Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

MAFSU परभणी भरती २०१९

MAFSU Parbhani Bharti 2019

MAFSU – पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान महाविद्यालय परभणी येथे कनिष्ठ संशोधन सहकारी, प्रकल्प सहाय्यक पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २७ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – कनिष्ठ संशोधन सहकारी, प्रकल्प सहाय्यक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यक्तेनूसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३५ वर्षे पेक्षा जास्त नसावे.
  • नोकरी ठिकाण – परभणी
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – पशुवैद्यकीय व प्राणी विज्ञान महाविद्यालय, परभणी- ४३१ ४०१
  • मुलाखतीची तारीख – २७ नोव्हेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड