बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स: कॅप राउंडचे वेळापत्रक जारी
Maha CET 2020
Maha CET 2020 : महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा (MHT CET) 2020 चे काऊन्सेलिंग शेड्युल सीईटी कक्षाने जारी केले आहे. बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स (BFA) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी हे वेळापत्रक सीईटी कक्षाने mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर जारी केले आहे. ज्या उमेदवारांना BFA कोर्ससाठी कॅप राउंडसाठी नोंदणी करायची आहे, ते या अधिकृत संकेतस्थळावरून नोंदणी करू शकतात. ही प्रवेश प्रक्रिया ५ डिसेंबर २०२० पासून सुरू होणार आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
MHT CET 2020 BFA Counselling CAP साठी नोंदणीची अंतिम मुदत १० डिसेंबर २०२० आहे. कागदपत्रांची ई-पडताळणी ७ आणि ११ डिसेंबर रोजी होणार आहे. अंतिम यादी १४ डिसेंबर रोजी जाहीर होईल. mahacet.org वर १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता विद्यार्थ्यांना यादी पाहता येईल.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
हरकती घेण्यासाठी १५ डिसेंबर रोजी सकाळी ७ ते रात्री ११.५९ पर्यंतचा वेळ आहे. अधिक माहिती आणि वेळापत्रकासाठी उमेदवारांनी सीईटीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
सोर्स : म. टा.
Maha CET 2020 : सीईटी सेलमार्फत विविध १२ अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या आॅनलाइन प्रवेश अर्ज करण्याच्या प्रक्रियेला ७ ते ८ सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.
Maha CET 2020 : सीईटीपरीक्षा १ ते १५ आॅक्टोबर दरम्यान घेणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केल्यानंतर सीईटी सेल प्रशासन नियोजनाला लागले आहे. जे विद्यार्थी २०२० – २१ च्या आॅनलाइन सीईटी परीक्षेकरिता या आधी अर्ज करू शकले नाहीत त्यांना सीईटी सेलकडून पुन्हा एकदा संधी देण्यात येणार आहे.
MHT CET होणार १ ते १५ ऑक्टोबरदरम्यान!
सीईटी सेलमार्फत विविध १२ अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या आॅनलाइन प्रवेश अर्ज करण्याच्या प्रक्रियेला ७ ते ८ सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. विशेष बाब म्हणून आॅनलाइन अर्ज करण्याची विद्यार्थ्यांना ही शेवटची संधी असेल, असेही सेलने स्पष्ट केले.