer Sheet 2020 will be released through the online process in a set wise pattern (A, B, C, D). From that Set Wise Maharashtra TET Answer Sheet 2020, you can verify the answers for the particular Set – A, B, C, D. You can directly check the Maharashtra Teacher Eligibility Test Answer Key with the help of the below link. Till the activation of the bottom link, visit this page regularly.

MAHA TET Answer Key 2020
MAHA TET Answer Key 2020 Download

उमेदवारांनी शिक्षक पात्रता परीक्षा दिली. यात पहिली ते पाचवीच्या शिक्षक पदासाठी ३४ केंद्रांवर पेपर एकची सकाळच्या सत्रात परीक्षा घेण्यात आली. तर सहावी ते आठवी च्या शिक्षकपदासाठी  दुपारच्या सत्रात २७ परीक्षा केंद्रांवर पेपर दोनची परीक्षा घेण्यात आली. यातील किरकोळ अपवाद वगळता सर्व परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीत पार पडल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.
सर्व साहित्याची गोपनीयता राखण्यासाठी तसेच परीक्षेदरम्यान गैरप्रकार घडणार नाही यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार प्रत्येक परीक्षा केंद्रावर सहाय्यक परीरक्षकांनी बैठे पथकाची भूमिका बजावत करडी नजर ठेवली. तसेच प्रश्नपत्रिकांच्या गोपनीयतेसाठी परीक्षा परिषदेच्या सूचनांनुसार प्रक्रियेचे चित्रीकरणही करण्यात आले. दरम्यान, शहरातील सीडीओ मेरी येथे तीन परीक्षार्थींना तर  नवरचना विद्यालयातील केंद्रावर एका परीक्षार्थीला उशीर झाल्यामुळे परीक्षेला मुकावे लागले. परंतु परीक्षा परिषद व शिक्षण विभागाने सर्व परीक्षार्थींनी नियोजित वेळेच्या २० मिनिटे पूर्वीच परीक्षा कें द्रावर उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या होत्या.त्यामुळे उशीर झाल्याच्या कारणावरून कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नसल्याचे शिक्षण विभागाने स्षष्ट केले आहे.

शिक्षक पदासाठी चुरस 
डीएड अथवा बीएड उत्तीर्ण करूनही अनेक उमेदवारांना केवळ टीईटी उत्तीर्ण नसल्यामुळे ३१ डिसेंबरपासून नोकरी गमवावी लागली आहे. तसेच यापुढील शिक्षक भरतीसाठीही टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य असल्याने टीईटीला प्रविष्ठ परीक्षार्थींमध्ये शिक्षक पदासाठी चुरस दिसून आली.

How to Download MAHA TET 2020 Answer Key 

So, all the candidates who had taken part in the exam 2020 of MahaTET which is held on 19th January 2020 can download the Maharashtra TET Key Sheet 2020 from this article. We will keep adding more updates about this here. At the bottom of this article, we have provided the MAHA TET Answer Key 2020 PDF download link. Furthermore, whenever the officials release the answer key, we will update the below link for you. From that link, you can directly download the answer key and can check the correct answers. Therefore, refer to this page constantly and collect the Maharashtra TET Exam Key 2020 details without fail.

Maha TET Answer Key 2020 

Maharashtra TET Solution Key 2020 PDF Download | MAHA TET Exam Key
Department Name Maharashtra State Council of Examination (MSCE), Pune (MahaTET)
Exam Name Details  Maharashtra Teacher Eligibility Test 2019 (MHTET/ MAHA TET)
Exam Date 19th January 2020 
Answer Key Release Date 4th Week Of January 2020 (Tentatively)
Category Answer Key Download Section  थोड्याच वेळात उत्तरतालिका डाउनलोड साठी महाभरती वर उपलब्ध होईल. 
Selection Process Written Examination
Selection For the selection of teachers for Class I-V and VI-VIII as per the regulation of NCTE
Official Site mahatet.in

MAHA TET Answer Key 2020: Maharashtra State Council of Examination invited the aspirants for Teachers Eligibility Test through an examination MAHA TET 2020 and the applications were submitted from October. Eligible candidates of 2,97,245  has applied for the test and the board has filtered the eligibility candidates again and issued admit cards on december 2019 and examination is conducted on 19th January 2020.

How to Download Answer key and Question papers of MAHA TET 2020?:

  • Visit the official web site https://www.mahatet.in/
  • Check for the official key of MAHA TET 2020 in the latest notification
  • Click on the link displayed
  • Download and take a print out the key.

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Tanjum pathan says

    Maha tet answer key daunlod 2020 pepar 1

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड