लातूर रोजगार मेळावा २०२०

Latur Job Fair 2020


Latur Job Fair 2020 : लातूर येथे खाजगी नियोक्ता करीता पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा – १ चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन रोजगार मेळाव्यासाठी हजर राहावे. ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख २ ते ४ जुलै २०२० आहे.

  • मेळाव्याचे नाव – पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा –१
  • पदाचे नावसुपरव्हायझर, सिक्युरिटी गार्ड, फील्ड ऑफिसर, आयटीएम- आयसीआयसीआय सेल्स ऑफिसर, इलेक्ट्रीकल सुपरव्हायझर, बायो-चेमिस्ट, वेल्डर “बी” ग्रेड, इत्यादी 
  • पद संख्या – १३८+ जागा
  • भरती – खासगी नियोक्ता
  • विभागऔरंगाबाद
  • नोकरी ठिकाण – लातूर, उस्मानाबाद
  • जिल्हालातूर
  • ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख – २ ते ४ जुलै २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Latur Job Fair 2020
जाहिरात : https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index
ऑनलाईन अर्ज :  https://bitly.is/2Bpd4vO


Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :NHM सांगली भरती २०२० | सशस्त्र सीमा बल भरती २०२०  । ACRTEC भरती २०२० व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>