Aaple Sarkar Seva Kendra Jalna Application
जालना जिल्हाधिकारी कार्यालयाने आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची प्राथमिक पात्र आणि अपात्र यादी प्रसिद्ध केली आहे. अर्जदारांना १६ सप्टेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ५:०० वाजल्यापासून त्यांच्या ऑनलाईन लॉगिनवर जाऊन त्यांच्या अर्जाची स्थिती (Application Status) तपासता येणार आहे. ही यादी उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात भरलेल्या माहितीच्या आधारे केवळ तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात आली असून, अंतिम पात्रता मूळ कागदपत्रांच्या पूर्ण छाननीनंतर आणि मुलाखतीच्या वेळीच निश्चित केली जाईल.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















