LSAT 2022: लॉ प्रवेश परीक्षेच्या नोंदणीला सुरुवात

LSAT India Exam 2022

LSAT India Exam 2022

LSAT India Exam 2022: The process of applying for Law School Entrance Examination 2022 i.e. LSAT India 2022 has started. The entrance examination for law courses in various private universities and colleges across the country has started in the year 2022-23. Further details are as follows:-

लॉ स्कूल प्रवेश परीक्षा २०२२ अर्थात LSAT India 2022 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. देशभरातील विविध खासगी विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये लॉ अभ्यासक्रमांमध्ये वर्ष २०२२-२३ मध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा सुरू झाली आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

LSAT India २०२२ द्वारे देशातील खासगी संस्थांमध्ये लॉ अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणारे उमेदवार अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया मधील २०० पेक्षा जास्त शाळांच्या लॉ स्कूल प्रवेश परिषदेच्या (LSAC) इंडिया विंग द्वारे प्रवेश घेऊ शकतात. उमेदवार अधिकृत वेबसाइट discoverlaw.in वर जाऊन नोंदणी करू शकतात.

LSAC ऑनलाइन पद्धतीने दोनदा परीक्षा घेणार

The Law School Admission Council has announced that the Law School Admission Test 2022 will be conducted in online proct mode. As a result, candidates registered for the exam will be able to sit for the exam online at home in the background of Corona. In addition, the Council has announced that LSAT India 2022 will be held in two rounds this time. According to the update released on the official website, LSAT India 2022 will be held from 15th January 2022 and later from 9th May 2022. This exam will last for 5 days.

लॉ स्कूल प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारावर, देशातील ८५ हून अधिक लॉ शैक्षणिक संस्थांमध्ये ३ वर्षांच्या एलएलबी, ५ वर्षांच्या एलएलबी पीजी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश दिले जातात. परीक्षेचा कालावधी २ तास २० मिनिटे असेल. यूजी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून कोणत्याही विषयात बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर पीजी अभ्यासक्रमांसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून कोणत्याही शाखेतून पदवीधर असणे आवश्यक आहे.

अधिकृत वेबसाईट – www.discoverlaw.in


LSAT 2021 Exam : The 12th CBSE Board Examination 2021, which was earlier scheduled to be held from May 4, was clashing with the LSAT 2021 examination. But she fell on deaf ears. Now LSAT 2021 exam will be held on 29th May.

29 मे रोजी परीक्षा होणार. सीबीएसईची बारावी बोर्ड परीक्षा २०२१, जी आधी ४ मे पासून आयोजित होणार होती तिची तारीख LSAT 2021 परीक्षेसोबत क्लॅश होत होती. मात्र ती लांबणीवर पडली. आता LSAT 2021 परीक्षा २९ मे रोजी होणार आहे.

परीक्षेसाठी उमेदवार आता ऑनलाइन अर्ज करू शकता. LSAT 2021 अॅप्लिकेशन विंडो यावर्षी १४ मे रोजी बंद होणार आहे. जे उमेदवार परीक्षेत सहभागी होऊ इच्छितात ते अधिकृत वेबसाइट searchlaw.in/register-for-the-test च्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करू शकतात.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड