MAHADES Bharti 2026
MAHADES Bharti 2026: Directorate of Finance and Statistics, Mumbai invites application for the posts of “Deputy Director, Research Officer / Assistant Research Officer”. There are total of 54 vacant post are available. Eligible candidates submit their offline applications through the given mentioned address before the last date. The last date of application is the 25th of February 2026.For more details about MAHADES Bharti 2026, visit our websitewww.MahaBharti.in.
अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई अंतर्गत “उपसंचालक, संशोधन अधिकारी / सहाय्यक संशोधन अधिकारी” पदाची एकूण 54 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्थ व सांख्यिकी संचालनालय मुंबई भरती २०२६ करीता
अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2026 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती २०२६
- पदाचे नाव – उपसंचालक, संशोधन अधिकारी / सहाय्यक संशोधन अधिकारी
- पदसंख्या – 54 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – अर्थ व सांख्यिकी संचालनालय, नियोजन विभाग, नवीन प्रशासन भवन, १८वा माळा मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई-४०० ०६२.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 फेब्रुवारी 2026
- अधिकृत वेबसाईट – https://mahades.maharashtra.gov.in/
MAHADES Vacancy 2026
| पदाचे नाव | पद संख्या |
| उपसंचालक | 02 |
| संशोधन अधिकारी / सहाय्यक संशोधन अधिकारी | 52 |
How To Apply For MAHADES Recruitment 2026
- या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.mahades.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2026 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For mahades.maharashtra.gov.in Bharti 2026 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/bfjwB |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://mahades.maharashtra.gov.in/ |
MAHADES Bharti 2026
आजचा महत्त्वाचा मंत्रिमंडळ निर्णय, अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या 1901 पदांच्या आकृतीबंधास मान्यता देण्यात आली आहे. या नवीन GR मुळे नवीन पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे नवीन भरती लवकरच सुरु होईल असा अंदाज आहे. अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या १ हजार ९०१ पदांच्या आकृतिबंधास शनिवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे नाव बदलून अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय असे करण्यासही मान्यता देण्यात आली. वित्त विभागाने अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील कामकाजाचा आणि मंजूर पदांचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार अर्थ व सांख्यिकी संचालनालयाची ९९६ पदे आणि २१२ वाढीव पदे, जिल्हा नियोजन समित्यांची ५७६ पदे, सहआयुक्त (नियोजन), विभागीय आयुक्त कार्यालय यांच्या कार्यालयासाठी ६६ पदे, वैधानिक विकास मंडळाची ५१ पदे अशा एकूण १,९०१ पदांच्या आकृतिबंधास आज मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर मानव विकास कार्यक्रमाकडील ९५ पदांचे अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या कार्यालयात, तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम कार्यालयाकडील ९ पदांचे सहआयुक्त यांच्या कार्यालयात तर नक्षलग्रस्त विशेष कृती आराखडा कक्षातील तीन पदांचे जिल्हा नियोजन समितीच्या कार्यालयात समायोजन करण्यासही मान्यता देण्यात आली. भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Important Instructions for Filling MAHA DES Application Form:-
1.After paying the registration and examination fee in full, the candidate must take a printout of the entire application form. Candidate is responsible for filling the online application details. The Directorate will not be responsible in any way for the same.
2. The candidate should proceed to pay the examination fee along with the online application form within the prescribed period. So that there is no last-minute problem.
3. In the application, the candidate should include his name, social class, date of birth, the post for which he has applied The information like post name, mobile number, e-mail id and examination center etc. should be filled carefully. Directorate will not be responsible if the said information is wrong.
4. A message will be sent to the candidate’s e-mail id / mobile number after registering the candidate’s registration number and password properly. If the candidate receives an e-mail or s. M. If the notice is not received by S, it shall be considered that his application has not been properly registered.
5. imperfect e.g. Applications without photograph, signature, left thumb impression and hand written declaration etc. will be invalidated.
6. The above procedure is the correct procedure to apply. Apart from this, applications made in any other mode will be considered invalid.
7. The address or other information filled in the application form cannot be changed.
8. The candidate must sign the admit card and attendance letter in the same manner as the signature uploaded on the application form.
9.Also, the photograph must be pasted on the admit card and attendance card as same as the photograph uploaded by the candidate in the online application form.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत 

















1 thought on “अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई अंतर्गत 54 पदांकरीता अर्ज सुरु; त्वरित ऑफलाईन अर्ज करा!! । MAHADES Bharti 2026”
New Post Updated.