२४ फेब्रुवारीला लातुरात ‘विभागीय नमो महारोजगार मेळावा’; त्वरित नोंदणी करा!! | Latur Namo Rojgar Melava 2024

Latur Job Fair 2024

Latur Namo Job Fair 2024 Details

 

मित्रांनो, आनंदाची बातमी म्हणजे, कौशल्य रोजगार विभागांमार्फत बेरोजगार युवक तसेच नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी आणि नोकरीइच्छुक उमेदवारांना रोजगार मिळावा यासाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या. लातूर येथे मराठवाडा विभागांतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या महारोजगार मेळाव्याच्या पुर्वतयारीचा छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयातील बैठकीत महसूलमंत्री विखे-पाटील यांनी रविवारी आढावा घेतला. यावेळी माजी मंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर, विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, उपायुक्त जगदीश मिनीयार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

तसेच मराठवाडयातील सर्व जिल्हाधिकारी व विविध विभागांचे अधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीव्दारे बैठकीत सहभागी झाले होते. विखे पाटील म्हणाले, लातूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना व बीड जिल्ह्यातील नोकरी इच्छुक युवक व युवतींसाठी विभागस्तरीय ‘नमो महारोजगार मेळाव्याचे’ २४ फेब्रुवारी रोजी लातूर येथे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात स्टार्टअप एक्स्पोमध्ये विविध औद्योगिक शासकीय व खासगी संस्था सहभागी होणार आहेत. या मेळाव्यात नोकरी इच्छुक युवक-युवती यांनी मुलाखतीसाठी आणि महाएक्स्पोमध्ये स्टार्टअप्स, इनव्हेस्टर्स व इन्क्यूबेटर्स या सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी महारोजगार मेळाव्याच्या नियोजनाबाबत महत्वपूर्ण सूचना दिल्या.

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी महारोजगार
मेळाव्याच्या तयारीबाबत माहिती दिली. राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळाव्यामध्ये दहावी, बारावी, आय.टी.आय., पदविका, पदवीधर, पदव्युत्तर, पदवी प्राप्त उमेदवारांच्या तेथेच मुलाखती घेत रोजगाराच्या संधी दिल्या जाणार आहेत. या मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. रोजगार मेळाव्यात सहभागी होणाऱ्या उमेदवारांनी मेळाव्याच्या अगोदर ही नोंदणी करणे आवश्यक आहे. जे उमेदवार मेळाव्याच्या अगोदर नाव नोंदणी करतील, त्याच उमेदवारांच्या मेळाव्याच्या दिवशी मुलाखती होणार आहेत. नोंदणीसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 


Latur Job Fair 2024: Pandit Dindayal Upadhyay offline Employment Fair Latur has been organized for Private Employers in Latur. Interested candidates should attend the offline job fair. The date of the Offline job fair is the 10th of December 2024.

Latur District Pandith Dindayal Upadhyay Job Fair has published a notification advertisement For the Latur Job Fair (Rojgar Melava) for various vacant posts of “MACHINE OPERATOR(ITI), TRAINEE OPERATOR”. There are a total of 120+ vacancies available to fill with the posts. The candidates who are eligible for the above post can apply online for Latur Rojgar Melava 2024, online and attend the campus drive which is conducted on the 10th of January 2024. Complete details about the vacancy & eligibility criteria for the above recruitment and for more details, the official pdf is given below. Read All Details carefully & Apply through the online Link given below.

लातूर येथे “मशीन ऑपरेटर (ITI), प्रशिक्षणार्थी ऑपरेटर” करीता महिलासाठी विशेष पंडित दीनदयाल उपाध्याय ऑफलाईन रोजगार मेळावा – 06 आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन रोजगार मेळाव्यासाठी हजर राहावे. ऑफलाईन रोजगार मेळाव्याची तारीख 10 जानेवारी 2024 आहे.

  • मेळाव्याचे नाव – महिलासाठी विशेष पंडित दीनदयाल उपाध्याय ऑफलाईन रोजगार मेळावा – 06
  • पदाचे नाव – मशीन ऑपरेटर (ITI), प्रशिक्षणार्थी ऑपरेटर
  • पदसंख्या – 120+ जागा
  • शैक्षणिक पात्रता – SSC/ HSC/ Graduate /Diploma(Read PDF)
  • भरती – खासगी नियोक्ता (Private Employer)
  • अर्ज पध्दती – ऑनलाईन नोंदणी
  • राज्य – महाराष्ट्र
  • विभाग – औरंगाबाद
  • नोकरी ठिकाण – लातूर (Latur)
  • जिल्हालातूर (Latur)
  • मेळाव्याचा पत्ता – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) लातूर
  • रोजगार मेळाव्याची तारीख – 10 जानेवारी 2024

Latur Offline Job Fair 2024

Latur Rojgar Melava 2024

Job Fair Name Special Pandit Deendayal Upadhyay Offline Employment Fair for Women – 06
Name of Posts MACHINE OPERATOR(ITI), TRAINEE OPERATOR
No of Posts 120+ vacancies
District Latur
Job Fair Date 10th of January 2024
Application Mode Online

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Latur Offline Rojgar Melava 2024

???? जाहिरात https://shorturl.at/iDKMN
✅ अधिकृत वेबसाईट https://shorturl.at/xzEIU

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

11 Comments
  1. MahaBharti says

    New Update

  2. Laxman bhosle says

    Link opan hot nahi

  3. Laxman bhosle says

    ऑनलाईन रोजगार मेळावा लातूर फार्म भरणेबाबत माहिती

  4. Santosh Kumawat says

    Job pahije

  5. MahaBharti says

    hi sending link please check :

    https://mahabharti.in/jobs-in-latur/

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड