Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

लोक आयुक्त कार्यालयात लिपिक-टंकलेखक पदांची भरती सुरु! । Lokayukta Karyalay Bharti 2023

Lokayukta Karyalay Bharti 2023

Lokayukta Karyalay Bharti 2023

Lokayukta Karyalay Bharti 2023: Maharashtra Lokayukta Karyalay Bharti process (Recruitment Drive) For 2023 notification is out Now. This recruitment is on a contract basis for the posts of “Clerk-typist”. Eligible candidates can apply before the 30th of January 2023. The official website of Lokayukta Karyalay is lokayukta.maharashtra.gov.in. More Details are given below.

लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त कार्यालय अंतर्गत “लिपिक टंकलेखक” पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – लिपिक टंकलेखक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 19 ते 38 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्तामा. प्रबंधक, लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य, नवीन प्रशासन भवन, १ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालया समोर, मुंबई- 40032
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख30 जानेवारी 2023 
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अधिकृत वेबसाईट – lokayukta.maharashtra.gov.in

Educational Qualification For Lokayukta Karyalay Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
लिपिक टंकलेखक 1. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.

2. मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक.

3. उमेदवारांने महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेली संगणक हाताळणीबाबतची प्रमाणपत्र परीक्षा (MS-CIT किंवा तत्सम) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

शैक्षणिक अर्हते सोबत आवश्यक असलेली टंकलेखन अर्हताः

मराठी टंकलेखनाचा वेग ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० श.प्र.मि. या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परिक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषीत केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे.

Salary Details For Lokayukta Karyalay Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
लिपिक टंकलेखक Rs. 30,000/- per month

How To Apply For Maharashtra Lokayukta Karyalay Bharti 2023

  • वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • इच्छूक उमेदवारांनी सोबतच्या जोडपत्र-अ मध्ये विहित केलेल्या नमून्यात त्यांचे अर्ज दि.३०/०१/२०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत प्रत्यक्ष किंवा रजि. ए.डी/ स्पीड पोस्टामार्फत सादर करावेत.
  • अर्ज ज्या लिफाफ्या मधून सादर करण्यात येतील त्या लिफाफ्यावर “ कंत्राटी तत्वावरील लिपिक-टंकलेखक पदासाठी अर्ज” असे ठळकपणे नमूद करणे आवश्यक आहे अन्यथा अर्ज स्वीकारार्ह ठरणार नाहीत.
  • उमेदवारांनी अर्जावर त्यांचे अलिकडच्या काळातील पासपोर्ट आकाराचे छायाचित्र चिकटवावे तसेच अर्जात त्यांचे संपूर्ण नाव, रहिवासी पत्ता, मोबाईल किंवा दुरध्वनी क्रमांक, अन्य मोबाईल क्रमांक, जन्म दिनांक, शैक्षणिक अर्हता इ. तपशील नमूद करून अर्ज स्वस्वाक्षरीसह सादर करावा.
  • अर्जासोबत शैक्षणिक पात्रता, ओळख, वय इत्यादी माहिती दर्शविणाऱ्या योग्यत्या प्रमाणपत्राच्या स्वयं साक्षांकित प्रतीं जोडाव्यात.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2023 आहे.
  • देय  तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For Maharashtra Lokayukta Karyalay Vacancy 2023

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया चाळणी परिक्षा/ मुलाखती द्वारे होणार आहे.
  • प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांना चाळणी परिक्षा / मुलाखतीसाठी बोलविण्यात येईल.
  • उमेदवाराने आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहावे.
  • तथापि, चाळणी परिक्षा / मुलाखतीकरिता येण्या-जाण्याचा कोणताही खर्च कार्यालयामार्फत दिला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Lokayukta Karyalay Vacancy 2023 | lokayukta.maharashtra.gov.in Recruitment 2023

???? PDF जाहिरात
shorturl.at/dgHS6
✅ अधिकृत वेबसाईट
lokayukta.maharashtra.gov.in

 

Lokayukta Karyalay Bharti process (Recruitment Drive) For 2023 notification is out Now. This recruitment is on a contract basis for the posts of “Clerk-typist”. There are total various vacancies available to fill with the posts. Eligible candidates can apply before the 30th of January 2023. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the last date (As Per posts). For more details about Lokayukta Karyalay Bharti Recruitment 2023, visit our website www.MahaBharti.in.

Lokayukta Karyalay Bharti 2023 Details

???? Name of Department Lokayukta Karyalay Mumbai 
???? Recruitment Details Lokayukta Karyalay Recruitment 2023
???? Name of Posts Clerk-typist
???? No of Posts Read PDF For Details
???? Job Location Maharashtra
✍???? Application Mode Offline
✉️ Address  Hon. Office of the Manager, Public Commissioner and Deputy Public Commissioner, State of Maharashtra, New Administration Building, 1st Floor, Madam Kama Marg, Hutatma Rajguru Chowk, Opposite Mantralaya, Mumbai- 40032
✅ Official WebSite lokayukta.maharashtra.gov.in

Educational Qualification For Lokayukta Karyalay Recruitment 2023

Clerk-typist Degree from a recognized University or a qualification recognized as equivalent to a degree by the Government of Maharashtra.

Age Criteria For Lokayukta Karyalay Jobs 2023

Age Limit 19 to 38 years

Maharashtra Lokayukta Karyalay Recruitment Vacancy Details

Clerk-typist

All Important Dates For Maharashtra Lokayukta Karyalay Recruitment 2023

⏰ Last Date  30th of January 2023

Maharashtra Lokayukta Karyalay Bharti Important Links

???? Full Advertisement Read PDF
✅ Official Website Click Here

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड